एक्स्प्लोर

गोंदियात भटक्या-विमुक्तांसाठी पहिली डिजिटल शाळा

गोंदिया : विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या मुलांना देखील शिक्षण घेता यावे, यासाठी समाजकल्याण विभागाच्या वतीने संपूर्ण राज्यात प्राथमिक आणि उच्चमाध्यमिक अशा एकूण 945 शाळा सुरु केल्या आहेत. राज्य सरकारने विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा म्हणून जिल्हा परिषदेची शाळा असो की आदिवासी आश्रम शाळा असो, किंवा अगदी विमुक्त भटक्या जातीच्या शाळा, यांना डिजिटल करणायचे प्रतिपत्रक काढले. मात्र गोंदिया जिल्हा परिषदेच्या काही मोजक्या शाळा वगळता इतर कुठ्ल्यानी विभागाने आपल्या शाळा डिजिटल केल्या नाही. मात्र, गोंदिया जिल्यातील विमुक्त भटक्या जमातीच्या 10 शाळांपैकी जिल्ह्यातील आदर्श कल्याणकारी शिक्षण संस्थेद्वारा संचलित गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील प्राथमिक आणि उच्चमध्यमिक दोन्ही शाळा डिजिटल करण्यात आल्या. समाजकल्याण विभागाचे विभागीय उपायुक्त माधव झोड यांच्या हस्ते या प्राथमिक डिजिटल शाळेचे लोकार्पण करण्यात आले. तर या आधीही आदर्श कल्याणकारी शिक्षण संस्थेद्वारा संचलित माध्यमिक डिजिटल शाळेची माधव झोड यांनी पाहणी केली असून, विद्यार्थ्यांशी संवाद साधत विद्यार्थ्यांच्या कलागुणांची प्रशंसा केली. शिक्षणाच्या स्रोतापासून कोसो दूर असलेल्या विद्यार्थ्यांना डिजिटल पद्धतीने शिक्षण मिळत असल्याने विद्यार्थ्यांनी देखील आनंद व्यक्त केला. शाळा डिजिटल झाल्यापासून विद्यार्थ्यांची अभ्यासाची रुची पाहून शिक्षकांना देखाली शिकविण्यात आनंद येत आहे. आश्रम शाळा म्हटली की, समस्यांचं माहेरघर अशी सर्वसामान्य लोकांची समज असते. मात्र, आदर्श कल्याणकारी शिक्षण संस्थेद्वारा संचलित दोन्ही शाळेची पाहणी केली. राज्यातील प्रत्येक खासगी आश्रम शाळेतील संस्थाचालक आणि शिक्षकाने जर आपली शाळा डिजिटल करून संगणकीकृत पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण दिले, तर आश्रमशाळेतील प्रत्येक तरुण हा उद्या घडणऱ्या भारताचा सुशिक्षित नागरिक बनू शकेल यात शंका नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Shaina NC: सोनिया गांधींचा फोटो फाडताना तावातावात बाळासाहेबांचाच फोटो फाडला; आता यांची शायना एनसी यांची सारवासारव, स्पष्टीकरण देत म्हणाल्या, एकदा नाही तर 10 वेळा...
सोनिया गांधींचा फोटो फाडताना तावातावात बाळासाहेबांचाच फोटो फाडला; आता शायना एनसी यांची सारवासारव, स्पष्टीकरण देत म्हणाल्या, एकदा नाही तर 10 वेळा...
BJP Meeting in Mumbai: विरोधकांकडून एकापाठोपाठ एक हल्ले, सरकारच्या बचावासाठी मंत्री पुढे येईनात, भाजप प्रदेशाध्यक्षांकडून बैठकीत मंत्र्यांना कानपिचक्या, म्हणाले...
विरोधकांकडून एकापाठोपाठ एक हल्ले, सरकारच्या बचावासाठी मंत्री पुढे येईनात, भाजप प्रदेशाध्यक्षांकडून बैठकीत मंत्र्यांना कानपिचक्या, म्हणाले...
Uday Samant on BJP: मी पायाने बांधलेली गाठ हाताने सुटणार नाही; मंत्री उदय सामंतांचा भाजपच्या दादागिरीवरुन टोला
मी पायाने बांधलेली गाठ हाताने सुटणार नाही; मंत्री उदय सामंतांचा भाजपच्या दादागिरीवरुन टोला
Jaykumar Gore on Satara District Bank Chairman Election 2026: शंभुराज देसाईंनी धक्काबुक्कीचा वचपा काढला, अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर जयकुमार गोरेंचा चेहरा पडला, शांतपणे बाहेर चालत आले अन् म्हणाले...
शंभुराज देसाईंनी धक्काबुक्कीचा वचपा काढला, जयकुमार गोरेंचा चेहरा पडला, निवडणुकीनंतर बाहेर चालत आले अन् म्हणाले...

व्हिडीओ

Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला
Shaina NC Balasaheb Thackeray Photo: ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या
Amit Shah vs Uddhav Thackeray : 'कोरोना'तले फोन,आरोपांचा टोन Special Report
Rohit Pawar vs Devendra Fadnavis : आरोपांची बरसात,पण घरातूनच मिळेना साथ Special Report
Eknath Shinde On Uddhav Thackeray :अमित शाहांवर टीका करणारेच सर्वात मोठे थापाडे, उद्धव ठाकरेंवर टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shaina NC: सोनिया गांधींचा फोटो फाडताना तावातावात बाळासाहेबांचाच फोटो फाडला; आता यांची शायना एनसी यांची सारवासारव, स्पष्टीकरण देत म्हणाल्या, एकदा नाही तर 10 वेळा...
सोनिया गांधींचा फोटो फाडताना तावातावात बाळासाहेबांचाच फोटो फाडला; आता शायना एनसी यांची सारवासारव, स्पष्टीकरण देत म्हणाल्या, एकदा नाही तर 10 वेळा...
Shaina NC Balasaheb Thackeray Photo: ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या
ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या
Jaykumar Gore on Satara District Bank Chairman Election 2026: शंभुराज देसाईंनी धक्काबुक्कीचा वचपा काढला, अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर जयकुमार गोरेंचा चेहरा पडला, शांतपणे बाहेर चालत आले अन् म्हणाले...
शंभुराज देसाईंनी धक्काबुक्कीचा वचपा काढला, जयकुमार गोरेंचा चेहरा पडला, निवडणुकीनंतर बाहेर चालत आले अन् म्हणाले...
Uday Samant on BJP: मी पायाने बांधलेली गाठ हाताने सुटणार नाही; मंत्री उदय सामंतांचा भाजपच्या दादागिरीवरुन टोला
मी पायाने बांधलेली गाठ हाताने सुटणार नाही; मंत्री उदय सामंतांचा भाजपच्या दादागिरीवरुन टोला
Beed Crime News: पहाटेच्या सुमारस पत्नीला डोक्यात दगड घालून संपवलं; शेतात गेला, वाळलेल्या कपाशीला आग लावली अन् त्यात उडी घेतली, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
पहाटेच्या सुमारस पत्नीला डोक्यात दगड घालून संपवलं; शेतात गेला, वाळलेल्या कपाशीला आग लावली अन् त्यात उडी घेतली, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
Sanjay Raut and Devendra Fadnavis : पुढचा बॉम्ब पडल्यावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील, मुंबईतील एसआरए घोटाळ्यावरुन संजय राऊतांचा खळबळजनक दावा, नेमकं काय म्हणाले?
पुढचा बॉम्ब पडल्यावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील, मुंबईतील एसआरए घोटाळ्यावरुन संजय राऊतांचा खळबळजनक दावा, नेमकं काय म्हणाले?
Lateef Bhat Indian Army : कुलगामच्या मास्टरमाइंडला कंठस्नान, लश्कर कमांडर लतीफ भट्ट चकमकीत ठार; कुलगाममध्ये भारतीय सैन्याची मोठी कारवाई
कुलगामच्या मास्टरमाइंडला कंठस्नान, लश्कर कमांडर लतीफ भट्ट चकमकीत ठार; कुलगाममध्ये भारतीय सैन्याची मोठी कारवाई
Thane Crime: वेळ 4 वाजून 46 मिनिटे; अचानक एकापाठोपाठ एक 20 अश्लील व्हिडीओ ‘स्टेटस’वर अपलोड; ठाण्याच्या पोलीस आयुक्तांचंच व्हॉट्सॲप ‘हॅक’,यंत्रणांची धावपळ, नेमकं काय घडलं?
वेळ 4 वाजून 46 मिनिटे; अचानक एकापाठोपाठ एक 20 अश्लील व्हिडीओ ‘स्टेटस’वर अपलोड; ठाण्याच्या पोलीस आयुक्तांचंच व्हॉट्सॲप ‘हॅक’,यंत्रणांची धावपळ, नेमकं काय घडलं?
Embed widget