एक्स्प्लोर

Success Story : चहावाल्याच्या मुलीचे PSI होण्याचे स्वप्न पूर्ण! MPSC परीक्षेत गोंदिया जिल्ह्यातून उत्तीर्ण झालेली एकमेव तरुणी 

मनात जिद्द आणि चिकाटी असेल तरच तुम्ही स्पर्धा परीक्षा पास करू शकता (Gondia News) असे प्रीतीचे म्हणणे आहे

Success Story : गोंदिया शहरातील एका चहा विक्रेत्याच्या मुलीने महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षा उत्तीर्ण करीत पोलिश उपनिरीक्षक होण्याचा मान पटकाविला असून प्रीती सुरेश पटले असं या तरुणीचे नाव आहे. प्रीतीने अनेक अडचणींवर मात करत यश संपादन केले आहे, याबाबत संपूर्ण जिल्ह्यातून तिचे कौतुक केले जात आहे. 

चहावाल्याच्या मुलीचे PSI होण्याचे स्वप्न पूर्ण! 

गोंदिया शहराच्या कुडवा परिसरात राहणारे सुरेश पटले यांचा गोंदिया शहराच्या कुडवा परिसरात चहाचे दुकान आहे, सुरेश यांनी आपल्या दोन मुलींना आणि एका मुलाला उच्च शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आत्मनिर्भर केले असून प्रितीने देखील आज वडिलांच्या सहकार्यांने उच्च शिक्षण घेऊन पी एस आय (PSI) पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे , 2017 साली प्रिती स्पर्धा परीक्षेकडे वळली असून 2019 मध्ये घेण्यात आलेल्या एम पी ए सी परीक्षेचा निकाल २५ मार्चला आला असून प्रितीने मुलींच्या ओबीसी प्रवर्गात राज्यात 17 वा क्रमांक मिळविला आहे.

MPSC परीक्षेत गोंदिया जिल्यातून उत्तीर्ण झालेली एकमेव तरुणी 

2019 मध्ये घेण्यात आलेल्या एमपीएससी परीक्षेत ती गोंदिया जिल्ह्यातून उत्तीर्ण झालेली एकमेव तरुणी आहे. मनात जिद्द आणि चिकाटी असेल तरच तुम्ही स्पर्धा परीक्षा पास करू शकता असे प्रीतीचे म्हणणे आहे. हा काळ प्रीतासठी अत्यंत कठीण असल्याचं तिने एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. लॉकडाऊनमुळे वडिलांच्या व्यवसायात अडचणी निर्माण झाल्या. या अडचणीच्या काळात प्रीतीला कुटुंबाची साथ लाभली. पीएसआय परीक्षेमध्ये मिळालेल्या यशानंतर एबीपी माझाशी बोलताना प्रीती म्हणाली की, "मनात जिद्द आणि चिकाटी असेल तरच तुम्ही स्पर्धा परीक्षा पास करू शकता असे प्रीतीचे म्हणणे आहे.  मिळालेल यश हे संयमाच्या जोरावर प्राप्त केलंय.  इतक्या अडचणींच्या काळात कुटुंबीय सोबत होते तसेच मला मिळालेल्या संधीचे मी नक्कीच सोनं करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन." असं प्रीता म्हणाली. 

संबंधित बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Disha Patani : दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anant Ambani& Radhika Merchant wedding | अनंत-राधिका मर्चेंटच्या संगीत सोहळ्याला दिग्गजांची उपस्थितीZERO HOUR With Sarita Kaushik | लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने ABP MajhaZero Hour | लाडकी बहीण योजनेसाठी लाच घेतल्याप्रकरणी हिंगोलीत ग्रामसेवक निलंबित ABP MajhaZero Hour | Rohit Sharma पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला! नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Disha Patani : दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
Embed widget