एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2022 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2022 | बुधवार

1. मोठी बातमी! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 13, 600 रुपये मिळणार, शिंदे सरकारचा मोठा निर्णय https://cutt.ly/6Z36ip5  मंत्रिमंडळ विस्तारानंतर पहिली कॅबिनेट बैठक, मुंबई मेट्रो-3 च्या सुधारित खर्चाला मंजूरी, मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय सविस्तर वाचा https://cutt.ly/WZ8iuwA 

2. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी लांबणीवर, 22 ऑगस्टला सुनावणी होणार https://cutt.ly/EZ38fqh 

3. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर बच्चू कडू म्हणाले, "थोडी नाराजी आहे, पण.. https://cutt.ly/JZ3MrgS  पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारात मला संधी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शब्द, बच्चू कडूंची एबीपी माझाला विशेष चर्चेत माहिती https://cutt.ly/cZ3MjpA 

4. भंडारा जिल्ह्यातील गोरेगाव पोलिसांनी तयार केलं गँगरेपमधील फरार आरोपीचं स्केच, चेहरा कुठे दिसल्यास तात्काळ संपर्क साधण्याचं आवाहन https://cutt.ly/vZ3MbpV  

5. फिर एक बार, 'महागठबंधन' सरकार! नितीश कुमार मुख्यमंत्रीपदी, तर तेजस्वी यादव उपमुख्यमंत्रीपदी.. नितीश कुमार यांनी आठव्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ https://cutt.ly/GZ3MU5O 

6. भाजप मित्रपक्षाला हळूहळू संपवतो.. बिहार भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची टीका https://cutt.ly/6Z3MA3b भाजप कधीही मित्रपक्षांना धोका देत नाही, शरद पवारांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युतर https://cutt.ly/9Z3MLea 

7. शहरी नक्षलवाद प्रकरणी अटकेत असलेल्या वरवरा राव यांना सर्वोच्च न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर, मुंबई सोडण्यात मनाई https://cutt.ly/BZ3MCUt 

8. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचा शिर्डी ते नागपूर टप्प्याच्या लोकार्पणाचा 15 ऑगस्टचा मुहूर्तही हुकणार? यापूर्वीही दोन मुहूर्त हुकले https://cutt.ly/oZ3M3zn 

9. निष्ठेचं फळ! अंबादास दानवे यांची विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेता म्हणून वर्णी https://cutt.ly/PZ3M5Qf विरोधी पक्षनेतेपदी निवड झालेल्या अंबादास दानवेंचं औरंगाबादेत जंगी स्वागत https://cutt.ly/uZ31rcF 

10. राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची हजेरी, मुंबईत रात्रभर संततधार.. कोकणसह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा https://cutt.ly/YZ31uZF 

ABP माझा स्पेशल

Maharashtra Cabinet Expansion : मंत्रीपदासाठी मराठवाड्याची उपेक्षा, दोनच जिल्ह्यांना मिळालं प्रतिनिधीत्व https://cutt.ly/IZ31s2U 

Aurangabad: याला म्हणतात राजकारण...,एक निवडणूक दोन दावे; थेट मंत्र्याचीच प्रतिष्ठा लागली पणाला https://cutt.ly/BZ38OuO 

Kerala News : केरळमध्ये मायलेकराच्या जोडीची कमाल; एकाच वेळी लोकसेवा आयोगाची परीक्षा झाले पास
https://cutt.ly/4Z31kf9 

St xavier's university kolkata : महिला प्रोफेसरने इन्स्टावर बिकिनी घातलेला फोटो शेअर केला, विद्यापीठाने पाठवली 99 कोटींची मानहानीची नोटीस!
https://cutt.ly/fZ31xfY 

WhatsApp New Features : व्हॉट्सअॅप होणार आणखी सुरक्षित; स्क्रीन शॉट घेण्यावर निर्बंध, सायलेंटली ग्रुप लेफ्ट, नवनवीन फिचर्सची पर्वणी
https://cutt.ly/nZ31bFz 

Langya Virus : कोरोनानंतर चीनमध्ये नव्या व्हायरसची एन्ट्री; 35 जणांना लागण, लक्षणं काय?
https://cutt.ly/0Z31WXP 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv   

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalgaon Old Couple Home : 80 वर्षांच्या आजी-आजोबांच्या घरावर महापालिकेचा हातोडाRajkiya Shole : उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटलांची भेट, लग्नातील भेट युतीच्या गाठीपर्यंत घेऊन जाणार?Zero Hour Raj Thackeray: मनसे पदाधिकारी मेळव्यात टीकेची राज ठाकरेंकडून चिरफाड, राज ठाकरेंकडून चिरफाडZero Hour on Raj Thackeray :विधानसभेच्या निकालावर शंका, राज ठाकरेंना नेमकं काय म्हणायचंय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
Embed widget