एक्स्प्लोर

ऑलिम्पिकवीरांचा महाराष्ट्र सरकारकडून गौरव!

मुंबईः रिओ ऑलिम्पिकची रौप्यपदक विजेती बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि तिचा प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांचा गौरव करण्यासाठी महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनने मुंबईत खास कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंधूचा सत्कार करण्यात आला.   मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने सिंधूला 75 लाखांचा धनादेश सूपुर्द केला. सिंधूशिवाय भारताची धावपटू ललिता बाबरलाही 75 लाखांचा इनाम जाहीर करण्यात आला. तसंच पैलवान साक्षी मलिक, अयोनिका पॉल, कविता राऊत, प्रार्थना ठोंबरे, दत्तू भोकनळ आणि देवेंद्र वाल्मिकी यांनाही राज्य सरकारने प्रत्येकी 50 लाख रुपये देणार असल्याचं जाहीर केलं.   बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद, साक्षी मलिक आणि ललिता बाबर यांच्या प्रशिक्षकांनाही 25 लाख रुपये दिले जातील, असं राज्य सरकारने जाहीर केलं.   सरकार दरबारी खेळ हे दुर्लक्षित विषय- मुख्यमंत्री सिंधूच्या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील खेळांच्या सुविधांवरही भाष्य केलं. खेळांच्या सुविधा निर्माण करण्यापेक्षा त्यांची निगा राखणं हे कठीण काम असतं, त्यासाठी राज्यातील विविध क्रीडा संघटनांची मदत घेतली जाईल, असं फडणवीस यांनी सांगितलं.   ऑलिम्पिकमध्ये पदकं मिळवण्यासाठी सोयी सुविधांइतकीच खेळाची आवड रुजवणंही गरजेचं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केलं. सरकारदरबारी खेळ हे दुर्लक्षित विषय असल्याचं फडणवीस यांनी मान्य केलं असून खेळाला प्राधान्य देण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार

मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही;  मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही

Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pankaja Munde Majha Vision|संतोष देशमुख, धनूभाऊंचा राजीनामा,माझा व्हिजनवर पंकजा मुंडे भरभरून बोलल्याAjit Pawar Majha Vision: धनंजय मुंडेंचा राजीनामा ते नितेश राणेंवर रोखठोक भाष्य, अजित पवारांचं व्हिजनSpecial Report Jaykumar Gorhe : जयकुमार गोरेवर गंभीर आरोप, आता खंडणीसाठी अटक नेमकं प्रकरण काय?Imtiaz Jaleel Majha Vision| नागपूर दंगल ते औरंगजेब, माझा व्हिजनमध्ये जलीलांचा भाजप, आझमींवर निशाणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही;  मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही; मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंचं सर्वोच्च न्यायालयास पत्र

राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही

आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'

Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का?  दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..

Embed widget