एक्स्प्लोर

NCP Ministers Portfolios Allotment : राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचं आजच खातेवाटप? 'ही' खाती मिळण्याची दाट शक्यता

महायुतीत नव्याने दाखल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचं खातेवाटप आजच होणार असल्याचं म्हटलं जात आहे. जाणून घेऊया राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या मंत्र्यांनी कोणती खाती मिळू शकतात?

NCP Ministers Portfolios Allotment : राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप कधी होणार अशी चर्चा सुरु असतानाच महायुतीत नव्याने दाखल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) मंत्र्यांचं खातेवाटप (Portfolios Allotment) आजच होणार असल्याचं म्हटलं जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थखातं देण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं समजतं. सोबत राष्ट्रवादीला सहकार, महिला व बाल कल्याण, सामाजिक न्याय ही खाती देखील राष्ट्रवादीच्या पदरात पडणार असल्याचं समजतं.

एकीकडे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचं आजच खातेवाटप होणार असताना दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडणार असल्याची दाट शक्यता आहे. जाणून घेऊया राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या मंत्र्यांनी कोणती खाती मिळू शकतात?

कोणत्या मंत्र्यांना कोणते खातं मिळण्याची दाट शक्यता?

अजित पवार - अर्थ विभाग 

दिलीप वळसे पाटील - सहकार

छगन भुजबळ - कृषी

धनंजय मुंडे - सामाजिक न्याय 

हसन मुश्रीफ - अल्पसंख्यांक 

धर्मराव अत्राम - परिवहन

अनिल भाईदास पाटील - अन्न नागरी पुरवठा 

अदिती तटकरे - महिला बाल कल्याण

संजय बनसोडे - क्रीडा 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अर्थ विभागासह ऊर्जा खातं मिळवण्यासाठी आग्रही होती. मात्र ऊर्जा खातं मिळत नसल्याने शिवसेनेकडील (शिंदे गट) कृषी खातं देण्यात येणार असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे.

अजित पवारांची बंडखोरी, सरकारला पाठिंबा

2 जुलै 2023 रोजी अजित पवार यांनी राज्याच्या राजकारणात भूकंप घडवलं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत अजित पवार हे काही आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तरदिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ,धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, धर्मराव अत्राम, अनिल भाईदास पाटील, अदिती तटकरे आणि संजय बनसोडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर राष्ट्रवादीला कोणती खाती मिळणार याची चर्चा रंगली होती. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस अर्थ खात्यासाठी आग्रही होती आणि शिवेसेनेचा या मागणीला विरोध होता. त्यामुळे खातेवाटपात कोणाला कोणती खाती मिळणार याची उत्सुकता होती.

हेही वाचा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Embed widget