एक्स्प्लोर

Maharashtra Breaking News 06 April 2022 : पिंपरी चिंचवडमधील मोशीच्या कचरा डेपोला भीषण आग

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra Breaking News 06 April 2022 : पिंपरी चिंचवडमधील मोशीच्या कचरा डेपोला भीषण आग

Background

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले, आज पुन्हा वाढ, 16 दिवसांतील चौदावी दरवाढ, एक लिटरचे दर काय?

IOCL, Petrol-Diesel Price Today 6 April 2022 : देशात पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांनी सर्वसामान्यांच्या नाकी नऊ आणले आहेत. आजही सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ केली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत प्रत्येकी 80 पैशांची वाढ करण्यात आली आहे. चार महिन्यांपेक्षा अधिक काळानंतर 22 मार्च रोजी पहिल्यांदा पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर केवळ 16 दिवसांमध्येच इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. आजची दरवाढ ही सोळा दिवसांत झालेली चौदावी वाढ आहे. 22 मार्च पासून आतापर्यंत पेट्रोल-डिझेल तब्बल 10 रुपयांनी महागलं आहे. तसेच आज सीएनजीच्या दरांतही अडीच रुपयांची वाढ झाली आहे. 

Pune : लेकीच्या जन्माचा आनंद गगनात मावेना! हेलिकॉप्टरने 'ग्रॅंड वेलकम', खेड तालुक्यात मुलीच्या जन्माचं अनोखं स्वागत

Pune News : पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील शेल पिंपळगाव येथे मुलीच्या जन्माचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले, मुलगा हा वंशाचा दिवा समजला जातो परंतु झरेकर कुटुंबियांनी मुलगी हीच आपली वंशाचा दिवा आहे असं समजून मुलीच्या जन्माचे जंगी स्वागत करत गावातील सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय.

आमच्या संपूर्ण कुटुंबात एकही मुलगी नव्हती.

राजलक्ष्मी नावाच्या मुलीचा जन्म 22 जानेवारी रोजी भोसरी येथे तिच्या आईच्या घरी झाला आणि बाळाला खेडमधील शेलगाव येथे तिच्या घरी नेण्यासाठी हेलिकॉप्टर मागविण्यात आले, असे मुलीचे वडील विशाल झरेकर यांनी सांगितले, जे व्यवसायाने वकील आहे. ते म्हणतात, "आमच्या संपूर्ण कुटुंबात एकही मुलगी नव्हती. त्यामुळे, आमच्या मुलीचे स्वागत विशेष करण्यासाठी आम्ही 1 लाख रुपयांच्या चॉपर राइडची व्यवस्था केली आहे,” मुलीच्या जन्मानंतर तिला हेलिकॉप्टरमधून घरी आणण्यात आलंय

22:04 PM (IST)  •  06 Apr 2022

नेरळ रेल्वे स्थानकाजवळ एक्सप्रेसच्या धडकेत तरूणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रळ रेल्वे स्थानका जवळ हा अपघात झाला आहे.

नेरळ रेल्वे स्थानकाजवळ एक्सप्रेसच्या धडकेत तरूणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नेरळ रेल्वे स्थानका जवळ हा  अपघात झाला. सोनल शिवाजी कोकणे असं अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे. 

21:59 PM (IST)  •  06 Apr 2022

प्रियसीला हत्येच्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी केला खून

आपल्या प्रियसीचे दुसर्‍याशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन तिला धडा शिकवण्याच्या उद्देशाने प्रियकरानं तिला हत्येच्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. इतकच काय तर यासाठी त्याने एका निरपराध तरुणाची गळा चिरून निर्घुणपणे हत्या केली आहे. त्याच्या खिशात आपल्या प्रियसीचे वोटर कार्ड आणि चिट्ठी ठेवली. जेणेकरुन पोलिसांच्या तपासात आपल्या प्रियसीने हत्या केली म्हणून तिला अटक होईल.

20:25 PM (IST)  •  06 Apr 2022

Pimpri Chinchwad Fire : पिंपरी चिंचवडमधील मोशीच्या कचरा डेपोला भीषण आग

Pimpri Chinchwad Fire :  पिंपरी चिंचवडमधील मोशीच्या कचरा डेपोला भीषण आग लागली आहे. आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सहा ते सव्वा सहाच्या सुमारास ही घटना समोर आली. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाची पाच वाहनं दाखल आहेत. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

19:27 PM (IST)  •  06 Apr 2022

तपास यंत्रणांना घाबरणार नाही - संजय राऊत

शरद पवार यांचा आभारी आहे, त्यांनी पंतप्रधानांसमोर भूमिका मांडली. केंद्रीय तपास यंत्रणाच्या चुकीच्या कारवायांवर मोदींचं लक्ष वेधलं - संजय राऊत 

18:51 PM (IST)  •  06 Apr 2022

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत केंद्र सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतयं, शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणेंनी केला आरोप

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत केंद्र सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, असा आरोप शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केला आहे. लोकसभेत बोलताना त्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची मागणी पुन्हा एकदा केली. संत ज्ञानेश्वर महाराज ते भालचंद्र नेमाडेंसह अनेकांनी मराठी भाषेतच साहित्य लिहलं आहे. हे नमूद करताना केंद्र सरकारला मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची आठवण बारणेंनी करून दिली.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतंAjit Pawar Akole Speech : तिजोरीची चावी माझ्या हातात.. अकोल्यात अजितदादांची टोलेबाजीABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
Embed widget