एक्स्प्लोर

अकोल्यातील पंचायत समिती निवडणुकीत ईश्वरचिठ्ठीने निकाल, दोन्ही उमेदवारांना समान मतं

Akola ZP Panchayat samiti election : अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील पंचायत समिती निकाल ईश्वरचिठ्ठीने काढण्यात आला. अकोट मधील अकोलखेड गणामध्ये पंचायत समितीच्या दोन्ही उमेदवारांना समान मतं मिळाली.

अकोला : अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील पंचायत समिती निकाल ईश्वरचिठ्ठीने काढण्यात आला. अकोट मधील अकोलखेड गणामध्ये पंचायत समितीच्या दोन्ही उमेदवारांना समान मतं मिळाली. या निवडणुकीत शिवसेनेचे सूरज गणभोज आणि काँग्रेसचे दिगंबर पिंप्राळे या दोन्ही उमेदवारांना 1530 मतं मिळाली. यानंतर एका लहान मुलीच्या हस्ते ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. यात शिवसेनेचे सूरज गणभोर विजयी झाले. या गणामध्ये वंचितचे उमेदवार निलेश झाडे यांना 1099 तर एका अपक्ष उमेदवाराला 149 मतं मिळाली.  

Zilla Parishad Election Results 2021 LIVE : झेडपी, पंचायत समिती पोट निवडणुकीचा आज निकाल, वाचा प्रत्येक अपडेट

अकोला जिल्हा परिषद पोटनिवडणूक निकालात वंचितची बाजी

अकोला जिल्हा परिषद पोटनिवडणूक निकालात वंचितची बाजी मारली आहे. 14 पैकी सहा जागा जिंकत वंचितनं सत्ता राखली आहे. आता वंचितच्या एकूण 22 जागा झाल्या आहेत.  

अकोला जिल्हा परिषद पोटनिवडणुकीतील विजयी उमेदवार
1) अकोलखेड : जगन्नाथ निचळ : शिवसेना
2) घुसर : शंकरराव इंगळे वंचित
3) लाखपुरी : सम्राट डोंगरदिवे : अपक्ष
4) अंदूरा : मीना बावणे : वंचित
5) दगडपारवा : सुमन गावंडे : राष्ट्रवादी
6) अडगाव : प्रमोदीनी कोल्हे : अपक्ष
7) कुरणखेड : सुशांत बोर्डे : वंचित
8) बपोरी : माया कावरे : भाजप
9) शिर्ला : सुनील फाटकर : वंचित
10) देगाव : राम गव्हाणकर : वंचित
11) दगडपारवा : किरण अवताडे मोहोड : राष्ट्रवादी
12) दानापूर : गजानन काकड : काँग्रेस
13) कुटासा : स्फूर्ती गावंडे : प्रहार
14) तळेगाव बु. : संगिता अढाऊ : वंचित

एकूण जागा : 14
निकाल जाहीर : 14

वंचित : 06
अपक्ष : 02
शिवसेना : 01
राष्ट्रवादी : 02
भाजप : 01
काँग्रेस : 01
प्रहार : 01

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Akola Crime News: 24 वर्षीय नराधमाचं 8 वर्षांच्या चिमुकलीसोबत नको ते कृत्य, मुलीने बापाला आपबिती सांगितली अन्...; अकोल्यातील संतापजनक घटना
24 वर्षीय नराधमाचं 8 वर्षांच्या चिमुकलीसोबत नको ते कृत्य, मुलीने बापाला आपबिती सांगितली अन्...; अकोल्यातील संतापजनक घटना
Maharashtra Live blog updates: मोठी बातमी! अजित पवार विमान अपघात प्रकरण, विमानातील दोन्ही रेकॉर्डवर उच्च तापमानाचा दुष्परिणाम
Maharashtra Live blog updates: मोठी बातमी! अजित पवार विमान अपघात प्रकरण, विमानातील दोन्ही रेकॉर्डवर उच्च तापमानाचा दुष्परिणाम
Washim HSC Exam 2026 : धक्कादायक! बारावी परीक्षेदरम्यान सामूहिक कॉपीचा प्रकार; वाशिममध्ये तब्बल 581 विद्यार्थ्यांवर एकाच वेळी कारवाई, 50 हून अधिक कर्मचाऱ्यांवर कारवाईचे संकेत
धक्कादायक! बारावी परीक्षेदरम्यान सामूहिक कॉपीचा प्रकार; वाशिममध्ये तब्बल 581 विद्यार्थ्यांवर एकाच वेळी कारवाई, 50 हून अधिक कर्मचाऱ्यांवर कारवाईचे संकेत
Ajit Pawar Plane Crash Black Box मोठी बातमी: ब्लॅक बॉक्सवर आगीचा दुष्परिणाम, अजितदादांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्सबाबत धक्कादायक माहिती; आता पुढे काय?
मोठी बातमी: ब्लॅक बॉक्सवर आगीचा दुष्परिणाम, अजितदादांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्सबाबत धक्कादायक माहिती; आता पुढे काय?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : अजितदादांची 'ती' फाईल ते अमित शाहांवर निशाणा, राऊतांची स्फोटक पत्रकार परिषद
Asawari Jagdale Pune : एबीपी माझाच्या बातमीनंतर आसावरी जगदाळे यांना नोकरी मिळाली
Malegaon Tipu Sultan : टिपू सुलतानचा फोटो संविधानात आहे हे भाजपला माहितच नाही
Ajit Pawar Black Box Investigation : ब्लॅक बॉक्स परदेशात? गुप्तहेर राज्यात Special Report
Ganesh Naik vs Eknath Shinde :'कायमचा करेन माजी'पण 'बॉस' नाही राजी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Akola Crime News: 24 वर्षीय नराधमाचं 8 वर्षांच्या चिमुकलीसोबत नको ते कृत्य, मुलीने बापाला आपबिती सांगितली अन्...; अकोल्यातील संतापजनक घटना
24 वर्षीय नराधमाचं 8 वर्षांच्या चिमुकलीसोबत नको ते कृत्य, मुलीने बापाला आपबिती सांगितली अन्...; अकोल्यातील संतापजनक घटना
Amit Thackeray On Mumbai Accident : मुलुंड दुर्घटनेवर अमित ठाकरेंचा संताप; अमेरिकेतील भारतीय मुलीचा मृत्यूचा दाखला देत सरकारला दाखवला आरसा, म्हणाले, प्रगत राष्ट्रांमध्ये जिवाला किंमत पण...
मुलुंड दुर्घटनेवर अमित ठाकरेंचा संताप; अमेरिकेतील भारतीय मुलीचा मृत्यूचा दाखला देत सरकारला दाखवला आरसा, म्हणाले, प्रगत राष्ट्रांमध्ये जिवाला किंमत पण...
Bhandup Railway Station : भांडुप रेल्वे स्थानक परिसरात रिक्षांना नो एन्ट्री, प्रवाशांना करावी लागणार धावपळ; नेमकं कारण काय?
भांडुप रेल्वे स्थानक परिसरात रिक्षांना नो एन्ट्री, प्रवाशांना करावी लागणार धावपळ; नेमकं कारण काय?
Sunil Tatkare on Ajit Pawar Death: अजित पवारांच्या पार्थिवासमोरच काहीजण विलीनीकरणाची चर्चा करत होते, सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट, रोख नेमका कुणाकडे?
अजित पवारांच्या पार्थिवासमोरच काहीजण विलीनीकरणाची चर्चा करत होते, सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट, रोख नेमका कुणाकडे?
Malegaon News : टिपू सुलतान यांच्या सैन्यात अनेक प्रमुख हे ब्राह्मण, संविधानात ज्यांचा फोटो तो हटविण्याचा अधिकार भाजपला कोणी दिला? मालेगावच्या उपमहापौर पुन्हा कडाडल्या
टिपू सुलतान यांच्या सैन्यात अनेक प्रमुख हे ब्राह्मण, संविधानात ज्यांचा फोटो तो हटविण्याचा अधिकार भाजपला कोणी दिला? मालेगावच्या उपमहापौर पुन्हा कडाडल्या
Emmanuel Macron India Visit: भारत आणि फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय; इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे मुंबईत सपत्नीक आगमन; राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून स्वागत, PHOTO
भारत आणि फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय; इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे मुंबईत सपत्नीक आगमन; राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून स्वागत, PHOTO
Suryakumar Yadav-Kuldeep Yadav Video: मैदानात फटकारलं, डोळेही वटारले...हॉटेलमध्ये सूर्यकुमार आणि कुलदीप यादव आमने-सामने येताच काय घडलं?, VIDEO
मैदानात फटकारलं, डोळेही वटारले...हॉटेलमध्ये सूर्यकुमार आणि कुलदीप यादव आमने-सामने येताच काय घडलं?, VIDEO
Narhari Zirwal on resignation: कुणाला मंत्रिपद द्यावं किंवा काढावं हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार, ते निर्णय घेतील; नरहरी झिरवळांचं सूचक वक्तव्य
कुणाला मंत्रिपद द्यावं किंवा काढावं हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार, ते निर्णय घेतील; नरहरी झिरवळांचं सूचक वक्तव्य
Embed widget