Maharashtra Breaking News Live Updates : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रचारसभा 6 तारखेला
Maharashtra News Live Updates : राज्यातील तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Background
मुंबई : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची (Vidhan Sabha Election 2024) धूम आहे. प्रचार आणि जनसंपर्क यासाठी सर्वच पक्षांकडून प्रयत्न केले जात आहेत. जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत यासाठी वेगवेगळ्या पक्षांचा प्रयत्न आहे. दुसरीकडे प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोपांचीही लाट आली आहे. आज दिवाळी पाडव्यानिमित्त बारामती पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कारण या ठिकाणी शरद पवार (Ajit Pawar) आणि अजित पवार (Sharad Pawar) दोन स्वतंत्र दिवाळा पाडवा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या प्रमुख घडामोडींसह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
विजय शिवतारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला
ठाणे फ्लॅश
विजय शिवतारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला
आमदार प्रताप सरनाईक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भेटीला
ठाण्यातील शुभदिप निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटी साठी आमदार आले
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रचारसभा ६ तारखेला
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रचारसभा ६ तारखेला
देवेंद्र फडणवीसांची पहिल्या प्रचारसभेचा जतमधून शुभारंभ
आपल्या विश्वासू शिलेदार गोपीचंद पडळकरांसाठी फडणवीस मैदानात
गोपीचंद पडळकर यांच्या मतदारसंघात घेणार पहिली प्रचारसभा
देवेंद्र फडणवीसांच्या प्रचाराचा धडाका ६ तारखेपासून सुरु होणार























