एक्स्प्लोर

Maharashtra: नियोजन हुकले! बारावी CBSC आणि सीईटी परीक्षांचे पेपर एकाच दिवशी! विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम

सलग 3 दिवस बारावी CBSC बोर्डाचे पेपर त्यातच CET परीक्षांची भर पडली आहे. विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

Maharashtra: राज्यातील बारावी CBSC परिक्षांच्या तारखा आणि राज्यातील सीईटीच्या तारखा एकत्र आल्याने राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालाय. 1 ते 4 एप्रिल दरम्यान एकीकडे सीबीएसई  बोर्डाची परीक्षा असताना याच तारखांमध्ये बीसीए,बीबीए,बीएमएस, बीबीएम आणि त्यासोबतच  5 वर्षाच्या एलएलबी अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा येत असल्याने विद्यार्थ्यांची अडचण झाली आहे. राज्य सीईटी सेलने अलीकडेच विविध अभ्यासक्रमांसाठी होणाऱ्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. मात्र,यात काही विद्यार्थ्यांनी लक्षात आणून दिलं की 4 एप्रिल रोजी असलेला सीबीएसईचा मानसशास्त्राचा पेपर आणि एमएएच-एलएलबी पाच वर्षांच्या अभ्यासक्रमासाठीची सीईटी परीक्षा एकाच दिवशी नियोजित आहे.

सलग 3 दिवस बोर्डाचे पेपर त्यात CETही आली!

एक ते तीन एप्रिल दरम्यान बीसीए,बीबीए, बीएमएम,बीएमएस अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षा नियोजित केल्या आहेत. याच एक ते तीन एप्रिल तारखेला बारावी सीबीएसई बोर्ड परीक्षांचे इतिहास, भाषा विषय आणि होम सायन्स विषयांचे सलग तीन दिवस पेपर असणार आहेत. तर 4 एप्रिलला  एलएलबी पाच वर्षे अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा  नियोजित आहे.  त्याच दिवशी  बारावी सीबीएससी बोर्डाच्या सायकॉलॉजीचा पेपर असणार आहे. त्यामुळे सीईटी सेलने एक ते चार एप्रिल दरम्यानच्या परीक्षांचे वेळापत्रकामध्ये बदल करावा अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून करण्यात आली आहे.सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा आणि सीईटी परीक्षा यामुळे विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन महत्त्वाच्या परीक्षांचा सामना करावा लागणार आहे.


Maharashtra: नियोजन हुकले! बारावी CBSC आणि सीईटी परीक्षांचे पेपर एकाच दिवशी! विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम

  • 1 ते 3 एप्रिल: बीसीए, बीबीए, बीएमएम, बीएमएस अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षा या कालावधीत नियोजित आहेत. त्याच वेळी सीबीएसई बोर्डाच्या इतिहास, भाषा आणि होम सायन्स या विषयांचे पेपर आहेत.
  • 4 एप्रिल: पाच वर्षांच्या एलएलबी अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा आहे, तर याच दिवशी सीबीएसई बोर्डाचा सायकॉलॉजी विषयाचा पेपर आहे.

वेळापत्रकात बदल करण्याची विद्यार्थ्यांसह पालकांची मागणी

परीक्षांच्या तारखा एकाच कालावधीत आल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. बारावीच्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा आणि सीईटी परीक्षा या दोन्ही महत्त्वाच्या असून, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी योग्य वेळ मिळण्याची गरज आहे. पालक आणि विद्यार्थ्यांकडून सीईटी सेलला या परीक्षांचे वेळापत्रक पुन्हा नियोजित करण्याची मागणी होत आहे. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून सीईटी सेलने वेळापत्रकात बदल करावा आणि परीक्षांमध्ये होणारा गोंधळ टाळावा, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे. 

हेही वाचा:

दूर्गम भागात रिक्षा ड्रायव्हर.. किरणचं परदेशात शिक्षणाचं स्वप्न साकार, पदवीदान झाल्यावर फडकवला भारताचा तिरंगा!

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget