एक्स्प्लोर
नगरमध्ये मधमाश्यांचा गिर्यारोहकांवर हल्ला
अहमदनगर : नगरच्या अकोले तालुक्यात गिर्यारोहकांवर मधमाश्यांनी हल्ला केला आहे. काल सकाळी कुलंग गडाजवळ हा हल्ला झाला आहे.
अकोले तालुक्यातील मलंगगडावरुन कुलंगगडावर जाताना मधमाश्यांनी गिर्यारोहकांवर हल्ला चढवला आहे. काही माकडांनी गिर्यारोहकांवर दगड मारले, मात्र माकडांनी मारलेले दगड मधमाश्यांच्या पोळ्याला लागली. त्यामुळे मधमाश्यांनी गिर्यारोहकांवरच हल्ला चढवला.
मधमाश्यांनी अचानक हल्ला केल्यामुळे गिर्यारोहकही घाबरले. मात्र टोप्या आणि कपड्यांमुळे त्यांना मधमाश्यांचा प्रतिकार करता आला. प्रसंगावधान राखत गिर्यारोहक जमिनीवर लोळले. मधमाश्यांच्या हल्लात जखमी झालेल्या गिर्यारोहकांना अकोले रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement