एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Maharashtra Headlines 8th June : राज्यभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर, वाचा दुपारच्या बातम्या

राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

त्यानं आधी तुकडे केले, मग कुकरमध्ये शिजवले अन् मिक्सरला बारीक केले; देश हादरवणारी क्रूर, भयावह 'मिरारोड मर्डर मिस्ट्री' 

 दिल्लीच्या श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर (Shraddha Walkar Case) मुंबई (Mumbai News) जवळच्या मिरारोडमध्ये (Mira Road Crime) ही मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे. लिव इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या आपल्या पार्टनरची निघृण हत्या करुन तिच्या शरीराचे तुकडे तुकडे करुन विल्हेवाट लावण्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीनं लिव्ह इन पार्टनरच्या मृतदेहाचे तुकडे प्रेशर कुकरमध्ये टाकून शिजवले. (वाचा सविस्तर)

लवकरच क्रांतीकारक निर्णय घेणार; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं सूचक वक्तव्य, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

 महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या (Maharashtra Political Crisis) निकालानंतर आमदार निलंबनाचा चेंडू विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात गेला आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं असताना त्यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे. मी लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन असं वक्तव्य राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी केलं आहे. (वाचा सविस्तर)

HSC Exam Handwriting Scam: बारावी परीक्षा हस्ताक्षर बदल प्रकरणातील दोन्ही प्राध्यापकांचा अटकपूर्व जामीन नामंजूर

बारावी परीक्षेचा (HSC Exam) भौतिकशास्त्र विषयाच्या उत्तरपत्रिकेत तब्बल 372 पेपरमध्ये दोन हस्ताक्षरे आढळून आल्याने खळबळ उडाली होती. त्यामुळे या सर्व प्रकरणाची बोर्डाने गंभीर दखल घेत या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल केला होता. मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून यातील आरोपी राहुल भगवानसिंग ऊसारे आणि मनीषा भागवत शिंदे हे दोन प्राध्यापक फरार झाले आहेत.  (वाचा सविस्तर)

वन अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी भ्रष्टाचार; वन अधिकाऱ्यांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने करा, वन परिक्षेत्र अधिकारी संघटनेची मागणी

 वन विभागातील (Forest Department) वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणजेच आर एफ ओ च्या बदलीवरून वन विभागात वादंग माजला आहे.अनेक आमदारांनी वनविभागातील प्रशासनावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहे. मात्र महाराष्ट्रातील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या (RFO) महाराष्ट्रातील संघटनेने वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्यात याव्या अशी मागणी केली आहे.  (वाचा सविस्तर)

कोल्हापुरातील दंगलीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सतर्कतेचे आदेश 

कोल्हापुरातील दगडफेक आणि अनुचित घटनांचा राज्यातील अनेक शहरांवर परिणाम होऊ शकतो. वाद पेटण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. त्यामुळे अनेक शहरात खबरदारी घेतली जात आहे. त्यासोबतच पुण्यातल्या सर्व पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  (वाचा सविस्तर)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
Rohit Pawar : रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
Jay Shah ICC Chairman : आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde On Shrikant Shinde : उपमुख्यमंत्रिपदासाठी Shrikant Shinde यांच्या नावाची चर्चा, शिंदेंच सूचक वक्तव्यAmol Mitkari VS Gulabrao Patil : गुलाबरावारांनी जुलाबरावांसारखं होऊ नये, मिटकरींचा गुलाबरावांना टोलाMohan Bhagwat VS Asaduddin Owaisi : मोहन भागवतांच्या अपात्यसंदर्भातील वक्तव्यावर ओवैस काय म्हणाले?Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 4 PM : 01 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
Rohit Pawar : रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
Jay Shah ICC Chairman : आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
Suhas Kande : नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नवस फिटला... रोहित पवारांनी कुठं 5 तर कुठं 11 नारळांचं तोरण बांधलं, वाजत गाजत देवाला नमस्कार
नवस फिटला... रोहित पवारांनी कुठं 5 तर कुठं 11 नारळांचं तोरण बांधलं, वाजत गाजत देवाला नमस्कार
Embed widget