Maharashtra Breaking News Live Updates : शिवडीतून शिवसेनेकडून नाना अंबोले लढणार, अजय चौधरी-बाळा नांदगावकर यांना आव्हान देणार
Maharashtra News Live Updates : राज्यातील तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
LIVE
Background
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक महत्त्वाचे पक्ष आपापल्या जागांवर उमेदवरांची घोषणा करत आहेत. एकदा उमेदवारी घोषित झाल्यानंतर हेच नेते मतदारसंघांत सक्रीय झाले आहेत. प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात अजूनही काही जागांवरील वाद संपुष्टात आलेला नाही. त्यामुळे काही जागांसाठी या दोन्ही आघाड्यांमध्ये चर्चा चालू आहेत. दरम्यान, आज राज्यात घडणाऱ्या राजकीय तसेच इतर महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
शिवडीतून शिवसेनेकडून नाना अंबोले लढणार
भाजपचा आणखी एक शिलेदार शिवसेनेच्या तिकिटावर लढण्याची शक्यता
माजी नगरसेवक नाना अंबोले शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता
नाना अंबोले यांना शिवडीतून उमेदवारीची शक्यता
नाना अंबोले परळमधून दोन टर्म शिवसेनेचे नगरसेवक
अंबोले हे भाजपचे मुंबई उपाध्यक्षपदावर कार्यरत
शिवडीत अंबोलेंमुळे तिरंगी लढत रंगणार
अजय चौधरी, बाळा नांदगावकर आणि नाना अंबोलेंमध्ये तिरंगी लढत होणार
शिवडीतून शिवसेनेकडून नाना अंबोले लढणार
भाजपचा आणखी एक शिलेदार शिवसेनेच्या तिकिटावर लढण्याची शक्यता
माजी नगरसेवक नाना अंबोले शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता
नाना अंबोले यांना शिवडीतून उमेदवारीची शक्यता
नाना अंबोले परळमधून दोन टर्म शिवसेनेचे नगरसेवक
अंबोले हे भाजपचे मुंबई उपाध्यक्षपदावर कार्यरत
शिवडीत अंबोलेंमुळे तिरंगी लढत रंगणार
अजय चौधरी, बाळा नांदगावकर आणि नाना अंबोलेंमध्ये तिरंगी लढत होणार
Eknath Shinde : ठाण्यातील कोपरी पाचपाखडीतून एकनाथ शिंदे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
ठाण्यातील कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक मुख्यमंत्र्यांचे वडील वडील संभाजी शिंदे, पत्नी सौ. लता शिंदे, सून सौ. वृषाली शिंदे, नातू रुद्रांश तसेच हेदेखील उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील नाराज भाजपाचे अमोल बालवडकर यांच्या भेटीसाठी, कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढिण्यासाठी इच्छूक
चंद्रकांत पाटील नाराज अमोल बालवडकर यांच्या भेटीसाठी
अमोल बालवडकर यांच्या निवासस्थनी जात चंद्रकांत पाटील यांनी घेतली भेट
अमोल बालवडकर हे भाजपचे नगरसेवक असुन कोथरूड विधानसभा मतदार संघातून ते निवडणूक लढिण्यासाठी होते इच्छूक
अमोल बालवडकर अपक्ष लढणार असल्याच्या चर्चा सुरु
यातच चंद्रकांत पाटील अमोल बालवडकर यांच्या भेटीला
Yugendra Pawar : युगेंद्र पवार आज अर्ज दाखल करणार, बारामती मतदारसंघासाठी अर्ज भरणार
युगेंद्र पवार आज अर्ज दाखल करणार
बारामती मतदारसंघासाठी अर्ज करणार दाखल
साध्या पद्धतीने अर्ज करणार दाखल