नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर पहिल्या 100 दिवसात काय करणार? मोठा प्लॅन समोर

Master Plan Of First 100 Days
Lok Sabha Election : केंद्र सरकारचे अधिकारी पहिल्या 100 दिवसांच्या रोडमॅपवर काम करत आहेत. कोणत्याही पक्षाची सत्ता आल्यास त्यात कोणताही बदल करावा लागणार नाही अशा पद्धतीने अधिकारी योजना आखत आहेत.
मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर होणार असून देशात कोणाचे सरकार स्थापन होणार आहे याचं उत्तर मिळणार आहे. आपण तिसऱ्यांदा सत्तेत आलो तर पहिल्या 100 दिवसात काय करणार याचं नियोजन




