Maharashtra Government Jobs: नोकरी शोधताय? मग या ठिकाणी करु शकता अर्ज...
Maharashtra Jobs: विविध पदांसाठी जाहिरात निघाल्या असून खालील ठिकाणी त्या आपण पाहू शकता.
मुंबई : राज्यातील विविध संस्थांमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज मागवून घेण्यात येत आहेत. त्यासाठी अर्ज कुठे करायचा, शेवटची तारीख काय या व इतर संबंधी सविस्तर माहिती खाली देण्यात येत आहे.
MahaGST Mumbai Recruitment 2021
पदाचे नाव- कर अधिकारी, कर निरीक्षक
पदांची संख्या - 08
नोकरीचे ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन पद्धतीने फक्त ई-मेलच्या माध्यमातून
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 15 जुलै 2021
अर्ज पाठवण्याचा पत्ता-ddocstmumbai@gmail.com
अधिकृत वेबसाईट- ttps://mahagst.gov.in/
जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर भरती
पदाचे नाव- तक्रार निवारण अधिकारी
पद संख्या- 02
नोकरीचे ठिकाण- पालघर
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 18 जुलै, 2021
अर्ज पाठवण्याचा पत्ता- उपजिल्हाधिकारी (रोहियो), जिल्हाधिकारी कार्यालय पालघर, पार्श्वनाथ 9, बिडको नाका, पालघर.
अधिकृत वेबसाईट- https://palghar.gov.in/
MMRDA मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरती 2021
पदाचे नाव- संचालक, उपमहाप्रबंधक
पद संख्या संख्या- 02
नोकरीचे ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन (मेल)
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 22 जुलै 2021
अर्ज पाठवण्याचा पत्ता- recruitment.do@mmmocl.co.in/ recruitment.dgmo@mmmocl.co.in
अधिकृत वेबसाईट- https://mmrda.maharashtra.gov.in/
राष्ट्रीय आरोग्य अभियान, चंद्रपूर भरती
पदाचे नाव- स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, बधिरीकरणतज्ञ, फिजिशियन, सर्जन, रेडिओलॉजिस्ट.
नोकरीचे ठिकाण- चंद्रपूर
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन
निवड प्रक्रिया- मुलाखत
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 06 जुलै 2021
अर्ज पाठवण्याचा पत्ता- जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय , चंद्रपूर.
अधिकृत वेबसाईट- https://chanda.nic.in/
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय मुंबई भरती 2021
पदाचे नाव- सहायक प्राध्यापक.
पद संख्या - 01
नोकरीचे ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 09 जुलै 2021
निवड प्रक्रिया: मुलाखत
मुलाखतीची तारीख: 15 जुलै 2021
अर्ज पाठवण्याचा पत्ता- डीन, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, मुंबई, 400001.
अधिकृत वेबसाईट- http://gdcmumbai.org/
टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), मुंबई
पदाचे नाव- प्रोग्राम सहाय्यक, सामग्री निर्माता, प्रोग्राम अधिकारी, संशोधन सहाय्यक, अर्धवेळ सल्लागार, लेखा व वित्त
नोकरीचे ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन ( ई-मेल )
अर्ज करण्याची शेवटची तारीख- प्रत्येक पोस्टनुसार ( 05 जुलै, 07 जुलै, 08 जुलै आणि 11 जुलै 2021)
अधिकृत वेबसाईट- http://www.tiss.edu/
ऑइल इंडिया लिमिटेड भरती 2021
पदाचे नाव- Junior Assistant (Clerk-cum- Computer Operator)
पद संख्या - 120
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 15 ऑगस्ट 2021
अधिकृत वेबसाईट- https://www.oil-india.com/
जालना अंगणवाडी भरती
पदाचे नाव- गणवाडी सेविका / मिनीसेविका / मदतनीस.
पद संख्या - 18
शैक्षणिक पात्रता: सेविका – 10th Pass, मदतनीस – 7th Pass.
नोकरीचे ठिकाण- जालना
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 09 जुलै 2021
अर्ज पाठवण्याचा पत्ता- एकात्मिक बाल विकास सेवा योजना पंचायत समिती घनसावंगी
अधिकृत वेबसाईट- https://jalna.gov.in
खादी आणि ग्रामोद्योग आयोग, मुंबई मध्ये नवीन 13 जागांसाठी भरती
पदाचे नाव- सल्लागार आणि ज्येष्ठ सल्लागार
पद संख्या - 13
नोकरीचे ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 17 जुलै 2021
अधिकृत वेबसाईट- http://www.kvic.org.in
आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई भरती
पदाचे नाव- वरिष्ठ संशोधन अधिकारी, संशोधन अधिकारी, वरिष्ठ प्रकल्प अधिकारी, प्रकल्प अधिकारी, वरिष्ठ प्रोग्रामर, प्रोग्रामर.
पद संख्या - 15
नोकरीचे ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- फलाईन / ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 11 जुलै, 20 जुलै 2021
अधिकृत वेबसाईट- http://www.iipsindia.ac.in/
वसई विरार महानगरपालिका, पालघर मध्ये नवीन 12 जागांसाठी भरती जाहीर
पदाचे नाव- वकिल आणि ज्येष्ठ सल्लागार
पद संख्या - 12
नोकरीचे ठिकाण- पालघर
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 15 जुलै 2021
निवड प्रक्रिया: मुलाखत
मुलाखतीची तारीख: 15 जुलै 2021
अर्ज पाठवण्याचा पत्ता- वसई विरार शहर महानगरपालिका, विधी विभाग, चौथा मजला, प्रभाग समिती-सी कार्यालय, बहुउद्देशीय इमारत, विरार (पूर्व)
अधिकृत वेबसाईट-https://vvcmc.in/vvmc
महत्वाच्या बातम्या :