एक्स्प्लोर

Bhima Koregaon Case | एल्गार परिषद आणि शहरी नक्षलवाद प्रकरण; 83 वर्षीय आरोपी स्टॅन स्वामींचा जामीन कोर्टानं फेटाळला

एल्गार परिषद आणि शहरी नक्षलवाद प्रकरणी अटकेत असलेले फादर स्टॅन स्वामी यांचा जामीन अर्ज सोमवारी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टानं फेटाळून लावला.

मुंबई : भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराच्या कटात सामील असल्याच्या आरोपाखाली राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (एनआयए) झारखंडमधील नामकुम बगईचा येथील निवासस्थानावरून सामाजिक कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी (83) यांना अटक केली होती. स्टॅन स्वामीच्या साथिदारांच्या भाषणानंतरच 1 जानेवारी 2018 मध्ये कोरेगाव भीमामध्ये हिंसाचार भडकला होता. 

इतकंच नव्हे, तर त्यांचे माओवादी संघटनेशी संबंध असल्याचे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले होते. तेव्हापासून स्टॅन स्वामी हे कारागृहातच आहेत. आपल्याला पार्किंसन्सचा त्रास असून आपलं वय हे 83 च्या वर आहे. त्यामुळे आता काही ऐकूही येत नाही, असा दावा करत वैद्यकीय कारणस्तव आपल्याला जामीन देण्यात यावा, अशी मागणी करणारा अर्ज स्वामी यांनी विशेष एनआयए दाखल केला होता. 

पाकिस्तानमध्ये होणार SCOचा सराव; भारतीय लष्कराच्या सहभागावर प्रश्नचिन्हं 

मात्र गुन्ह्याचं स्वरूप पाहता त्याला एनआयएकडून विरोध करण्यात आला होता. या अर्जावर अतिरिक्त न्यायाधीश डी. ई. कोथळीकर यांच्यासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, न्यायालयाने गुणवत्ता आणि वैद्यकीय कारणावरून स्वामी यांचा अर्ज नाकारत त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar : 'नकली कोण आणि असली कोण हे चार तारखेनंतर कळेलच', रोहित पवारांचा PM मोदींवर पलटवार
'नकली कोण आणि असली कोण हे चार तारखेनंतर कळेलच', रोहित पवारांचा PM मोदींवर पलटवार
Mumbai Crime : सख्ख्या बहिणींना रीलचा नाद लागला, काम करणाऱ्या घरातच 55 लाखांच्या दागिने, कपड्यांवर डल्ला मारला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकल्या
बहिणींना रीलचा नाद लागला; काम करणाऱ्या घरात दागिने, कपड्यांवर डल्ला मारला अन् जाळ्यात अडकल्या!
Marathi Actress :  मराठी अभिनेत्रीची गंभीर आजारासोबत झुंज, सोशल मीडियातून दिली हेल्थ अपडेट
मराठी अभिनेत्रीची गंभीर आजारासोबत झुंज, सोशल मीडियातून दिली हेल्थ अपडेट
IPL 2024 : हार्दिक पांड्यावर चाहते पुन्हा भडकले; म्हणाले, अर्जुनसह 'या' 5 खेळाडूंच्या करिअरसोबत खेळलास!
IPL 2024 : हार्दिक पांड्यावर चाहते पुन्हा भडकले; म्हणाले, अर्जुनसह 'या' 5 खेळाडूंच्या करिअरसोबत खेळलास!
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 05 PM : 15 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सPM Modi on Uddhav Thackeray : सावरकरांना शिव्या देणाऱ्या काँग्रेसला उद्धव ठाकरेंनी डोक्यावर घेतलंयPrakash Ambedkar on Ghatkopar Accident : उद्धव ठाकरेंनी होर्डिंग दुर्घटनेची जबाबदारी घ्यावीPM Modi Nashik Sabha Speech : नकली शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार, मोदींचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar : 'नकली कोण आणि असली कोण हे चार तारखेनंतर कळेलच', रोहित पवारांचा PM मोदींवर पलटवार
'नकली कोण आणि असली कोण हे चार तारखेनंतर कळेलच', रोहित पवारांचा PM मोदींवर पलटवार
Mumbai Crime : सख्ख्या बहिणींना रीलचा नाद लागला, काम करणाऱ्या घरातच 55 लाखांच्या दागिने, कपड्यांवर डल्ला मारला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकल्या
बहिणींना रीलचा नाद लागला; काम करणाऱ्या घरात दागिने, कपड्यांवर डल्ला मारला अन् जाळ्यात अडकल्या!
Marathi Actress :  मराठी अभिनेत्रीची गंभीर आजारासोबत झुंज, सोशल मीडियातून दिली हेल्थ अपडेट
मराठी अभिनेत्रीची गंभीर आजारासोबत झुंज, सोशल मीडियातून दिली हेल्थ अपडेट
IPL 2024 : हार्दिक पांड्यावर चाहते पुन्हा भडकले; म्हणाले, अर्जुनसह 'या' 5 खेळाडूंच्या करिअरसोबत खेळलास!
IPL 2024 : हार्दिक पांड्यावर चाहते पुन्हा भडकले; म्हणाले, अर्जुनसह 'या' 5 खेळाडूंच्या करिअरसोबत खेळलास!
Ghatkoper Hoarding : भूखंड महसूल विभागाचा, वापर वाणिज्य कामासाठी; होर्डिंग पडलेला घाटकोपरचा पेट्रोल पंपच अनधिकृत असल्याची माहिती
भूखंड महसूल विभागाचा, वापर वाणिज्य कामासाठी; होर्डिंग पडलेला घाटकोपरचा पेट्रोल पंपच अनधिकृत असल्याची माहिती
Playoffs Scenario: ऋषभ पंतच्या दिल्लीला अजूनही प्लेऑफची संधी, पण...
Playoffs Scenario: ऋषभ पंतच्या दिल्लीला अजूनही प्लेऑफची संधी, पण...
सूर्यावर मोठा स्फोट, अवकाशातील धक्कादायक घटना आदित्य L-1 आणि चांद्रयानच्या कॅमेऱ्यामध्ये चित्रित, पृथ्वीवर काय परिणाम होणार?
सूर्यावर मोठा स्फोट, अवकाशातील धक्कादायक घटना आदित्य L-1 आणि चांद्रयानच्या कॅमेऱ्यामध्ये चित्रित, पृथ्वीवर काय परिणाम होणार?
Shekhar Suman On Mumbai :  मुंबई शहर नाही जंगल आहे, इथल्या लोकांना माणूस म्हणण्याची लाज वाटतेय; शेखर सुमनचे वक्तव्य चर्चेत
मुंबई शहर नाही जंगल आहे, इथल्या लोकांना माणूस म्हणण्याची लाज वाटतेय; शेखर सुमनचे वक्तव्य चर्चेत
Embed widget