एक्स्प्लोर

Latur Accident : लातूर-उदगीर मार्गावर लोहाऱ्याजवळ एसटी आणि कारचा भीषण अपघात; देवदर्शनासाठी गेलेले पाच ठार, एक जखमी

Latur Accident : देवदर्शनासाठी गेलेल्या एका कारमधील पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी आहे.

Latur Accident : लातूर (Latur) उदगीर रस्त्यावरील लोहारा गावाजवळ एस टी बस (ST Bus) आणि स्वीफ्ट डिझायर कारची धडक होऊन भीषण अपघात झाला. यात एका कारमधील पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी आहे.

कारचा चक्काचूर

उदगीरहून चाकूरला जाणारी ही बस उदगीर आगाराची आहे, दुर्घटनाग्रस्त बसचा उदगीरजवळ लोहारा येथे अपघात झाला. समोरासमोर झालेली ही धडक एवढी भीषण होती की या बसचं समोरील चाक निखळून बाहेर आलं तर कारचा चक्काचूर झाला. मिळालेल्या माहितीनुसार, कार मधील प्रवासी हे तुळजापूर येथून दर्शन घेऊन येत होते अशी माहिती आहे. त्यावेळी हा भीषण अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. अपघातात मृत पावलेल्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी उदगीरच्या सरकारी दवाखान्यात नेण्यात आले आहेत. तर अपघातातील गंभीर जखमींना तात्काळ लातूर येथे हलविण्यात आले आहे. तर पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत. यावेळी बस चालकाने अचानक लावलेल्या ब्रेकमुळे बस मधील प्रवाशांना मार बसला आहे.

देवदर्शनासाठी तुळजापूरला गेले होते
उदगीर येथील एका बाल रुग्णालयातील एकूण पाच कर्मचारी त्यात तीन महिला आणि दोन पुरुष हे देवदर्शनासाठी तुळजापूरला गेले होती. देवदर्शन करून परत येताना हा अपघात झाला. या अपघातात वाहन चालक आणि इतर दोघांचा जागेवरच मृत्यू झाला तर दोघांचा दवाखान्यात नेत असताना रस्त्यात मृत्यू झाला. देवदर्शनासाठी गेलेल्या पाचही जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात तीन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे.

मृतांची नावे
1)अलोक तानाजी खेडकर (रा. संत कबीर नगर, उदगीर (मयत))
2)अमोल जीवनराव देवक्तते  (रा. रावनकोला (मयत))
3)कोमल व्यंकट कोदरे (रा. दोरणाळ ता मुखेड (मयत))
4)यशोमती जयवंत देशमुख (रा. यवतमाळ (मयत))
5)नागेश ज्ञानेश्वर गुंडेवार (रा. बिदर रोड, उदगीर (मयत))

6)प्रियांका गजानन  बनसोडे (रा. एरोळ ह मु गोपाळ नगर,उदगीर (जखमी))

इतर महत्वाच्या बातम्या

ठाकरेंना धनुष्यबाण चिन्ह मिळणार का? शिंदे गटाऐवजी भाजप मैदानात उतरणार का? अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये सस्पेन्स कायम

ABP C-Voter Survey : शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण कुणाला मिळायला हवं? सर्वेक्षणात लोकांनी यांना दिली पसंती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा परिणाम काय? मुख्यमंत्री कोण होणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक, राजकीय विश्लेषकांचं मत काय?Zero Hour Maha Exit Poll : महायुती की मविआ, वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार?Imtiaz Jaleel On Shinde Group : मुख्यमंत्री, गृहमंत्री पैसे वाटतात, कारवाई का नाही? जलील यांचा सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
Embed widget