एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 डिसेंबर 2022 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 डिसेंबर 2022 | बुधवार

1. सीमाप्रश्नाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक https://bit.ly/3VZc7OL  सीमावादाचे सर्वाधिक चटके अमित शाहांच्या सासूरवाडी कोल्हापूरला बसत आहेत; संजय राऊतांचा उपरोधिक टोला https://bit.ly/3FQ8yEH 

2 'फ्रॅक्चर फ्रीडम'मुळे कोबाडचा 'कबाडा'; माओवाद्यांकडून हकालपट्टी आणि सरकारकडून पुरस्कार मागे https://bit.ly/3FOXXKq  फ्रॅक्चर्ड फ्रीडम पुस्तकात काहीच आक्षेपार्ह नाही; भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुखांचाही राजीनामा https://bit.ly/3Pt7R7z  साहित्यात वाढतोय राजकीय हस्तक्षेप, मात्र महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष, विरोधी पक्षनेते अजित पवारांची टीका https://bit.ly/3UXExHz 

3. सरपंचपदाच्या महिला उमेदवाराचा चक्क 100 रुपयाच्या स्टॅम्पवर जाहीरनामा, अनोख्या जाहीरनाम्याची भंडारा जिल्ह्यात चर्चा https://bit.ly/3UYAeMb 

4. कर्नाटकचा FRP पॅटर्न, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना इथेनॉल विक्रीचाही मिळणार लाभ, प्रतिटन पन्नास रुपयांचा वाढीव भाव, देशात पहिलाच प्रयोग https://bit.ly/3j6TWb2 

5. बीडमधील टिकटॉक स्टार संतोष मुंडेचा मृत्यू, डीपीचा फ्यूज बसवताना विजेचा धक्का लागल्यानं अंत https://bit.ly/3UV8cRt  महावितरणच्या गलथान कारभारामुळे टिकटॉक स्टार संतोष मुंडेचा मृत्यू; नातेवाईकांचा आरोप, मृतदेह ताब्यात घेण्यास नकार https://bit.ly/3FpOSGt 

6. नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात X-Ray फिल्मचा तुटवडा, रुग्णांच्या मोबाईलमध्येच ट्रान्सफर करुन द्यावा लागतो एक्स-रेचा फोटो https://bit.ly/3iRYEcI 

7. दहावी-बारावी परीक्षेत सवलतीच्या गुणांसाठी 50 रुपयांऐवजी आता 25 रुपये शुल्क; विद्यार्थी, पालकांच्या विरोधानंतर बोर्डाचा निर्णय https://bit.ly/3Wkqih9 

8. संतापजनक! औरंगाबादमध्ये स्कूलबसमध्ये घुसून रिक्षाचालक करायचा शाळकरी मुलींशी अश्लील चाळे, पालकांनी सापळा लावून दिला चोप https://bit.ly/3PqHbnW 

9. जेवणासाठी सहकुटुंब बाहेर गेल्यावर चोरट्यांनी घर साफ केलं; पुण्यातील उद्योजकाचं परकीय चलनासह हिरे, सोन्याचे दागिन्यांवर चोरांचा डल्ला https://bit.ly/3Wkg5ku 

10. IND vs BAN 1st Test Day 1 Stumps: पहिल्या दिवशीचा खेळ संपला; भारताची धावसंख्या 278/6 वर, श्रेयस अय्यर 82 धावांसह क्रिजवर https://bit.ly/3j4GjcJ  पहिल्या टेस्टमध्ये कॅप्टन केएल राहुल स्वस्तात बाद, फॅन्स कमालीचे भडकले, शेअर केले भन्नाट मीम्स https://bit.ly/3WdHdlk 

एबीपी माझा ब्लॉग

Blog: मोरोक्कोचा विश्वचषकात धमाका अन् वसाहतींचा वसाहतवादाला धक्का https://bit.ly/3iS0RF2 

ABP माझा स्पेशल 

Nashik HIV Wedding : 'चल, दोघे मिळून नवा संसार उभारू', नाशिकमध्ये एचआयव्ही बाधितांचे 'शुभमंगल' https://bit.ly/3Fl8J9y 

Salokha Yojana : शेतजमिनीचे वाद मिटवण्यासाठीची 'सलोखा योजना' नेमकी काय? काय होणार फायदे https://bit.ly/3uPO9JN 

Cotton News : कापूस उत्पादक शेतकऱ्यांची एकी, दर घसरल्यामुळे विक्री न करता कापूस साठवण्याचा निर्णय, जळगावमधील जीनिंग आणि प्रेसिंग उद्योगाला फटका https://bit.ly/3YqP4xJ 

Nashik Leopard : बिबट्याला दूर ठेवायचं, मुक्त विद्यापीठाचा अनोखा 'जुगाड', दहा लाखांची यंत्रणाच उभारली! https://bit.ly/3Ft9CwZ 

Cigarettes Banned : 'या' देशात तरुणांच्या धूम्रपानावर बंदी; नियमांचं उल्लंघन केल्यास होणार लाखोंचा दंड https://bit.ly/3YlH80G 

Viral News : बॉस असावी तर अशी! आपल्या 10 कर्मचाऱ्यांना एका झटक्यात केले श्रीमंत, बोनसची रक्कम ऐकून कर्मचारी थक्क https://bit.ly/3FmSHfw 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv        

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Aus 3rd Test : अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
Farmers Protest: दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
Pakistan Economic Crisis : कंगाल पाकिस्तानची अराजकतेकडे वाटचाल? व्यापाऱ्यांवर कराची दहशत, दूध आणि ब्रेडही महागणार
कंगाल पाकिस्तानची अराजकतेकडे वाटचाल? व्यापाऱ्यांवर कराची दहशत, दूध आणि ब्रेडही महागणार
लाडक्या बहि‍णींना आता आर्थिक मदतीसह मिळणार सुरक्षा; मोबाईल अ‍ॅपद्वारे संकटकाळात होणार मदत, जाणून घ्या फीचर अन् वापर
लाडक्या बहि‍णींना आता आर्थिक मदतीसह मिळणार सुरक्षा; मोबाईल अ‍ॅपद्वारे संकटकाळात होणार मदत, जाणून घ्या फीचर अन् वापर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aslod Nandurbar : नंदुरबारच्या असलोद गावात दारूबंदीसाठी महिलांचं मतदानAmol Khatal : थोरातांच्या 40 वर्षांच्या गडाला सुरुंग; जायंट किलर अमोल खताळ EXCLUSIVE | विजयाचा गुलालRohit Patil News : अजितदादांचा फोन आला होता का? रोहित पाटील स्पष्टच बोलले..ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 December 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs Aus 3rd Test : अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
Farmers Protest: दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
Pakistan Economic Crisis : कंगाल पाकिस्तानची अराजकतेकडे वाटचाल? व्यापाऱ्यांवर कराची दहशत, दूध आणि ब्रेडही महागणार
कंगाल पाकिस्तानची अराजकतेकडे वाटचाल? व्यापाऱ्यांवर कराची दहशत, दूध आणि ब्रेडही महागणार
लाडक्या बहि‍णींना आता आर्थिक मदतीसह मिळणार सुरक्षा; मोबाईल अ‍ॅपद्वारे संकटकाळात होणार मदत, जाणून घ्या फीचर अन् वापर
लाडक्या बहि‍णींना आता आर्थिक मदतीसह मिळणार सुरक्षा; मोबाईल अ‍ॅपद्वारे संकटकाळात होणार मदत, जाणून घ्या फीचर अन् वापर
आता मनसेला महायुतीत घेऊन फायदा नाही, राज ठाकरेंची सगळी हवा निघून गेलेय; रामदास आठवलेंचं रोखठोक वक्तव्य
फडणवीसांकडून मनसेला सोबत घेण्याचा विचार अन् रामदास आठवलेंचा डेडली स्ट्राईक, म्हणाले, 'राज ठाकरेंची हवा निघून गेलीय'
Jalgaon Crime : अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीचा प्रेयसीने काढला काटा; प्रियकराच्या मदतीने संपवलं
अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीचा प्रेयसीने काढला काटा; प्रियकराच्या मदतीने संपवलं
घरचे झाले थोडे… त्यात व्याह्याने धाडले घोडे! महायुतीच्या खातेवाटपाच्या तिढ्यात रामदास आठवलेंच्या फडणवीसांकडे 3 मोठ्या मागण्या
घरचे झाले थोडे… त्यात व्याह्याने धाडले घोडे! महायुतीच्या खातेवाटपाच्या तिढ्यात रामदास आठवलेंच्या फडणवीसांकडे 3 मोठ्या मागण्या
Saffron Farming Success: रखरखत्या भूमीवर केशराचा प्रयोग, राहत्या घरीच कंद लावले, छत्रपती संभाजीनगरच्या निवृत्त अधिकाऱ्याची किमया
रखरखत्या भूमीवर केशराचा प्रयोग, राहत्या घरीच कंद लावले, छत्रपती संभाजीनगरच्या निवृत्त अधिकाऱ्याची किमया
Embed widget