एक्स्प्लोर

Ganesh Chaturthi 2022 : अष्टविनायकांपैकी प्रथम तीर्थक्षेत्र असलेल्या मोरगाव येथे आजपासून भाद्रपद यात्रेला सुरुवात; भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण

Ganesh Chaturthi 2022 : अष्टविनायकांपैकी प्रथम तीर्थक्षेत्र असलेल्या पुणे जिल्ह्यातील बारामती मोरगाव येथे आजपासून भाद्रपद यात्रा उत्सवाला सुरुवात झाली आहे.

Ganesh Chaturthi 2022 : विविध सण, समारंभ, उत्सव आणि आनंदाने भरलेला असा श्रावण महिना संपला आहे. आणि आजपासून भाद्रपद महिन्याला सुरुवात झाली आहे. तमाम गणेशभक्तांचं आराध्यदैवत असलेल्या गणपतीचं (Ganesh Chaturthi 2022) आगमन अवघ्या काही दिवसांवर आहे. या निमित्ताने अष्टविनायकांपैकी प्रथम तीर्थक्षेत्र असलेल्या पुणे जिल्ह्यातील बारामती मोरगाव येथे आजपासून भाद्रपद यात्रा उत्सवाला  सुरुवात झाली आहे. भाद्रपद यात्रा उत्सव रविवार 28 ऑगस्टपासून (आज) ते 1 सप्टेंबर असा पाच दिवसांचा असतो. या निमित्त येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना पाच दिवस श्रींच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश दिला जात असल्याने यात्रेसाठी राज्यभरातून लाखो गणेशभक्त मोरगाव येथे दाखल झाले आहेत.  

भाद्रपद यात्रा उत्सवाची शेकडो वर्षांची परंपरा 

वर्षभरातील भाद्रपद आणि माघ महिन्यात श्री. मयुरेश्वराची मोठी यात्रा भरते. वर्षभरात साजरा केल्या जाणाऱ्या प्रमुख उत्सवांपैकी या पर्व काळाला फार महत्त्व दिले जाते. कारण या पाच दिवसात सर्व गणेशभक्तांना मुख्य मूर्तीला स्पर्श करून दर्शन करता येते. तसेच जलस्नान घालता येते. बारामतीतील मोरगाव येथे गेल्या अनेक वर्षांची ही परंपरा आहे. भाद्रपद यात्रा उत्सवासाठी आज पहाटे चार वाजता मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार खुले करण्यात आले. दैनंदिन पूजा विधी झाल्यानंतर मुख्य गाभाऱ्यात जाण्यासाठी सर्वांना मार्ग खुला करण्यात आला. पहाटे 5 ते दुपारी 12 वाजेपर्यंत जलस्नान निमित्त गाभाऱ्यात प्रवेश दिला जातो. तसेच दुपारी मानाचा पोशाख श्रींना परिधान केला जातो.

भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण 

कोरोना काळानंतर तब्ब्ल दोन वर्षांनी भारतासह जगभरात सण, समारंभ, उत्सव साजरे केले जात आहेत. त्यामुळे आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहतोय. याचीच प्रचिती आज मोरेगावात भाद्रपद यात्रेनिमित्त पाहायला मिळाली. 

अष्टविनायकांपैकी पहिला गणपती हा मोरगावचा मोरेश्र्वर

अष्टविनायकांपैकी पहिला गणपती हा मोरगावचा मोरेश्र्वर. गाणपत्य संप्रदायाचे हे महत्त्वाचे स्थान आहे. या गणपतीस मयुरेश्वर असेही म्हणतात. थोर गणेशभक्त मोरया गोसावी यांनी येथील पूजेचा वसा घेतला होता. मोरेश्वर गणेशाचे, हे स्वयंभू आणि आद्यस्थान आहे. प्रत्येक घरात म्हटली जाणारी ‘सुखकर्ता दुःखहर्ता’ ही आरती समर्थ रामदास स्वामींना याच मंदिरात स्फुरली, असे म्हटले जाते.

महत्वाच्या बातम्या : 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 
कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 
Vanrang 2026 Mumbai : दक्षिण मुंबईत घुमला आदिवासी संस्कृतीचा नाद; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते 'वनरंग 2026' चे उद्घाटन
दक्षिण मुंबईत घुमला आदिवासी संस्कृतीचा नाद; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते 'वनरंग 2026' चे उद्घाटन
Narendra Patil : एमडींना अण्णासाहेब पाटील महामंडळाचे वाटोळे करण्याची सुपारी; नरेंद्र पाटील यांचा गंभीर आरोप, अध्यक्षपद सोडण्याचे संकेत
एमडींना अण्णासाहेब पाटील महामंडळाचे वाटोळे करण्याची सुपारी; नरेंद्र पाटील यांचा गंभीर आरोप, अध्यक्षपद सोडण्याचे संकेत

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget