एक्स्प्लोर

कोल्हापूर आणि पुण्यातील संतोष माने अपघातातील बस एकच?

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये 10 वाहनांना धडक देऊन दोघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणारी बस, ही पुण्यातल्या संतोष माने प्रकरणातलीच बस असल्याचे फोटो आता व्हायरल झाले आहेत. त्यामुळे पुण्याच्या घटनेचीच पुनरावृत्ती असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियात रंगली आहे. कोल्हापूर आणि पुण्यातील संतोष माने अपघातातील बस एकच? 25 जानेवारी 2012 रोजी पुण्यातल्या रस्त्यांवर बेदरकारपणे गाडी चालवून संतोष मानेनं 9 जणांचा बळी घेतला होता. त्या अपघातात वापरलेली बस ही एमएच-14 बीटी- 1532 नंबरची होती. तर कोल्हापुरातही काल झालेल्या अपघातामध्ये याच बसने 10 वाहनांना धडक दिली. उमा टॉकीज चौकातून काल संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास एमएच-14 बीटी- 1532 नंबर एसटी बस जात होती. या बसवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं 10 ते 15 वाहनांना धडक दिली. यात 5 वाहनांचं नुकसान झालं आहे. एकीकडे गाडीचे ब्रेक फेल झाल्यानं चालकाचा ताबा सुटल्याचं बोललं जात आहे. पुण्यातील संतोष माने प्रकरणातील बस पुण्यातील संतोष माने प्रकरणातील बस दरम्यान, आम्ही दोन्ही घटनेतल्या बसचे फोटो पाहिले, त्यातही दोन्ही बसचे क्रमांक सारखे असल्याचं समोर आलं आहे. पण संतोष मानेने वापरलेली बस आणि कोल्हापुरात झालेल्या अपघातातली बस एकच आहे? की फक्त एका बसचा नंबर दुसऱ्या बसला देण्यात आला आहे, याची पडताळणी आम्ही करत आहोत. संबंधित बातम्या कोल्हापूरमध्ये एसटी बसची वाहनांना धडक, दोघांचा मृत्यू
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India vs Australia 3rd Test : जैस्वाल, गिल, कोहली, पंत, रोहितला मिळून जमलं नाही ते एकट्या 11व्या क्रमांकावर आलेल्या आकाश दीपनं करून दाखवलं!
जैस्वाल, गिल, कोहली, पंत, रोहितला मिळून जमलं नाही ते एकट्या 11व्या क्रमांकावर आलेल्या आकाश दीपनं करून दाखवलं!
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, दोघांमध्ये 6-7 मिनिटे चर्चा, आदित्य ठाकरेही उपस्थित!
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, दोघांमध्ये 6-7 मिनिटे चर्चा, आदित्य ठाकरेही उपस्थित!
Sudhir Mungantiwar : एकीकडे छगन भुजबळांच्या नाराजीने राजकारण ढवळून निघालं, तिकडे मुनगंटीवारांचे कार्यकर्तेही बाहेर पडले, चंद्रपुरात घडामोडींना वेग
एकीकडे छगन भुजबळांच्या नाराजीने राजकारण ढवळून निघालं, तिकडे मुनगंटीवारांचे कार्यकर्तेही बाहेर पडले, चंद्रपुरात घडामोडींना वेग
छगन भुजबळांबद्दल वाईट वाटलं, ते अधून-मधून माझ्या संपर्कात; नागपुरातून उद्धव ठाकरेंनी टाकली गुगली
छगन भुजबळांबद्दल वाईट वाटलं, ते अधून-मधून माझ्या संपर्कात; नागपुरातून उद्धव ठाकरेंनी टाकली गुगली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Full PC : ....नाहीतर या आंदोलनात माझा अंतही होऊ शकतो - मनोज जरांगेUddhav Thackeray Full PC : विजयाच्या फटाक्यांपेक्षा नाराजीचे बार अधिक वाजले - उद्धव ठाकरेSuresh Dhas speech Vidhan sabha:  टूंग वाजलं की म्हातारं जातंय,पैसे काढतंय, सभागृहात धडाकेबाज भाषणBhaskar Jadhav vs Vikhe : राज्यपालांच्या अभिभाषणावरुन खडाजंगी; विखे-भातखळकरांना, भास्कर जाधव भिडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India vs Australia 3rd Test : जैस्वाल, गिल, कोहली, पंत, रोहितला मिळून जमलं नाही ते एकट्या 11व्या क्रमांकावर आलेल्या आकाश दीपनं करून दाखवलं!
जैस्वाल, गिल, कोहली, पंत, रोहितला मिळून जमलं नाही ते एकट्या 11व्या क्रमांकावर आलेल्या आकाश दीपनं करून दाखवलं!
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, दोघांमध्ये 6-7 मिनिटे चर्चा, आदित्य ठाकरेही उपस्थित!
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, दोघांमध्ये 6-7 मिनिटे चर्चा, आदित्य ठाकरेही उपस्थित!
Sudhir Mungantiwar : एकीकडे छगन भुजबळांच्या नाराजीने राजकारण ढवळून निघालं, तिकडे मुनगंटीवारांचे कार्यकर्तेही बाहेर पडले, चंद्रपुरात घडामोडींना वेग
एकीकडे छगन भुजबळांच्या नाराजीने राजकारण ढवळून निघालं, तिकडे मुनगंटीवारांचे कार्यकर्तेही बाहेर पडले, चंद्रपुरात घडामोडींना वेग
छगन भुजबळांबद्दल वाईट वाटलं, ते अधून-मधून माझ्या संपर्कात; नागपुरातून उद्धव ठाकरेंनी टाकली गुगली
छगन भुजबळांबद्दल वाईट वाटलं, ते अधून-मधून माझ्या संपर्कात; नागपुरातून उद्धव ठाकरेंनी टाकली गुगली
Ajinkya Rahane: टीम इंडियाचा धुरंदर अजिंक्य रहाणेची सोलापुरातील अंगणवाडीला भेट, खिचडीही खाल्ली; फोटो व्हायरल
टीम इंडियाचा धुरंदर अजिंक्य रहाणेची सोलापुरातील अंगणवाडीला भेट, खिचडीही खाल्ली; फोटो व्हायरल
Stock Market Crash : शेअर मार्केटमध्ये भूकंप, सेन्सेक्स 1100 अंकांनी घसरला, निफ्टीचं काय झालं?
बँकिंग क्षेत्राला जोरदार फटका, सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची घसरण, निफ्टीचं नेमकं काय झालं?
Chhagan Bhujbal: छगन भुजबळांना जे मिळालंय ते पक्षामुळेच मिळालंय, अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारणं योग्य नव्हतं: अनिल पाटील
छगन भुजबळांना जे मिळालंय ते पक्षामुळेच मिळालंय, अजितदादांच्या फोटोला जोडे.... राष्ट्रवादीच्या नेत्याची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray : लाडकी बहीणसाठी आताच निकष का? उद्धव ठाकरेंचा सवाल, भुजबळांबद्दल वाईट वाटतंय, ठाकरेंचा टोला
लाडकी बहीणसाठी आताच निकष का? उद्धव ठाकरेंचा सवाल, भुजबळांबद्दल वाईट वाटतंय, ठाकरेंचा टोला
Embed widget