Zilla Parishad Election Results 2021 LIVE : झेडपी, पंचायत समिती पोट निवडणुकीचा आज निकाल, वाचा प्रत्येक अपडेट
Maharashtra ZP Panchayat Samiti By-elections : काल राज्यातील काही झेडपीच्या 85 जागांसाठी आणि पंचायत समितीच्या 144 जागांसाठी पोटनिवडणुका पार पडल्या. आज त्याचा निकाल हाती येणार आहे.
LIVE

Background
पालघरमधला मनसे-भाजप युतीचा प्रयत्न फसला
पालघर मधला मनसे-भाजप युतीचा प्रयत्न फसला
वाडा येथील सापणे पंचायत समितीत भाजप-मनसेयुती होती,मात्र फायदा शिवसेनेलाच झाला
सापणे गण--शिवसेना दृष्टी मोकाशी विजयी या गणात मनसे व भाजपा युती करण्यात आली होती मात्र शिवसेनेने बाजी मारली
पालघर - पालघर जिल्हा परिषद निवडणूक, आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या 14 जागांचे निकाल हाती
पालघर - पालघर जिल्हा परिषद निवडणूक . आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या 14 जागांचे निकाल हाती .
शिवसेना - 5
भाजप - 4
राष्ट्रवादी - 4
माकपा - 1
वाशीम जिल्हा परिषद पोटनिवडणूक विजयी उमेदवार आणि पक्ष
वाशीम जिल्हा परिषद पोटनिवडणूक विजयी उमेदवार आणि पक्ष
काटा - काँग्रेस संध्या रवींद्र देशमुख
पार्डी टाकमोर- अपक्ष सरस्वती मोहन चोधरी
उकळी पेन- शिवसेना सुरेश मापारी(जिल्हाप्रमुख)
पांगरी नवघरे- वंचित लक्ष्मी सुनील लहाने
कवठा खु.- काँग्रेस वैभव प्रतापराव सरनाईक
गोभणी- पूजा अमोल भुतेकर जनविकास आघाडी
भर जहांगीर- राष्ट्रवादी अमित बाबाराव पाटील
दाभा- राष्ट्रवादी राजेश राठोड
कंजारा- राष्ट्रवादी सुनीता पांडुरंग कोठाळे
भामदेवी- वंचित वैशाली प्रमोद लळे
कुपटा- भाजप उमेश वसंतराव ठाकरे
मंगरुळपिर-राष्ट्रवादी राजेश कनिराम राठोड
आसेगाव - राष्ट्रवादी चंद्रकांत ठाकरे (राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष)
एकुण 13 निकाल जाहीर
राष्ट्रवादी- 5
भाजप- 1
काँग्रेस- 2
शिवसेना- 1
वंचित- 2
इतर-2
मोखाडा पोशेरा जिल्हा परिषद गट शिवसेनेच्या सारिका निकम विजयी
मोखाडा पोशेरा जिल्हा परिषद गट शिवसेनेच्या सारिका निकम विजयी
दुपारी 12 वाजेपर्यंत नागपूर जिल्हा परिषद विजयी उमेदवार
हिंगणा (डिगडोह ): संजय जगताप (काँग्रेस)
मौदा (अरोली) : योगेश देशमुख (काँग्रेस)
काटोल (येणवा): समीर उमप (शेकाप)
कामठी(गुमथळा): दिनेश ढोले (काँग्रेस)
नागपूर (गोधनी): कुंदा राऊत (काँग्रेस)
रामटेक (बोथीया पालोरा): हरीश उईके (गोंगापा )
कामठी (वडोदा): अवंतिका लेकुरवाळे (काँग्रेस)
काटोल (पारडसिंगा): मीनाक्षी संदीप सरोदे (भाजपा)
पारशिवनी (करभाड ): अर्चना भोयर (काँग्रेस)
एकूण 8 निकाल आले आहेत
काँग्रेस 6
गोंडवाना गंणतंत्र पक्ष - 1
भाजप - 1
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

