Maharashtra Breaking LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदी जुलै महिन्यात मुंबई दौऱ्यावर, विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार
Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

Background
Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
Chandrapur : चंद्रपुरात मालडोंगरी गावात विहिरीत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीला पोलीस बचाव पथकाने वाचविले
Chandrapur : चंद्रपुरात ब्रह्मपुरी शहराजवळच्या मालडोंगरी गावात विहिरीत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीला पोलीस बचाव पथकाने वाचविले
अज्ञात व्यक्तीने पोलीस कंट्रोल रूम वर 112 डायल करून घटनेची दिली माहिती,
पोलीस पथकाने मालडोंगरी ग्रामपंचायतच्या मागे असलेल्या विहिरीकडे घेतली धाव,
विहिरीतील लोखंडी रिंगला पकडून असलेल्या मुलीची समजूत काढून तिला बाहेर काढत पोलिसांनी घरी केले रवाना
Amaravati : शेअर मार्केट तसंच क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली दीड कोटीची सायबर फसवणूक करणारे आंतरराष्ट्रीय टोळीचे 5 आरोपी गजाआड...
Amaravati : शेअर मार्केट तसंच क्रिपटो करन्सीच्या नावाखाली दिड कोटीची सायबर फसवणूक करणारे आंतरराष्ट्रीय टोळीचे 5 आरोपी गजाआड...
27 जून रोजी एका दाम्पत्यांनी तक्रार दिली
त्यांना वेगवेगळ्या नंबर वरून कॉल करून सांगण्यात आले की तुम्ही 4 कोटी रुपये कमवले..
ते पैसे काढण्यासाठी टीडीएस आणि वेगवेगळ्या कारणाने तब्बल 1 करोड 53 लाख 77 हजार 824 रुपये ट्रान्सफर केले..
वारंवार पैसे मागून न मिळाल्याने त्यांची फसवणूक झाली असं कळल्यावर त्यांनी अमरावती सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली..























