Sanjivan Samadhi Sohala | ज्ञानेश्वर माऊलींचा 728 वा संजीवन समाधी सोहळा संपन्न
Sanjivan Samadhi Sohala | ज्ञानेश्वर माऊलींचा 728 वा संजीवन समाधी सोहळा संपन्न
संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा 728 वा संजीवन समाधी सोहळा आज तीर्थक्षेत्र आळंदी मध्ये पार पडला या सोहळ्यासाठी राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांनी पुष्प उधळून ,
हात उंचावून माऊलींना अभिवादन केलं आणि हरी नामाच्या गजरात हा सोहळा पार पडला यावेळी नामदेव महाराजांचे वंशज नमदास महाराजांनी परंपरे नुसार कीर्तन सेवा दिली माऊलींचा संजीवन समाधी सोहळा हा क्षण लाखो वारकऱ्यांसाठी भावनिक क्षण असतो विशेष म्हणजे या सोहळ्याचं वैभव वृध्दींगत करण्याच्या हेतूने शेकडो वर्षात पहिल्यांदाच सोहळ्यावर हेलिॉप्टरमधून पुष्प वृष्टी देखील करण्यात आली..



















