एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News: ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च  2022 | मंगळवार

Top 10 Maharashtra Marathi News: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च  2022 | मंगळवार

1. शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्यच, कर्नाटक उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय https://bit.ly/36kashR  हिजाब वादप्रकरणी कोर्टासमोरील 'ते' चार प्रश्न, ज्यानंतर हायकोर्टाने सुनावला निर्णय https://bit.ly/3CJVRZ4  हिजाबबद्दल कर्नाटक हायकोर्टाच्या निकालाचा अन्वयार्थ https://bit.ly/3JjBnsz  कर्नाटकाच्या उच्च न्यायालयाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान सुप्रीम कोर्टात याचिका दाखल https://bit.ly/36lhti5  

2. श्रीमंत मुस्लिमांच्या मुली परदेशात शिकताना हिजाब घालतात का? या वादात मुली शिक्षणापासून वंचित राहू नयेत, काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांचा सवाल https://bit.ly/3wa0fzg   , हिजाब बंदीमुळं मुस्लिम मुली शिक्षणापासून दूर जातील, खा. इम्तियाज जलील यांची भीती https://bit.ly/35RAfOB 

3. राज्यात आज सर्वाधित तापमानाची नोंद तर मुंबईत 1956 नंतर मार्चमध्ये प्रथमच पारा 41 अंशांवर https://bit.ly/3uic587  मुंबई, कोकणात उष्णतेची लाट; उष्माघाताची लक्षणे आणि काय काळजी घ्यावी? https://bit.ly/3t8wUmR  

4. शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! पुढचे तीन महिने वीज पुरवठा खंडीत केला जाणार नाही.. उर्जामंत्री नितीन राऊत यांची विधानसभेत घोषणा https://bit.ly/3q2QkHJ शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार का? स्वाभिमानीच्या प्रस्तावावर अभ्यास करण्यासाठी 8 तज्ज्ञांची समिती https://bit.ly/36pKwkY 

5. पुण्यात दहावीच्या विद्यार्थीनीवर धारदार शस्त्रानं हल्ला करणाऱ्या तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न https://bit.ly/3MQgrvq 

6. ‘सत्य समोर आणणारे असे आणखी चित्रपट बनले पाहिजेत’, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ‘द काश्मीर फाईल्स’चे कौतुक! https://bit.ly/3q6HtF9  'द कश्मीर फाईल्स'प्रमाणे विभाजनाच्या वेदना, आणिबाणी आणि 'ऑपरेशन गंगा'वरही चित्रपट बनवण्याचं पंतप्रधानाचं आवाहन https://bit.ly/3q3ibI8 

7. परिस्थिती गंभीर असताना युक्रेनमधून 22,500 हून अधिक विद्यार्थ्यांना भारतात आणले; परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर याचं लोकसभेत निवेदन https://bit.ly/3iaZD4g 

8.  गेल्या 24 तासात देशात 2 हजार 568 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 97 जणांचा मृत्यू https://bit.ly/3ifxKb3  राज्यात मंगळवारी 207 रुग्णांची नोंद तर 2,295 रुग्णांवर उपचार सुरू https://bit.ly/36kfkDF 

9. पंजाब सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील कोरोना निर्बंध हटवण्याचे आदेश https://bit.ly/3tcr0B7 

10. आयपीएल 2022 साठी नवे नियम; DRS, Super Over आणि Playing 11 च्या नियमांत मोठा बदल https://bit.ly/362FTgB   

ABP माझा ब्लॉग आणि रील (Short Video) स्पर्धा 2022 https://bit.ly/3iqRetL 


ABP माझा स्पेशल

Beed News : हमालाचा मुलगा बनला PSI! खाकी वर्दीचं स्वप्न उतरलं सत्यात, मिळवले फौजदार पदाचे स्टार
https://bit.ly/3JqLQSU 

Dishaank app : जमिनीच्या संपूर्ण तपशीलासाठी कर्नाटक सरकारचं 'दिशांक अॅप', एका क्लिकवर मिळवा सर्व माहिती https://bit.ly/3q608Rm 

Shah Rukh Khan : ‘कुछ कुछ होनेवाला है’, ‘रोमान्स किंग’ शाहरुख खान लाँच करणार नवा ओटीटी प्लॅटफॉर्म! https://bit.ly/3i9m35V 

नवी मुंबई APMC मध्ये आंब्याची आवक वाढली, परवडणाऱ्या आंब्यांसाठी एप्रिलपर्यंत वाट पाहावी लागणार
https://bit.ly/3JhNJ4k 

मुंबईत उष्णतेची लाट, ऑरेंज अलर्ट जाहीर; ग्रीन, येलो, ऑरेंज अन् रेड; 'या' अलर्टचा अर्थ काय? जाणून घ्या https://bit.ly/3t8wM6R 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Embed widget