एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Nashik MLC Election: सुधीर तांबेऐवजी ऐनवेळी सत्यजित तांबेंना उमेदवारी;....अन् काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना माहित नाही!

Nashik MLC Election: काँग्रेसमधला पक्षांतर्गत संवाद होत नसल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. सत्यजित तांबे यांना उमेदवारी देण्याबाबत आपल्याला काहीच कल्पना नसल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले.

Nashik MLC Election:  विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसकडून सुधीर तांबे यांच्याऐवजी सत्यजित तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवार बदलाबाबत माहिती घेऊन भाष्य करणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले. काँग्रेस पक्षाचे उमेदवार हे डॉ. सुधीर तांबेच होते असे स्पष्ट वक्तव्य नाना पटोले यांनी अमरावतीमध्ये केले.

नाना पटोले यांनी म्हटले की, पक्षाकडून डॉ. सुधीर तांबे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली होती. उमेदवार बदलाबाबत आपल्यासोबत कोणतीही चर्चा झाली नाही, असेही नाना पटोले यांनी म्हटले. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील उमेदवारात अचानक बदल का करण्यात आला, याची आपल्याला कोणतीही माहिती नाही. त्यामुळे याबाबत अधिकृत माहिती घेऊन भाष्य करण्यात येईल, असेही पटोले यांनी स्पष्ट केले. या सगळ्या प्रकरणाची पक्षीय पातळीवर चर्चा करण्यात येईल आणि त्यानंतर या मुद्यावर अधिक प्रतिक्रिया देऊ असेही नाना पटोले यांनी म्हटले. काँग्रेस पक्षाने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी अर्ज का भरला नाही, याची माहिती घेतली जात आहे. सत्यजित तांबे हे अपक्ष उमेदवार आहेत. त्यांनी काय करावं, हे त्यांनीच ठरवावं असेही पटोले यांनी म्हटले. उमेदवारी दाखल न करण्याचा निर्णय घेताना विधीमंडळाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासोबत चर्चा झाली असे समजते. त्यामुळे नेमका हा निर्णय का घ्यावा लागला, त्याची कारणे काय, याबद्दल चर्चा करणार असल्याचेही पटोले यांनी म्हटले.

नाशिकमध्ये उमेदवार बदलण्यात आला याची माहिती माध्यमांच्या वृत्तातून कळली असल्याचे पटोले यांनी म्हटले. त्यामुळे आता उमेदवार निवडीबाबत प्रदेशाध्यक्षांनाच अंधारात ठेवण्यात आले होते का, अशी चर्चा रंगू लागली आहे.

सत्यजित तांबे यांना नाट्यमयरीत्या उमेदवारी

महाविकास आघाडीमध्ये झालेल्या चर्चेनुसार नाशिक पदवीधर विधान परिषदेची जागा ही काँग्रेसला देण्यात आली होती. काँग्रेसने या निवडणुकीत पुन्हा एकदा विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली होती. डॉ. सुधीर तांबे हे नाशिक पदवीधर मतदारसंघातून तीन वेळेस विजयी झाले आहेत. आज सकाळीदेखील सुधीर तांबे हेच काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असे स्पष्ट चित्र होते. सुधीर तांबे यांनी निवडणूक अर्ज भरण्यास जाणार असल्याचे ट्वीटही केले होते. तर, दुसरीकडे सुधीर तांबे यांचे चिरंजीव आणि युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजित तांबे यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. 

मात्र, अचानकपणे आज सत्यजित तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला असल्याचे दिसून आले. काँग्रेसकडून सुधीर तांबे यांच्यासाठी ए बी फॉर्म दिला होता. मात्र, सत्यजित यांचा ए बी फॉर्म न आल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला असल्याची माहिती सत्यजित तांबे यांनीच दिली. उमेदवारी बाबत पक्षाच्या नेतृत्वाला कल्पना दिली असल्याचेही दावा तांबे यांनी केला होता. 

Nana Patole on Satyajeet Tambe : सत्यजित तांबे अपक्ष, त्यांनी ठरवावं काय करायचं : नाना पटोले

इतर महत्त्वाची बातमी:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ठाकरे बंधू एकत्र येणार का, उद्धव ठाकरे मनसेप्रमुखांसोबत चर्चेसाठी पुढाकार घेणार का? ठाकरे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
ठाकरे बंधू एकत्र येणार का, उद्धव ठाकरे चर्चेसाठी पुढाकार घेणार का? ठाकरे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
Ramdas Kadam : एक दिवस असा येईल, उद्धव ठाकरे रात्री 2 वाजता फॅमिलीला घेऊन देश सोडतील; रामदास कदमांचं खळबळजनक विधान
एक दिवस असा येईल, उद्धव ठाकरे रात्री 2 वाजता फॅमिलीला घेऊन देश सोडतील; रामदास कदमांचं खळबळजनक विधान
नॉन व्हेज खाल्ल्यामुळं संतापला बॉयफ्रेंड, दोघांमधला वाद टोकाला; पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
नॉन व्हेज खाल्ल्यामुळं संतापला बॉयफ्रेंड, दोघांमधला वाद टोकाला; पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावताच, नाना भडकले; नागराज मंजुळेंनी सांगितला वडिलांसोबतचा 'तो' किस्सा; नेमकं काय घडलं होतं?
बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावताच नाना भडकले; नागराज मंजुळेंनी सांगितला वडिलांसोबतचा 'तो' किस्सा; नेमकं काय घडलं होतं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  3 PM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM :28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMahayuti Maharashtra : 8 कॅबिनेट मंत्रिपदांसह 3 राज्यमंत्रिपदांची राष्ट्रवादीची मागणी - सूत्रABP Majha Headlines :  2 PM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ठाकरे बंधू एकत्र येणार का, उद्धव ठाकरे मनसेप्रमुखांसोबत चर्चेसाठी पुढाकार घेणार का? ठाकरे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
ठाकरे बंधू एकत्र येणार का, उद्धव ठाकरे चर्चेसाठी पुढाकार घेणार का? ठाकरे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
Ramdas Kadam : एक दिवस असा येईल, उद्धव ठाकरे रात्री 2 वाजता फॅमिलीला घेऊन देश सोडतील; रामदास कदमांचं खळबळजनक विधान
एक दिवस असा येईल, उद्धव ठाकरे रात्री 2 वाजता फॅमिलीला घेऊन देश सोडतील; रामदास कदमांचं खळबळजनक विधान
नॉन व्हेज खाल्ल्यामुळं संतापला बॉयफ्रेंड, दोघांमधला वाद टोकाला; पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
नॉन व्हेज खाल्ल्यामुळं संतापला बॉयफ्रेंड, दोघांमधला वाद टोकाला; पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावताच, नाना भडकले; नागराज मंजुळेंनी सांगितला वडिलांसोबतचा 'तो' किस्सा; नेमकं काय घडलं होतं?
बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावताच नाना भडकले; नागराज मंजुळेंनी सांगितला वडिलांसोबतचा 'तो' किस्सा; नेमकं काय घडलं होतं?
Navneet Rana : दादा आता कसं वाटतं, गोड गोड वाटतं, बच्चू कडूंना विधानसभेतील पराभवानंतर राणा दाम्पत्याने डिवचलं; म्हणाले...
दादा आता कसं वाटतं, गोड गोड वाटतं, बच्चू कडूंना विधानसभेतील पराभवानंतर राणा दाम्पत्याने डिवचलं; म्हणाले...
बदलापूर अत्याचारप्रकरण समोर आणणाऱ्या मनसेच्या रणरागिणीलाही मतदारांनी नाकारलं; डिपॉझिट जप्त, किती मतं?
बदलापूर अत्याचारप्रकरण समोर आणणाऱ्या मनसेच्या रणरागिणीलाही मतदारांनी नाकारलं; डिपॉझिट जप्त, किती मतं?
Banarasi BIkini Wedding Ceremony : लग्न मंडपात बनारसी बिकीनी घालून लग्नाच्या बेडीत अडकल्याची चर्चा, पण सत्य समोर येताच भूवया उंचावल्या!
लग्न मंडपात बनारसी बिकीनी घालून लग्नाच्या बेडीत अडकल्याची चर्चा, पण सत्य समोर येताच भूवया उंचावल्या!
Sharad Pawar: जाणत्या राजाने जनाधार गमावलाय, आता त्याने घरी बसावं; विखे-पाटलांची शरद पवारांवर बोचरी टीका
जाणत्या राजाने जनाधार गमावलाय, आता त्याने घरी बसावं; विखे-पाटलांची शरद पवारांवर बोचरी टीका
Embed widget