एक्स्प्लोर

आजची सभा लालकृष्ण अडवाणी, अटलजी आणि बाळासाहेबांच्या सभांची आठवण करून देणारी; मनसे नेते राजू पाटलांची प्रतिक्रिया 

आजची सभा ही लालकृष्ण अडवाणी, अटल बिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे यांच्या शिव तीर्थावरील सभांची आठवण करून देणारी आहे, अशी प्रतिक्रिया मनसेचे नेते आणि आमदार राजू पाटील यांनी बोलताना दिलीय.

Mahayuti Sabha at Shivaji Park मुंबई : दादरमधील ऐतिहासिक शिवाजी पार्कवर (Shivaji Park) आज महायुतीची (Mahayuti) सभा पार पडणार आहे. या सभेसाठी खुद्द  पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) शिवाजी पार्कात उपस्थित राहणार आहेत. तर बीकेसी मैदानावर (BKC Graound) इंडिया आघाडीकडून (India Alliance) प्रचार सभा घेतली जाणार आहे. या सभेला इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे वरिष्ठ नेते हजेरी लावणार आहेत. या दोन्ही सभांकडे राज्यासह अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. सोबतच शिवतीर्थावरील महायुतीच्या सभेच्या निमित्याने मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत महायुतीच्या प्रचारार्थ एकत्र दिसणार आहेत.

या सभेविषयी बोलतांना मनसेचे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी आजची सभा ही पर्वणी असून ही एक ऐतिहासिक सभा होणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर आजची सभा ही लालकृष्ण अडवाणी, अटल बिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे असताना त्यांच्या शिव तीर्थावर ज्या सभा व्हायच्या, त्यांची आठवण करून देणारी आहे. त्यामुळे या सभेची आम्हाला अतिशय उत्सुकता असल्याचे देखील मनसे नेते आणि आमदार राजू पाटील म्हणाले.  

आजची सभा बाळासाहेबांच्या सभांची आठवण करून देणारी

आज शिवतीर्थावर महायुतीची सभा आहे. या सभेला प्रामुख्याने नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील उपस्थित राहणार आहेत .या सभेबाबत महायुतीसह मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाही मोठी उत्सुकता लागली आहे. अल्पावधीतच या सभेला सुरुवात होणार आहे. या सभेबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी आजची सभा ही आमच्यासाठी मोठी पर्वणी असल्याचे मत व्यक्त केलंय.

मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावरून ठाकरेंची तोफ धडाडणार म्हटल्यावर मराठी माणसाची उत्सुकता शिगेला पोहचते. पण याच ऐतिहासिक शिवाजी पार्कवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. मुंबईतील लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईतील मराठा मतदाराला आपलंसं करण्यासाठी भाजपनं ही खेळी खेळल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. त्यासाठीच शिवाजी पार्कची निवड करून ते थेट उद्धव ठाकरेंना शह देऊ इच्छितात, असं देखील बोललं जात आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Embed widget