एक्स्प्लोर

JOB Majha : बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय, सेंट्रल इंडिया कॉलेज ऑफ नर्सिंग तसेच आदर्श पब्लिक स्कूलमध्ये नोकरीच्या संधी- वाचा डिटेल्स

Job Majha Recruitment News : देशासह राज्यातील महत्वाच्या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या नोकरीच्या संबंधीचे अपडेट आम्ही आपल्याला JOB Majha च्या माध्यमातून देणार आहोत.

Job Majha Recruitment News : देशासह राज्यातील महत्वाच्या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या नोकरीच्या संबंधीचे अपडेट आम्ही आपल्याला JOB Majha च्या माध्यमातून देणार आहोत. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड नागपूर, राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ आणि भारतीय नौदलात विविध पदांसाठी भरती होत आहे. बी.ई. बी.टेक झालेल्यांपासून ते अगदी 10वी उत्तीर्ण झालेल्यांसाठी नोकरीची संधी आहे. अर्ज कुठे करायचा, कसा करायचा? त्यासाठी पात्रता काय आहे? याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत. ही संधी सोडू नका. याविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या. बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयात विधी अधिकारी म्हणजेच लॉ ऑफिसर पदासाठी भरती होत आहे.

  • लॉ ऑफिसर 

एकूण जागा – 01

शैक्षणिक पात्रता – LLB आणि पाच वर्षांचा अनुभव महत्वाचा आहे.

नोकरीचं ठिकाण – मुंबई

अधिकृत वेबसाईट - www.mumbaipolice.gov.in  (या वेबसाईटवर गेल्यावर ताज्या घडामोडींमध्ये तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहीरातीची लिंक दिसेल.क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

अर्ज पाठवण्याचा पत्ता - पोलीस आयुक्त, मुंबई, D.N रोड, क्रॉफर्ड मार्केटसमोर, मुंबई- 400001 

अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख – 5 ऑगस्ट 2021

 

  • सेंट्रल इंडिया कॉलेज ऑफ नर्सिंग, नागपूर 

 
पोस्ट – प्राचार्य, कुलगुरु, लेक्चरर/ व्याख्याता  (यात लेक्चररसाठी 10 जागा आहेत)

एकूण जागा – 12

शैक्षणिक पात्रता – प्राचार्य आणि कुलगुरु पदासाठी M.Sc नर्सिंग झालं असलं पाहिजे.  प्राचार्य पदासाठी एकूण 15 वर्षांचा अनुभव  महत्वाचा आहे. यात 10 वर्षाचा टिचिंगचा अनुभव महत्वाचा आहे. तसंच कुलगुरु पदासाठी 12 वर्षाचा अनुभव यात 10 वर्षाचा टिचिंगचा अनुभव महत्वाचा आहे. लेक्चररसाठी M.Sc किंवा B.Sc नर्सिंगमध्ये शिक्षण महत्वाचं आहे. फ्रेशर्ससही या पोस्टसाठी अप्लाय करु शकतात.

नोकरीचं ठिकाण आहे - नागपूर

तुम्हाला अर्ज ईमेल करायचा आहे.

ईमेल आयडी आहे - cincnagpur99@gmail.com

अर्ज ईमेल करण्याची शेवटची तारीख – 7 ऑगस्ट 2021

 

  • आदर्श पब्लिक स्कूल, सांगली
     
    पोस्ट - सहाय्यक शिक्षक, ग्रंथपाल, लिपिक, शिपाई
     
    एकूण जागा – 11
     
    शैक्षणिक पात्रता – सहाय्यक शिक्षक पदासाठी B.A/ M.A.B.Ed./B.Sc./ M.Sc., क्लार्क पदासाठी BA/ B.Com आणि शिपाई पदासाठी आठवी किंवा दहावी पास
     
    थेट मुलाखत होणार आहे.
     
    मुलाखतीचा पत्ता - आदर्श पब्लिक स्कूल, कुंडल रोड, भवानीनगर, विटा, तालुका – खानापूर, जिल्हा – सांगली
     
    अधिकृत वेबसाईट - aps.agiv.edu.in

          मुलाखतीची तारीख – 4 ऑगस्ट 2021

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Embed widget