एक्स्प्लोर

मोठी बातमी : तुम्हाला साहेब माफ करतील, पण तुम्ही ना घरच्यांशी एकनिष्ठ, ना जनतेशी, पुतणीचा राजेंद्र शिंगणेंवर हल्लाबोल

साहेब तुम्हाला माफ करतील, पण तुम्ही ना घरच्यांशी एकनिष्ठ, ना जनतेशी असे म्हणत गायत्री शिंगणे यांनी आमदार राजेंद्र शिंगणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.  

Gayatri Shingne on Rajendra Shingane : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. माजी मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते डॉ. राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingane) यांनी घरवापसी केली आहे. ते आज पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. याच मुद्यावरुन पुतणी गायत्री शिंगणे (Gayatri Shingne) यांनी राजेंद्र शिंगणे यांच्यावर जोरदार टीका केलीय. साहेब तुम्हाला माफ करतील, पण तुम्ही ना घरच्यांशी एकनिष्ठ, ना जनतेशी असे म्हणत गायत्री शिंगणे यांनी राजेंद्र शिंगणेंवर जोरदार हल्लाबोल केला. 

नेमकं काय म्हणाल्या गायत्री शिंगणे ?

ज्या माणसाला वाटत असेल की तुतारीत जाऊन त्यांचा खूप मोठा फायदा होणार आहे तर त्यांनी ही गोष्ट डोक्यातून काढून टाकली पाहिजे. आदरणीय साहेब तुम्हाला घेत असतील, माफ करत असतील पण जनता तुम्हाला माफ करणार नाही. जनता तुम्हाला साथ नाही देणार. आजचा हा माझा शब्द कायम लक्षात ठेवा तुम्ही एकनिष्ठां ना पक्षांसाठी होते ना घरच्यांसाठी होते ना जनतेसाठी असे म्हणत गायत्री शिंगणे यांनी राजेंद्र शिंगणे यांच्यावर टीका केली आहे. 


मोठी बातमी : तुम्हाला साहेब माफ करतील, पण तुम्ही ना घरच्यांशी एकनिष्ठ, ना जनतेशी, पुतणीचा राजेंद्र शिंगणेंवर हल्लाबोल

राजेंद्र शिंगणे यांना उमेदवारी दिल्यास बंड करण्याची गायत्री शिंगणेंची घोषणा

विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच पक्षात इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अनेक नेते वेगवेगळ्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. अशातच माजी मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते राजेंद्र शिंगणे  हे घरवापसी करणार आहे. ते पुन्हा  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. आज संध्याकाळी 5 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात राजेंद्र शिंगणे यांचा प्रवेश पार पडणार आहे. नुकतीच राजेंद्र शिंगणे यांची पुतणी गायत्री शिंगणे यांनी राजेंद्र शिंगणे यांना उमेदवारी दिल्यास बंड करण्याची घोषणा केली होती. गायत्री शिंगणे यांनी याबाबत शरद पवार यांची भेट घेऊन राजेंद्र शिंगणे यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी देखील केली होती. मात्र, आता शिंगणे हे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळं शिंगणे यांना शरद पवार गटाची उमेदवारी मिळणार का? असा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय. 

महत्वाच्या बातम्या:

तळ्यात मळ्यात सुरु असलेल्या अन् शरद पवारांवरही तोफ डागलेल्या राजेंद्र शिंगणेंनी अखेर तुतारी फुंकलीच!

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेला स्थगिती, पण मंत्री अदिती तटकरेंनी पुढील हप्त्याची तारीख सांगून टाकली!
लाडकी बहिण योजनेला स्थगिती, पण मंत्री अदिती तटकरेंनी पुढील हप्त्याची तारीख सांगून टाकली!
महाविकास आघाडी स्वतंत्र उमेदवार जाहीर करणार की एकत्र? 100 उमेदवारांच्या नावांची घोषणा होणार
महाविकास आघाडी स्वतंत्र उमेदवार जाहीर करणार की एकत्र? 100 उमेदवारांच्या नावांची घोषणा होणार
समाज राजकारण करण्यासाठी एकत्र आला नव्हता, हरवण्यातसुद्धा विजय असतो, जरांगे पाटलांचे पाडापाडीचे संकेत?
समाज राजकारण करण्यासाठी एकत्र आला नव्हता, हरवण्यातसुद्धा विजय असतो, जरांगे पाटलांचे पाडापाडीचे संकेत?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : देवेंद्र फडणवीस अन् चंद्रशेखर बावनकुळे विमानतळावरून थेट गडकरींच्या निवासस्थानी; तब्बल दोन तासांच्या बैठकीत काय घडलं?
देवेंद्र फडणवीस अन् चंद्रशेखर बावनकुळे विमानतळावरून थेट गडकरींच्या निवासस्थानी; तब्बल दोन तासांच्या बैठकीत काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Bangar Notice News :  संतोष बांगर यांच्यावर कारवाई करा, ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी1 Min 1 Constituency Parvati Vidhan Sabha : पर्वती मतदारसंघात भाजपचं एकहाती वर्चस्व #abpमाझाVishal Patil on Vidhan Sabha : विधानसभेत पुन्हा सांगली पॅटर्न? पाहा विशाल पाटील काय म्हणालेSangli 500 Note Viral Video| ओढ्यात पैशांचा पाऊस, नोटा लुटण्यासाठी नागरिकांची झुंबड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेला स्थगिती, पण मंत्री अदिती तटकरेंनी पुढील हप्त्याची तारीख सांगून टाकली!
लाडकी बहिण योजनेला स्थगिती, पण मंत्री अदिती तटकरेंनी पुढील हप्त्याची तारीख सांगून टाकली!
महाविकास आघाडी स्वतंत्र उमेदवार जाहीर करणार की एकत्र? 100 उमेदवारांच्या नावांची घोषणा होणार
महाविकास आघाडी स्वतंत्र उमेदवार जाहीर करणार की एकत्र? 100 उमेदवारांच्या नावांची घोषणा होणार
समाज राजकारण करण्यासाठी एकत्र आला नव्हता, हरवण्यातसुद्धा विजय असतो, जरांगे पाटलांचे पाडापाडीचे संकेत?
समाज राजकारण करण्यासाठी एकत्र आला नव्हता, हरवण्यातसुद्धा विजय असतो, जरांगे पाटलांचे पाडापाडीचे संकेत?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : देवेंद्र फडणवीस अन् चंद्रशेखर बावनकुळे विमानतळावरून थेट गडकरींच्या निवासस्थानी; तब्बल दोन तासांच्या बैठकीत काय घडलं?
देवेंद्र फडणवीस अन् चंद्रशेखर बावनकुळे विमानतळावरून थेट गडकरींच्या निवासस्थानी; तब्बल दोन तासांच्या बैठकीत काय घडलं?
Nagpur South West Assembly constituency : देवेंद्र फडणवीसांविरोधात महाविकास आघाडीमधील थेट 'लाडकी बहिण' मैदानात उतरणार? उमेदवार ठरल्याची चर्चा!
देवेंद्र फडणवीसांविरोधात महाविकास आघाडीमधील थेट 'लाडकी बहिण' मैदानात उतरणार? उमेदवार ठरल्याची चर्चा!
Varsha Gaikwad : आशिष शेलारांकडून मुंबईत 'व्होट जिहाद'चा शब्दप्रयोग; खासदार वर्षा गायकवाड यांची निवडणूक आयोगात धाव
आशिष शेलारांकडून मुंबईत 'व्होट जिहाद'चा शब्दप्रयोग; खासदार वर्षा गायकवाड यांची निवडणूक आयोगात धाव
परतीच्या पावसामुळं झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा, नुकसानग्रस्तांना भरपाई द्या, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
परतीच्या पावसामुळं झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा, नुकसानग्रस्तांना भरपाई द्या, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
विधानसभा निवडणुकीत ठाकरेंसह शरद पवार आणि काँग्रेस नेस्तनाबुत होईल, रामदास कदमांचा हल्लाबोल, महायुतीचं सरकार आणण्यासाठी रात्रंदिवस काम करु 
विधानसभा निवडणुकीत ठाकरेंसह शरद पवार आणि काँग्रेस नेस्तनाबुत होईल, रामदास कदमांचा हल्लाबोल, महायुतीचं सरकार आणण्यासाठी रात्रंदिवस काम करु 
Embed widget