एक्स्प्लोर

Eknath Shinde : अन्यायाविरोधात बंड केलं, आता माघार नाही; एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

Maharashtra Assembly session : आमच्यावर गद्दारीचा शिक्का मारण्यात आला, आम्ही गद्दार नाही, न्यायासाठी बंड करायला बाळासाहेबांनी शिकवलं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मुंबई: महाविकास आघाडीमध्ये माझं सातत्याने खच्चीकरण केलं जात होतं, विधानपरिषद निवडणुकीवेळी माझ्यावर अन्याय करण्यात आला, म्हणून त्या अन्यायाविरोधात आपण बंड केल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे सरकारने विधानसभेत आपलं बहुमत सिद्ध केलं. त्यानंतर ते बोलत होते. 

एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे,

माझं महाविकास आघाडीमध्ये खच्चीकरण करण्यात येत होतं, न्याय मागण्यासाठी बंड केला.

राज्यात अडीच वर्ष आम्ही सरकारमध्ये होतो. आम्हाला फार चांगले अनुभव आले नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत अपमानास्पद कोणी लिखाण केले,  बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार कोणी काढला

विधानपरिषद निवडणुकीवेळी माझ्यावर अन्याय करण्यात आला. आता सेना वाचवण्यासाठी शहीद झालो तरी चालेल, पण मागे हटणार नाही.

माझ्या घरावर दगडफेक करण्याचे आदेश देण्यात आले. पण माझ्या घरावर दगडफेक करणारा अजून जन्माला यायचा आहे.

आम्ही तिकडे असताना आमचा बाप काढला गेला, कुणी आम्हाला रेडे म्हणाले, कुणी प्रेतं म्हणाले.

मी शिवसेनेला वेळ दिला, आयुष्य खर्ची केलं. शिवसेना म्हणजे माझं कुटुंब समजलं. 

आनंद दिघे यांच्यामुळे पुन्हा एकदा कार्यरत झालो. आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर सावरलो. अनेक आया-बहिणींचे संसार उद्धस्त करणाऱ्या लेडीज बारविरोधात आंदोलन केलं. मी स्वत: 16 बार तोडले. यावेळी माझ्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले. 

आमच्यावर गद्दारीचा शिक्का मारण्यात आला, आम्ही गद्दार नाही. न्यायासाठी बंड करायला बाळासाहेबांनी शिकवलं. 

मी कोणत्याही पदाची लालसा ठेवली नाही. 

आमची नैसर्गिक युती ही भाजपसोबत आहे, उद्धव ठाकरेंना हे सांगण्याचा मी पाच वेळा प्रयत्न केला. 

बाळासाहेबांच्या आणि दिघे साहेबांच्या विचारांचे आम्ही शिवसैनिक आहोत. 

हिंदुत्वाचा विरोध करणाऱ्यांच्या सोबत सत्तेत कसं बसायचं असा असा सवाल आमदारांनी केला आहे. 

कामाख्या देवीला 40 रेडे पाठवले असं कुणीतरी म्हटलं होतं, पण देवीनं म्हटलं की तो बोलणारा रेडा आम्हाला नको. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Barfiwala Bridge : बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पूल दरम्यानची मार्गिका खुलीTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 07 AM : 05 जुलै 2024: ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 6.00 AM : 05 JULY  2024Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Embed widget