एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2022 | शुक्रवार

Top 10 Maharashtra Marathi News : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2022 | शुक्रवार

1. 'गोष्ट एका पैठणीची' सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा; राहुल देशपांडे यांना पार्श्वगायनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर https://bit.ly/3vafF5o  लोकप्रिय हिंदी चित्रपटाचा पुरस्कार 'तान्हाजी'ला; सर्वोत्कृष्ट अभिनेता अजय देवगण https://bit.ly/3v7faJi  ..68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा; जाणून घ्या विजेत्यांची यादी https://bit.ly/3zpNn9v 

2. CBSE बारावी बोर्डाचा निकाल जाहीर, महाराष्ट्राचा निकाल 90.48 टक्के https://bit.ly/3B7WSva  CBSE परीक्षेत मुलींची बाजी! तान्या सिंहने मिळवले 500 पैकी 500 गुण, केला परफेक्ट स्कोर https://bit.ly/3OmiwPr  ... CBSE दहावीचा निकाल जाहीर, असा पाहा निकाल https://bit.ly/3PuM7az 

3.  शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या होण्याची शक्यता; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर https://bit.ly/3B4hV1M 
 
4. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रात किती क्रॉस व्होटिंग? मुख्यमंत्र्यांचे मिशन 200 फेल? https://bit.ly/3cmG2OL 

5. एकनाथ शिंदे यांना सुरक्षा का नाकारली, बंडखोर आमदार सुहास कांदे यांचा उद्धव ठाकरेंना सवाल https://bit.ly/3onQSqC  उद्धव ठाकरेंनी शिंदे यांना सुरक्षा देऊ नका असं सांगितलं, दादा भुसे यांचा कांदेना दुजोरा  https://bit.ly/3aVipwo  'गद्दारांची प्रश्न विचारण्याची लायकी नसते', आदित्य ठाकरेंचे कांदेवर टीकास्त्र  https://bit.ly/3PO1Otq 

6. फोटो मॉर्फ करून करायचा ब्लॅकमेल, 600 पेक्षा जास्त महिलांना फसवलं, संशयित आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या https://bit.ly/3B9N5Vh 

7. जळगाव पोलिसांची मोठी कारवाई, नशीराबाद टोल नाक्यावर बोगस पावत्या देऊन लूट करणाऱ्यांचा पर्दाफाश https://bit.ly/3B80cGy 

8. राज्यात पावसाचा जोर कमी झाल्यानं अनेक ठिकाणी पूरस्थिती नियंत्रणात, शेतीच्या कामांना वेग https://bit.ly/3cuzOwq  उद्यापासून चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबईसह कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात इशारा https://bit.ly/3IVMp81  

9. इतिहासात आजचा दिवस विशेष महत्त्वाचा, 'हर घर तिरंगा' मोहिमेला बळ देण्याचं पंतप्रधान मोदींचं आवाहन https://bit.ly/3z2blWK   इतिहासात आजचा दिवस खास; 75 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी तिरंग्याचा स्वीकार; काय आहे इतिहास? https://bit.ly/3zoD1Xi 

10. बत्तीस शिराळ्याच्या नागपंचमीवर राहणार ड्रोनची नजर, सुरक्षेसाठी जिल्हा प्रशासनाचा निर्णय https://bit.ly/3Orig1w 

Movie Review Shamshera : रणबीरही वाचवू शकला नाही ‘शमशेरा’ला https://bit.ly/3IVB4oz 

ABP माझा स्पेशल 
Kolhapur News : पुरोगामी कोल्हापूर जिल्ह्यानं करून दाखवलं! हुपरी नगरपरिषदेत तृतीयपंथीला स्वीकृत नगरसेवक पदाचा मान https://bit.ly/3PKA1d3 

Ganeshotsav 2022 : प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे कृत्रीम तलावात विसर्जन करणं बंधनकारक, महापालिका प्रशासनाचा आदेश https://bit.ly/3cvwiSs 

"उधार मागू नका, कर्ज काढून व्यवसाय सुरु केला," मलकापुरातील फलक; कोरोनानंतर छोट्या व्यावसायिकांचं भीषण वास्तव https://bit.ly/3RQXb3r 

Jungly Mushroom : मटनापेक्षाही मशरुम महाग! गोंदियाच्या बाजारपेठेत महागड्या 'जंगली मशरुम'ची चर्चा https://bit.ly/3B6ucCV 

Onion : अलिबागच्या शेतकऱ्यांसाठी गूडन्यूज! गुणकारी पांढऱ्या कांद्याला भौगोलिक मानांकन https://bit.ly/3yZbdaK 

Chiplun Flood : चिपळूणच्या महापुराला एक वर्ष पूर्ण; गतवर्षीच्या आठवणी आजही मनात ताज्या, एका वर्षांत काय बदललं? https://bit.ly/3yXlRyx 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv  

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha 

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv 

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde Nanded Speech : एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो..नांदेडच्या सभेत शिंदेंचं तुफान भाषण1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Embed widget