एक्स्प्लोर

Maharashtra Breaking News Highlights 04 April 2022 : विठ्ठलाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या पोलिस दलातील कर्मचाऱ्याचा आणि भावाचा मृत्यू

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra Breaking News Highlights 04 April 2022 : विठ्ठलाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या पोलिस दलातील कर्मचाऱ्याचा आणि भावाचा मृत्यू

Background

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Grammy 2022 : संगीतकार रिकी केजने जागवल्या भारतीयांच्या आशा, 'डिव्हाईन टाइड्स'साठी मिळालं नामांकन!

Ricky Cage : संगीत उद्योगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार, ‘ग्रॅमी अवॉर्ड्स 2022’ची (Grammy 2022) सुरुवात झाली आहे. यावेळी नामांकनं देखील समोर आली. भारतीय संगीतकार रिकी केज (Ricky Kej) यांना त्यांच्या 'डिव्हाईन टाइड्स' (Divine Tides) या अल्बमसाठी 64व्या वार्षिक ग्रॅमी पुरस्कारांत नामांकन मिळाले आहे. रिकी केजने याआधीही ग्रॅमी अवॉर्ड जिंकला आहे. ज्या अल्बमसाठी रिकीला नामांकन देण्यात आले आहे, तो त्यांनी ब्रिटीश रॉक ग्रुप 'द पोलिस' च्या संस्थापक आणि ड्रमरने रॉक-लिजेंड स्टीवर्ट कोपलँडसह तयार केला आहे. या अल्बमचा निर्माता देखील एक भारतीय आहे.

64वा वार्षिक ग्रॅमी पुरस्कार संगीत उद्योगातील बड्या दिग्गजांना दिला जाईल. या यादीत एका भारतीयाच्या नावामुळे भारताच्या खात्यात ग्रॅमी येण्याची आशाही वाढली आहे. रिकी केजने 2015 मध्येही हा पुरस्कार पटकावला आहे. 'विंड्स ऑफ संसार' या अल्बमसाठी त्यांना ग्रॅमी पुरस्कार मिळाला. इतकेच नाही, तर त्या वेळी यूएस बिलबोर्ड न्यू एज अल्बम चार्टवरही या अल्बमने पहिले स्थान पटकावले होते. या चार्टवर पदार्पण करणारे रिकी पहिले भारतीय ठरले होते.

Trending News : पोलीस हवालदाराची भूतदया! तहानेने व्याकूळ माकडाची 'अशी' केली मदत, व्हिडिओ व्हायरल

Trending News : सध्या उन्हाळा ऋतू सुरू झाल्याने उन्हाचा पाराही तितक्याच झपाट्याने वाढताना दिसत आहे. माणसांसोबतच वन्य प्राण्यांनाही याचा फटका बसताना दिसत आहे. अशातच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे, ज्यामध्ये एका पोलीस हवालदाराच्या कृत्याचे कौतुक केले जात आहे. असे काय केले पोलीस हवालदाराने?

पोलीस हवालदाराची अशीही भूतदया..

कोरोना महामारीच्या वेळी लॉकडाऊन दरम्यान अनेक लोकांचे व्हिडिओ देखील व्हायरल होताना दिसले, ज्यामध्ये लोक प्राण्यांना मदत करण्यासाठी त्यांना पाणी देताना दिसत होते. नुकताच एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक पोलीस हवालदार कडक उन्हाने त्रस्त तसेच तहानेने व्याकूळ असलेल्या माकडाचा जीव वाचवताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकतो, जंगलातून जात असताना पोलीस हवालदारासमोर तहानलेले माकड येते. त्यानंतर हवालदारा देखील या माकडाच्या मदतीसाठी धावत येत आपल्या पाण्याच्या बाटलीतून माकडाला पाणी पाजले.

20:24 PM (IST)  •  04 Apr 2022

Hinganghat News Update : हिंगणघाट शहरातील शितला मंदिर परिसरात आढळले अवकाशातून पडलेले यंत्राचे अवशेष

Hinganghat News Update : हिंगणघाट शहरातील वणा नदी जवळील शितला मंदिर परिसरातील भोईपुरा येथे अवकाशातून पडलेले यंत्राचे अवशेष आढळले आहेत. शितला मंदिर परिसरातील शंकर मोरे यांच्या घरा शेजारी हे अवशेष आढळून आले आहेत. पोलिसांनी हे अवशेष ताब्यात घेतले आहेत.

19:46 PM (IST)  •  04 Apr 2022

Solapur Accident : विठ्ठलाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या पोलिस दलातील कर्मचाऱ्याचा आणि भावाचा मृत्यू

Solapur Accident : विठ्ठलाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या बेलाळे कुटुंबियांचा मोहोळ तालुक्यात अपघात  झाला आहे. या अपघातात सोलापूर पोलिस दलातील कर्मचाऱ्याचासह त्यांच्या भावाचा मृत्यू  झाला आहे. दयानंद बेलाळे असे मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव तर त्यांचा भाऊ सचिन बेलाळे यांचाही मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहे. मोहोळ तालुक्यातील सारोळी पाटीनजीक हा  भीषण अपघात झाला.  संध्याकाळी 6 च्या सुमारास ही घटना घडली आहे. जखमींवर सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. 

19:16 PM (IST)  •  04 Apr 2022

 Nagpur Tuljapur Highway : नागपूर-तुळजापूर राज्य महामार्गावर खडका पेट्रोल पंपाजवळ अपघात, एकाचा मृत्यू 

Nagpur Tuljapur Highway : नागपूर-तुळजापूर राज्य महामार्गावर महागाव जवळील खडका पेट्रोल पंपाजवळ अपघात झाला आहे.  या अपघातात एका बालकाचा  मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. माहूर गडावर दर्शन घेऊन जालण्याला परत जात असताना हा अपघात झाला आहे. 

18:33 PM (IST)  •  04 Apr 2022

Raj Thackeray :  राज ठाकरे यांच्या मेळाव्यातील भाषणानंतर पुण्यातील मनसेच्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी  राजीनामा

Raj Thackeray :  राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याला झालेल्या भाषणानंतर पुण्यात मनसेच्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी  राजीनामा दिला आहे. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मशीदवरती भोंगे लावले तर समोर हनुमान चालीस लावा असे सांगितल्यानंतर अनेक ठिकाणी मनसेने हनुमान चालीसा लावला.  पुण्यातील माझीद अमीन शेख वॉर्ड क्रमांक 84 शाखा अध्यक्ष असून त्यांनी राजीनामा दिला

17:39 PM (IST)  •  04 Apr 2022

Mumbai : स्कूल बस गेली कुठे? दुपारी बारा वाजता शाळा सुटली, पण विद्यार्थी घरी पोहचले नाही

स्कूल बस गेली कुठे? दुपारी बारा वाजता शाळा सुटली, पण विद्यार्थी घरी पोहचले नाही

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget