एक्स्प्लोर

Maharashtra Covid-19 cases Live Updates : जाणून घ्या राज्यासह देशातील कोरोनाची आकडेवारी

Maharashtra Covid-19 cases Live Updates 14 February 2022 : राज्यासह देशातील आजची कोरोना आकडेवारी अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये तुम्ही पाहू शकता.

LIVE

Key Events
Maharashtra Covid-19 cases Live Updates : जाणून घ्या राज्यासह देशातील कोरोनाची आकडेवारी

Background

Maharashtra Corona Update : काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या संख्यामध्ये घट पाहायला मिळत आहे. तीन दिवसांपासून कोरोना रुग्णवाढीचा आलेख घसरता दिसत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात रविवारी 3 हजार 502 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील 24 तासांत राज्यात 9 हजार 815 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या 45 हजार 905 ॲक्टिव रुग्ण आहेत.  राज्यात आजपर्यंत एकूण 76,49,669  करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.54 टक्के एवढे झाले आहे. राज्यात आत 17 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर 1.82 % एवढा झाला आहे. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 7,64,37,416 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यापैकी  78,42,949 (10.26 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 94 हजार व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2,380 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

218 ओमायक्रॉनचे रुग्ण -
राज्यात आज 218 नवीन ओमायक्रॉन रुग्णांची भर पडली आहे. त्यापैकी 201 भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था व 17  राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा  यांनी रिपोर्ट केले आहेत. आज आढलेल्या एकूण रुग्णांपैकी मुंबई 172, पुणे मनपामध्ये 30, गडचिरोलीमध्ये 12 आणि पुणे ग्रामीणमध्ये चार रुग्णांची नोंद झाली आहे. दिलासादायक म्हणजे, राज्यात आतापर्यंत 3986 एकूण कोरोना रुग्णांपैकी 3334 रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे.

मुंबईत 288 नवे कोरोना रुग्ण -

मुंबईत रविवारी 288 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्येतील घट आजही कायम राहिली आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मुंबईत 288 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 532 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे.

सध्या देशात लसीकरण देखील वेगाने सुरू आहे. आत्तापर्यंत देशात 172 कोटीपेक्षा जास्त कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात 49 लाख 16 हजार 801 कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. त्यानंतर आत्तापर्यंत देशात एकूण 172 कोटी 81 लाख 49 हजार 447 लसीचे डोस देण्यात आले आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेलया माहितीनुसार, आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांना आतापर्यंत 1.72 कोटींहून अधिक सावधगिरीचे डोस देण्यात आले आहेत. गेल्या वर्षी 16 जानेवारी रोजी कोरोना महामारीविरूद्ध देशव्यापी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली होती. 

23:31 PM (IST)  •  14 Feb 2022

दिल्लीत आज 586 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

दिल्लीत आज 586 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1,092 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

20:08 PM (IST)  •  14 Feb 2022

Maharashtra Corona Update : राज्यात सोमवारी 1 हजार 966 नव्या रुग्णांची नोंद

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख मागील काही दिवसांपासून उतरता असून आजतर नवीन आढळलेल्यांची रुग्णसंख्या थेट दोन हजारांच्या खाली पोहोचली आहे.  आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सोमवारी 1 हजार 966 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील 24 तासांत राज्यात 11 हजार 408 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

19:35 PM (IST)  •  14 Feb 2022

आज दिवसभरात अकोल्यात 12 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

आज दिवसभरात अकोल्यात 12 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.  सध्या जिल्ह्यात 202 कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. 

19:02 PM (IST)  •  14 Feb 2022

मुंबईत आज 192 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

मुंबईत आज 192 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 350 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?Zero Hour Maha Exit Poll : ठाकरे की शिंदे, जनतेचा कौल कुणाला? कोण बाजी मारणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget