एक्स्प्लोर

Maharashtra marathi news Top 10 : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 मे 2022 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 मे 2022 | शुक्रवार

1. दिलासादायक! यंदा वरुणराजाचं आगमन लवकरच, 10 दिवस आधीच मान्सून केरळच्या किनारपट्टीवर धडकणार https://bit.ly/3kMxVME  यंदाचा पावसाळा मुंबईकरांची परीक्षा पाहणारा?  फक्त 36 टक्के नालेसफाई पूर्ण https://bit.ly/390Nmhz 

2.  मशिदींमध्ये अजानसाठी लाऊडस्पीकरचा वापर हा 'मूलभूत अधिकार'नाही, अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय https://bit.ly/3KOVT4j  इस्लामचे अभ्यासक अब्दुल कादिर मुकादम यांनी सुचवला अजानसाठी पर्याय; गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडून दखल https://bit.ly/3vPIR2d 
 
3. राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणं चुकीचं, मुंबई सत्र न्यायालयानं राज्य सरकारला फटकारलं https://bit.ly/3KR04wD   तुरुंगातून बाहेर आलेल्या आ. रवी राणांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर डागली तोफ, महापालिकेची कारवाईही सुडाची असल्याचा आरोप https://bit.ly/3KOobvS 

4. राज्य सरकारला मोठा दिलासा, पालिका आणि नगरपालिका निवडणुकीत बहुसदस्यीय प्रभाग पद्धती रचना योग्यच : मुंबई उच्च न्यायालय  https://bit.ly/38XB49n 

5. चैन खेचल्याने एक्स्प्रेस पुलावर थांबली; लोको पायलटनं जीव धोक्यात घालून ब्रेकचा खटका काढला अन्... https://bit.ly/3OXouI5 

6. नवी मुंबईच्या पावणे एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग; चार कंपन्या जळून खाक,चार कामगार अडकल्याची भीती https://bit.ly/3sgCCSG 

7. कोरोनामुळे भारतात 47 लाख रुग्णांचा मृत्यू झाल्याचा WHO चा दावा, या कारणांमुळे रिपोर्टवर उपस्थित होतायत प्रश्न.. भारत सरकारनेही फेटाळला WHO चा अहवाल https://bit.ly/3P51AOI 

8.कोरोनाचा संसर्ग वाढता, देशात गेल्या 24 तासांत 3545 नवे कोरोनाबाधित, 27 जणांचा मृत्यू  https://bit.ly/3wbAflk  राज्यात गुरूवारी कोरोना रुग्णांची संख्या दोनशेपार तर सक्रिय रुग्णांचा आकडा 1109 https://bit.ly/37rimqA 

9. सेंद्रीय शेतीची आश्वासक वाटचाल, सेंद्रीय शेतीसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचा विचार : कृषीमंत्री दादाजी भुसे यांची माहिती https://bit.ly/3Fnmm7N  सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग सहकार्य करणार https://bit.ly/3vNrFu6 

10. IPL 2022, GT vs MI : आज मुंबईसमोर तगड्या गुजरातचं आव्हान https://bit.ly/3vQEoMT  गुजरात आणि मुंबई यांच्यातील सामन्याचे लाईव्ह अपडेट्स https://bit.ly/3P1Psy7 

ABP माझा स्पेशल

Shahu Maharaj : यशवंतराव घाटगे ते राजर्षी शाहू महाराज... 48 वर्षांचं आयुष्य अन् अफाट काम... https://bit.ly/3sjvsxk 

Raj Thackeray Grandson : राज ठाकरेंच्या नातवाचं नाव ठरलं! काय आहे किआन या नावाचा अर्थ? https://bit.ly/3P1NAW9 

Kumar Kartikeya Singh: रात्री कारखान्यात मजुरी, 10 रुपये वाचवण्यासाठी मैल पायपीट, कार्तिकेयची संघर्षमय कहाणी
https://bit.ly/38eALae 

धक्कादायक! जिवंत असूनही तिवरे दुर्घटनेतील मृतांच्या पुनर्वसन यादीत नावे, प्रशासकीय यंत्रणा लागली कामाला
https://bit.ly/3FjsXQR 

Mission Rail Karmayogi : कोणती ट्रेन कुठे येणार? कोच कुठे असणार? तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देणार ‘रेल्वे कर्मयोगी’! जाणून घ्या नव्या मोहिमेबद्दल... https://bit.ly/3sjjx2x      

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv   

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Parbhani Rally Drone : परभणीत जरांगेंच्या रॅलीला किती गर्दी? पाहा ड्रोन व्हिडीओRani Lanke Protest | राणी लंकेंनी महिलांनी भरलेला ट्रॅक्टर घेऊन गाठले आंदोलनस्थळ! चक्काजामचा इशाराWorli Hit and Run Car CCTV | वरळी हिट अँड रन प्रकरणी सीसीटीव्ही समोर ABP MajhaNilesh Lanke Tractor Rally | खासदार निलेश लंकेंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर रॅली!  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
Embed widget