![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
LIVE UPDATES | आज दिवसभरात... 23 मार्च 2020
LIVE
![LIVE UPDATES | आज दिवसभरात... 23 मार्च 2020 LIVE UPDATES | आज दिवसभरात... 23 मार्च 2020](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/03/23131108/Capture.jpg)
Background
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
1. मुंबई लोकलसह देशभरातील प्रवासी रेल्वेसेवा आजपासून बंद, मेट्रो, मोनोसह इतर वाहतूकही बंद, केवळ अत्यावश्यव सेवेसाठी बस सुरु राहणार
2. कोरोनाला रोखण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊनची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा, महाराष्ट्रात जमावबंदीचे आदेश
3. राज्यात कोरोनाचे 11 नवे रुग्ण आढळल्याने कोरोना बाधितांचा आकडा 75 वर, देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा 396 पार
4. मुंबई ठाण्यात वृत्तपत्र विक्रेत व्यवसाय बंद ठेवणार, 31 मार्चपर्यंत घरोघरी वृत्तपत्र वाटप करणार नाही
5. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली, 5 एप्रिलची परीक्षा 26 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)