एक्स्प्लोर

Lok Sabha Elections 2024 : मुंबईसह राज्यातील 13 मतदारसंघात मतदानाची रणधुमाळी; दिंडोरी, पालघर मतदारसंघात मतदानाची आघाडी, कल्याण सर्वात कमी

Lok Sabha Elections 2024 Phase Five : अठराव्या लोकसभा निवडणुकांच्या पाचव्या आणि अंतिम टप्पासाठी आज मतदानाची रणधुमाळी पार पडत आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत राज्यात अवघे 15.93 टक्के मतदान झाले आहे.

Lok Sabha Elections 2024 Phase Five : लोकसभा निवडणुक 2024 (Lok Sabha Elections 2024) च्या पाचव्या टप्प्यासाठी देशात 49 जागांवर मतदान (Voting) सुरू झालंय. तर महाराष्ट्रातील (Maharashtra Lok Sabha Election 2024) 13 जागांवर आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. महाराष्ट्रातला हा मतदानाचा शेवटचा टप्पा असेल. मुंबईतील सर्व सहा मतदारसंघ, ठाणे, कल्याण, भिवंडी, नाशिक, दिंडोरी आणि धुळे या 13 जागांवर आज मतदार आपला हक्क बजावणार आहेत. या निवडणुकांच्या निमित्याने अनेक दिग्गज नेत्यांसह राज्यातील राजकीय पक्षाचा प्रतिष्ठा देखील पणाला लागली आहे.

तर दुसरीकडे मतदारराजा सकाळच्या सुमारास मोठ्या संख्येने आपल्या मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहे. अशातच सकाळी 11 वाजेपर्यंत राज्यात अवघे 15.93 टक्के मतदान झाले आहे. यात सर्वात जास्त मतदान हे दिंडोरी (Dindori Lok Sabha Constituency)आणि त्या खालोखाल पालघर (Palghar) मतदारसंघात झाले आहे. तर सर्वात कमी मतदान हे कल्याण लोकसभा मतदारसंघात झाल्याचे समोर आले आहे.

दिंडोरी, पालघरमध्ये मतदानाची आघाडी, कल्याणमध्ये मात्र सर्वात कमी 

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज, 20 मे रोजी होत आहे. राज्यातील 13 मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदानाची प्रक्रिया सुरु झाली आहे. पाचव्या टप्प्यातील एकूण 13 मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत सरासरी अवघे 15. 93 टक्के मतदान झाले आहे. विशेष म्हणजे दिंडोरी मतदारसंघानंतर पालघर मतदारसंघात मतदानाची टक्केवारी उर्वरित मतदारसंघाच्या तुलनेत आघाडीवर आहे. पालघरच्या अनेक दुर्गम आणि ग्रामीण भागात मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असून तलासरी तालुक्यातील कवाडा येथील मतदान केंद्रांवरती मोठ्या प्रमाणात मतदारांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहे.

गेले काही दिवसांपासून तापमानाचा पारा वाढत असल्यामुळे ग्रामीण भागातील मतदार सकाळच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. याच मतदान केंद्रावर पालघर विधानसभेचे आमदार श्रीनिवास वनगा यांनीही आपल्या कुटुंबासह मतदान केलं. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी सर्व स्थरातील यंत्रणा गेल्या महिन्याभरपासून कसोशिचे प्रयत्न करत आहे. अशातच आगामी काळात मतदानाची टक्केवारी वाढेल अशी अपेक्षा आहे. 

एकूण 13 लोकसभा मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत झालेली मतदानाची टक्केवारी
    
धुळे- 17.35 टक्के
दिंडोरी- 19.50 टक्के
नाशिक - 16.3 0 टक्के
पालघर-   18.60 टक्के
भिवंडी-  14.79 टक्के
कल्याण  -11.46  टक्के
ठाणे -  14.86 टक्के
मुंबई उत्तर - 14.71 टक्के
मुंबई उत्तर - पश्चिम - 17.53  टक्के
मुंबई उत्तर - पूर्व - 17.01 टक्के
मुंबई उत्तर - मध्य - 15.73 टक्के
मुंबई दक्षिण - मध्य- 16.69 टक्के
मुंबई दक्षिण - 12.75  टक्के

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chinese President Xi Jinping : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मृत्यूपूर्वीच्या 3 मनोकामना आहेत तरी काय? पूर्ण होणार की स्वप्न राहणार??
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मृत्यूपूर्वीच्या 3 मनोकामना आहेत तरी काय? पूर्ण होणार की स्वप्न राहणार??
नागपूरचा संत्रा देशात फेमस, पण बागांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ; विषारी धुराने बळीराच्या डोळ्यात पाणी
नागपूरचा संत्रा देशात फेमस, पण बागांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ; विषारी धुराने बळीराच्या डोळ्यात पाणी
बायको आजारी असल्याचे म्हणाली, नवऱ्याला शंका येताच मागून गेला अन् थेट प्रियकराच्या कारमध्ये दिसली; रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न करताच
बायको आजारी असल्याचे म्हणाली, नवऱ्याला शंका येताच मागून गेला अन् थेट प्रियकराच्या कारमध्ये दिसली; रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न करताच
Share Market : डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या घोषणेनंतरही  भारतीय शेअर बाजारात तेजी, चार कारणांमुळं सेन्सेक्समध्ये मोठी वाढ
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बच्या घोषणेनंतरही शेअर बाजाराची दमदार वाटचाल, सेन्सेक्समध्ये मोठी वाढ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 27 March 2025Bajrang Sonwane On Santosh Deshmukh | यंत्रणांनी वेळीच पावलं उचलली असती तर देशमुख वाचले असते- बजरंग सोनवणेSantosh Deshmukh Case | काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओत आढळले १९ पुरावे, बोटांचे ठसे आरोपींना नेणार शिक्षेपर्यंतABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 27 March 2025  दुपारी ३ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chinese President Xi Jinping : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मृत्यूपूर्वीच्या 3 मनोकामना आहेत तरी काय? पूर्ण होणार की स्वप्न राहणार??
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मृत्यूपूर्वीच्या 3 मनोकामना आहेत तरी काय? पूर्ण होणार की स्वप्न राहणार??
नागपूरचा संत्रा देशात फेमस, पण बागांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ; विषारी धुराने बळीराच्या डोळ्यात पाणी
नागपूरचा संत्रा देशात फेमस, पण बागांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ; विषारी धुराने बळीराच्या डोळ्यात पाणी
बायको आजारी असल्याचे म्हणाली, नवऱ्याला शंका येताच मागून गेला अन् थेट प्रियकराच्या कारमध्ये दिसली; रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न करताच
बायको आजारी असल्याचे म्हणाली, नवऱ्याला शंका येताच मागून गेला अन् थेट प्रियकराच्या कारमध्ये दिसली; रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न करताच
Share Market : डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या घोषणेनंतरही  भारतीय शेअर बाजारात तेजी, चार कारणांमुळं सेन्सेक्समध्ये मोठी वाढ
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बच्या घोषणेनंतरही शेअर बाजाराची दमदार वाटचाल, सेन्सेक्समध्ये मोठी वाढ
बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांचा संताप, सरकारी कार्यालयात पैशांची उधळण; 500 च्या नव्याकोऱ्या खोट्या नोटांचे बंडल
बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांचा संताप, सरकारी कार्यालयात पैशांची उधळण; 500 च्या नव्याकोऱ्या खोट्या नोटांचे बंडल
त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई
त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई
रेल्वे स्टेशनवर कन्फर्म तिकीटवाल्यांनाच एंट्री, गर्दी टाळण्यासाठी नवी यंत्रणा; रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती
रेल्वे स्टेशनवर कन्फर्म तिकीटवाल्यांनाच एंट्री, गर्दी टाळण्यासाठी नवी यंत्रणा; रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
Embed widget