एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Top 10 Maharashtra Marathi News: ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2022 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2022 | गुरुवार

1. पहिल्याच पत्रकार परिषदेत संजय राऊतांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल, सरकार उपमुख्यमंत्री चालवतायत.. https://cutt.ly/dMtfkRB तुरुंगातून बाहेर येताच संजय राऊतांचा पत्रकार परिषदेतून पहिला हल्ला राज ठाकरेंवर! https://cutt.ly/mMtfxok 

2. शिवसेना महाराष्ट्रात एकच, गट वगैरे नाही; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं https://cutt.ly/RMtfcDn  "...तर संजय राऊतांना मी भेटणार" राजकारणातल्या कटुतेवर देवेंद्र फडणवीस म्हणाले.. https://cutt.ly/IMtfnjN 

3. ईडीला फक्त अटकेची घाई, विशेष PMLA कोर्टाच्या स्थापनेपासून एकाही प्रकरणावर सुनावणी नाही; न्या. देशपांडे यांचे खडे बोल https://cutt.ly/vMtfWwX  भीती दाखवण्यासाठीच तत्कालीन कृषी मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे प्रकरणात नाव; कोर्टाने ईडीला सुनावले https://cutt.ly/TMtfRWJ 

4. राज्यात दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन होणार, मुख्यमंत्र्यांची मान्यता, बच्चू कडूंची वर्णी लागणार? https://cutt.ly/3MtfUrp  कसं असणार राज्याचं दिव्यांग मंत्रालय? https://cutt.ly/iMtfIN0 

5. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर! हार्दिक पटेल, रवींद्र जाडेजाच्या पत्नीला तिकीट https://cutt.ly/7MtfDFV भाजपच्या 160 उमेदवारांच्या पहिल्या यादीत फक्त 14 महिलांना उमेदवारी तर 38 विद्यमान आमदारांचा पत्ता कट https://cutt.ly/7MtfG8M 

6. 'वन नेशन, वन इलेक्शन'साठी निवडणूक आयोग तयार, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमारांचं पुण्यात वक्तव्य https://cutt.ly/lMtfJbg  तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी आता निवडणूक आयोगाचे प्रयत्न; मतदार नोंदणी करण्याचं आवाहन https://cutt.ly/nMtfKMj 
 
7. शिवप्रताप दिनाचा मुहूर्त, अफझल खानच्या कबरीसमोरील अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात, महसूल वनविभागाची कारवाई https://cutt.ly/3MtfZY6 

8.  ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितेचा शेतकऱ्यांना फटका, अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांना पाहावी लागणार वाट https://cutt.ly/JMtfC58 

9. भीमा कोरेगाव प्रकरण: सुप्रीम कोर्टाकडून नवलखा यांना नजरकैदेत ठेवण्याची अटींसह परवानगी, तुरुंगातून होणार सुटका https://cutt.ly/UMtfN02 
 
10. टीम इंडियाचं विश्वचषकातील आव्हान लाजिरवाण्या पराभवासह संपुष्टात, इंग्लंडचा 10 गडी राखून विजय https://cutt.ly/PMtf2BM  इंग्लंडविरुद्धचा पराभव जिव्हारी, रोहित शर्माला अश्रू अनावर; डगआऊटमधील इमोशनल व्हिडिओ समोर https://cutt.ly/RMthWDt 

ABP माझा स्पेशल

अहमदनगरच्या अकोले तालुक्यात धावतायत अवघ्या 38 एसटी, पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या गावाला फटका https://cutt.ly/kMtgsaY 

CJI धनंजय चंद्रचूड यांच्या कुटुंबियांचे सिंधुदुर्गशी आगळंवेगळं नातं, वडिलांचे शिक्षण सावंतवाडीत तर आजोबा होते संस्थानात दिवाण https://cutt.ly/cMtgfKo 

आता इंटरनेटशिवाय पाहता येणार Netflix, Amazon Prime; मोबाईल कंपन्यांना बसणार मोठा फटका https://cutt.ly/uMtgjuj 

अनोखी लग्नपत्रिका!  MSP च्या कायद्यासाठी शेतकऱ्याची शक्कल, मुलाच्या लग्नपत्रिकेची जोरदार चर्चा https://cutt.ly/KMtgzff 

फेसबुकने 11 हजार कर्मचारी कमी करण्यामागचं सांगितलं कारण; 'या' आहेत पाच महत्त्वाच्या गोष्टी https://cutt.ly/eMtgv69 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv        

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Konkan Project Special Report : नाणार आणि बारसू प्रकल्पांचं काय होणार?Murlidhar Mohol Special Report : मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची का होतेय चर्चा?Maharashtra Election EVM Special Report : महाराष्ट्राचा निकाल, EVM वरून वाद, Baba Adhav यांचं आंदोलनSaudala Shirdi Special Report : शिव्या देणार त्याला 500 रुपये दंड बसणार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
Shardul Thakur : कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
Embed widget