एक्स्प्लोर

'Sorry दादा'! भर चौकात बॅनर लावून शिवसेनेच्या नगरसेवकाचा माफीनामा, माजी आमदारांची मागितली जाहीर माफी

Jalgaon News Update : घरकुल घोटाळ्याप्रकरणी नियमित जामीन मिळाल्यानंतर सुरेश जैन यांची त्यांचे कट्टर विरोधी नगरसेवक बंटी जोशी यांनी फलक लावून जाहीर माफी मागितली आहे.

Jalgaon News Update : जळगावमधील बंटी जोशी या नगरसेवकाने जेलमधून बाहेर आलेल्या माजी आमदारांची भर चौकात बॅनर लावून जाहीर माफी मागितली आहे. सॉरी दादा अशा आशयाचे फलक लावून माजी मंत्री  सुरेश जैन यांची जोशी यांनी जाहीर माफी मागितली आहे. भर चौकात बॅनर माफीचे बॅनर लावून माफि मागितल्याने हा विषय राज्यभरात चर्चेत आहे. 

माजी आमदार सुरेश जैन हे  मागील काळात राजकीय जीवनात सक्रिय असताना जळगाव महापालिकेमध्ये नगरसेवक अनंत जोशी हे सुरेश जैन यांचे कट्टर विरोधक होते. शहरातील विकास कामांबाबत टीका करण्याची एकही संधी बंटी जोशी सोडत नसत. मात्र, घरकुल घोटाळ्यात सुरेश जैन कारागृहात गेल्यानंतर  जळगाव शहराचा विकास तर दूरच, कधी नव्हती एवढी दुरवस्था झाल्याचं पाहायला मिळालं. सुरेश जैन यांच्या काळात त्यांनी केलेल्या विकास कामाकडे आपण दुर्लक्ष करून त्यांच्यावर केवळ विरोधाची भूमिका घेत आपण  केवळ अरोपच करत राहिलो होतो. आता त्याची खंत वाटत असल्याने आपण त्यांची जाहीर रित्या माफी मागत असल्याचं नगरसेवक बंटी जोशी यांनी म्हटलं आहे. 

Jalgaon News Update : का मागितली माफी?

दरम्यान, आपण जाही माफी का मागितली याबाबत नगसेवक बंटी जोशी यांनी सांगितलं आहे.  "बॅनर लावण्यामागचं कारण म्हणजे भारतीय जनता पक्षात असताना किंवा मनसेचा नगरसेवक असताना मी सुरेश जैन आणि त्यांच्या खान्देश विकास आघाडीवर अनेकवेळा आरोप केले आहेत. त्यांच्याविरोधात अनेक आंदोलनं केली आहेत. शिवाय त्यांच्यावर अनेक वेळा जाहीर टीका देकील केली आहे. परंतु, आता त्यांचं काम किती मोठं आहे हे लक्षात आलंय. त्यामुळे आपण माफी मागितल्याचं जोशी यांनी सांगितलं. 

शिवसेनेचे माजी आमदार सुरेश जैन यांना जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी नियमित जामीन मिळाल्यानंतर सुरेश जैन हे जळगाव दाखल झाले आहेत. यावेळी जळगाव मधील नेत्यांनी त्यांची भेट घेऊन चर्चा देखील केली. त्यामुळे पुन्हा सुरेश जैन राजकीय जीवनात सक्रिय होणार का याकडे लक्ष लागलं आहे. मात्र बंटी जोशी यांनी चक्क सॉरी दादा म्हणत सुरेश जैन यांची बॅनर द्वारे जाहीर माफी मागितली आहे.  

Jalgaon News Update :  चर्चांना उधाण

घरकुल घोटाळ्याप्रकरणी नियमित जामीन मिळाल्यानंतर सुरेश जैन जळगावात आल्याने त्यांच्याबाबत कट्टर विरोधी भूमिका घेणाऱ्या नगरसेवकाने सुरेश जैन यांची जाहीर फलक लावून  माफी मागितल्याने राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे.  

महत्वाच्या बातम्या 

Shiv Sena : शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का! आणखी एका नेत्याचा शिवसेनेला जय महाराष्ट्र 

 

महत्त्वाच्या बातम्या

BMC News: राज्यात भयावह दुष्काळ, शेती-गुरांना पाणी नाही अन् मुंबईत BMC चा पाण्याने रस्ते धुण्याचा घाट, सत्ताधारी अन् विरोधकांनी प्रशासनाला घेरलं, नेमकं काय घडलं?
राज्यात भयावह दुष्काळ, शेती-गुरांना पाणी नाही अन् मुंबईत BMC चा पाण्याने रस्ते धुण्याचा घाट, सत्ताधारी अन् विरोधकांनी प्रशासनाला घेरलं, नेमकं काय घडलं?
Maharashtra Live News Updates: शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Nagpur: 'शाळेला एवढ्या सुट्ट्या का?' पालकांच्या प्रश्नावरून नागपुरातील खाजागी शाळेचा संताप; थेट दोन्ही मुलांना शाळेबाहेर काढलं, शिक्षण विभागाच्या चौकशीत धक्कादायक वास्तव समोर
'शाळेला एवढ्या सुट्ट्या का?' पालकांच्या प्रश्नावरून नागपुरातील खाजागी शाळेचा संताप; थेट दोन्ही मुलांना शाळेबाहेर काढलं, शिक्षण विभागाच्या चौकशीत धक्कादायक वास्तव समोर
Satara Crime: साताऱ्यात बापाने मुलीला संपवलं, भानावर येताच एआयला विचारलं, पुरावे कसे नष्ट करु? AI ने काय उत्तर दिलं?
साताऱ्यात बापाने मुलीला संपवलं, भानावर येताच एआयला विचारलं, पुरावे कसे नष्ट करु? AI ने काय उत्तर दिलं?

व्हिडीओ

Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane Crime Pradeep Purnekar death Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Pakistan Cricket Team : भारताकडून पराभव होताच पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
Devendra Fadnavis : 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी नवं टार्गेट समोर ठेवलं.. 
2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रो मार्गिकांच्या कामांना गती देण्याच्या सूचना  
Drishyam 3 Box Office Collection: 'दृश्यम 3' बॉक्स ऑफिसवर थाटात विराजमान, दिग्गजांना धूळ चारुन कमाई जगभरात 300 कोटींच्या पार, आतापर्यंत किती प्रॉफिट कमावला?
'दृश्यम 3' बॉक्स ऑफिसवर थाटात विराजमान, दिग्गजांना धूळ चारुन कमाई जगभरात 300 कोटींच्या पार, आतापर्यंत किती प्रॉफिट कमावला?
BJP Yuva Morcha Team : भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
Embed widget