एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

कोरोना काळात मोर्चे काढू नये, लोकांच्या जीवाशी खेळू नका, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं आवाहन

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कोरोना काळात मोर्चे न काढण्याचं आवाहन केलं आहे. 6 जून रोजी शिवराज्याभिषेक घरीच राहून करा, किल्ले रायगडावर न येण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

रायगड : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कोरोना काळात मोर्चे न काढण्याचं आवाहन केलं आहे. ते रायगड श्रीवर्धन (Raigad) दौऱ्यावर होते. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, 6 जून रोजी शिवराज्याभिषेक घरीच राहून करा, किल्ले रायगडावर न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच कोरोनाच्या काळात मोर्चे काढू नये, लोकांच्या जीवाशी न खेळण्याचे आवाहनही त्यांनी केले. 

यावेळी अजित पवार म्हणाले की, रुग्णालयांचे ऑक्सिजन, फायर आणि इलेक्ट्रिकल ऑडिट करा. तिसऱ्या लाटेसंदर्भात काय उपाययोजना करणार यासाठी बैठक घेण्यात आली आहे. निधीची कमतरता पडू देणार नाही, असंही ते म्हणाले. राज्याला केंद्राने मदत करावी, असं देखील ते म्हणाले.  
 
वादळग्रस्तांना साडेतीन पट अधिक निधी दिला जाईल. समुद्रकिनारी होणाऱ्या नुकसान कमी करण्यासाठी उपाय करण्याचे निर्देश वास्तुविशारद यांना दिले आहेत.  झेडपीच्या शाळा वादळरोधक , शाळा काँक्रीटच्या बनवण्याचे निर्देश देण्यात आलं असल्याचं अजित पवार म्हणाले. 

Corona Delta Variant : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला जबाबदार असलेला 'डेल्टा व्हेरिएंट' नेमका काय आहे? 

मराठा आरक्षण संदर्भात बोलताना ते म्हणाले की,  पूर्वीच्या सरकारने जे वकील दिले होते तेच आम्ही सुद्धा दिले आहेत.कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण दिले जाणार असल्याचं ते म्हणाले. कालच्या अनलॉकसंदर्भातील झालेल्या गोंधळाबाबत विचारलं असता ते म्हणाले की, सरकारमध्ये सुसंवाद आहे, मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो मान्य आहे.

रायगड जिल्ह्यात नऊ अर्बन हेल्थ सेंटरची उभारणी करणार - राजेश टोपे  
रायगड जिल्ह्यात नऊ अर्बन हेल्थ सेंटरची उभारणी करणार असल्याचं राजेश टोपे यावेळी म्हणाले.  महाड येथील ग्रामीण रुग्णालय हे उपजिल्हा रुग्णालय करणार असून  माणगावमध्ये ट्रामा केअर तयार करणार असल्याचं टोपे म्हणाले.  म्युकरमायकोसिस उपचारासंदर्भात खाजगी रुग्णालयातील खर्च हा कमाल पाच लाखापर्यंत मर्यादित करण्याचे निर्देश दिले असल्याचं ते म्हणाले. कोकणातून आखाती देशात कामाला जाणाऱ्या रहिवाशांचे प्राधान्याने  लसीकरण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rashmi Shukla Maharashtra Police | रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्तीRajkiya Shole | 57 जागा जिंकणाऱ्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळणार का? ABP MajhaJaykumar Gore - Rahul Kool : सर्व पवार 'ही' काळज घेतात..कुल-गोरेंनी सगळंच सांगितलं EXCLUSIVEZero Hour on India Match Wins | भारतानं कांगारूंचा दुसरा डाव 295 धावांत गुंडाळला ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Embed widget