एक्स्प्लोर

Rajkiya Shole | Jaykumar Gore | कचाट्यात गोरे, पवारेंचे मोहरे? गोरेंच्या बचावासाठी फडणवीस मैदानात

Rajkiya Shole | Jaykumar Gore | कचाट्यात गोरे, पवारेंचे मोहरे? गोरेंच्या बचावासाठी फडणवीस मैदानात

एका महिलेला नग्न फोटो पाठविल्याच्या आरोपावरून वादात सापडलेल्या ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी तुफानी टोलेबाजी करत आपल्यावरील आरोपांना जोरदार उत्तर दिले. माझी एकही निवडणूक अशी गेली नाही ज्यामध्ये माझ्या विरोधात केस झाली नाही .. मला अडवण्यासाठी गावातले जिल्ह्यातले काही लोक सकाळ संध्याकाळ नदीच्या किनारी जाऊन पूजा बांधतात आणि काळया भावल्या बांधत आलेत . मात्र जोपर्यंत जनता आणि माता भगिनी माझ्यासोबत आहेत तोपर्यंत तुम्ही कितीही पूजा केल्या आणि कितीही बाहुल्या बांधल्या तरी माझे कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही असा इशारा जयकुमार गोरे यांनी दिला. माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे भाजपच्या शाखा उद्घाटन समारंभात काल रात्री जयकुमार गोरे बोलत होते. या कार्यक्रमात गोरे यांनी मोहिते पाटील यांना दे धक्का करीत पिलीव येथील जिल्हा परिषद सदस्य गणेश पाटील, सरपंच नितीन मोहिते आणि मोहिते गटाचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला. यावेळी माढ्याचे माजी खासदार रणजीत निंबाळकर आणि माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते उपस्थित होते .
जया भाऊ या कार्यक्रमात काहीतरी नक्की बोलणार अशी लोकांची अपेक्षा होती. त्यानुसार गोरे यांनी या सर्व प्रकरणावर सडकून टीका करत मला ज्यांनी अडविण्याचा प्रयत्न केला माझ्या विरोधात काळया भावल्या बांधल्या त्याचा काहीही उपयोग झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. एक साध्या घरातलं पोरगं तीन वेळा आमदार झाले हे ज्यांना पाहवत नाही अशी ही मंडळी असून माझी एकही निवडणूक झाली नाही. निवडणूक आली की माझ्यावर केसेस होणे ही दर वेळची गोष्ट बनली आहे. माझ्या मतदारसंघातील जनतेलाही आता याची सवय झाली असून ते म्हणतात कितीही केसेस होऊ द्या असे सांगत गोरे यांनी विरोधकांची खिल्ली उडवली. अडवून अडवून गडी पडलं, अडवून आडवून गडी दमलं पण मी कधी थांबलो नाही असा टोलाही गोरे यांनी लगावला.

महाराष्ट्र व्हिडीओ

Shambhuraj Desai Phone Call : कलेक्टरांना आलेला फोन शंभूराजेंनी उचलला, एका झटक्यात काम मार्गी
Shambhuraj Desai Phone Call : कलेक्टरांना आलेला फोन शंभूराजेंनी उचलला, एका झटक्यात काम मार्गी

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Delhi : दिल्लीत झोपडपट्ट्यांवर 100 फुटी भिंत कोसळली, दोन चिमुरड्यांसह आठ जणांचा मृत्यू
दिल्लीत झोपडपट्ट्यांवर 100 फुटी भिंत कोसळली, दोन चिमुरड्यांसह आठ जणांचा मृत्यू
Solapur Crime Sharnu Hande: अपहरणकर्त्यांच्या दोन गटातला ‘तो’ वाद, पोलिसांच्या चतुराईमुळे वाचला शरणू हांडेचा जीव, अपहरणाचा थरारक प्रसंग, नेमकं काय घडलं?
अपहरणकर्त्यांच्या दोन गटातला ‘तो’ वाद, पोलिसांच्या चतुराईमुळे वाचला शरणू हांडेचा जीव, अपहरणाचा थरारक प्रसंग, नेमकं काय घडलं?
Who Is Haider Ali : इंग्लंडमध्ये महिलेवर अत्याचार, पोलिसांनी थेट मैदानातून उचलला, क्रिकेटला कलंक लावणारा 'तो' पाकिस्तानी खेळाडू कोण?
इंग्लंडमध्ये महिलेवर अत्याचार, पोलिसांनी थेट मैदानातून उचलला, क्रिकेटला कलंक लावणारा तो पाकिस्तानी खेळाडू कोण?
ICICI Bank : आयसीआयसीआय बँकेनं नियम बदलला, खात्यात किमान 50 हजार रुपये शिल्लक ठेवावे लागणार, नियम कुणाला लागू?
आयसीआयसीआय बँकेत मिनिमम बॅलन्स रक्कम वाढवली, 10 हजार नव्हे खात्यात 50 हजार शिल्लक ठेवावे लागणार
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Full PC : पवारसाहेब भाजपसह येणं मला तरी शक्य वाटत नाही - छगन भुजबळ
Koyta Gang | पुण्यात Koyta Gang ची दहशत, नागरिकांमध्ये संताप व्यक्त
Raksha Khadse : महाजन आणि खडसेंमधील वादासंदर्भात रक्षा खडसेंनी बोलणं टाळलं
Mahadevi Elephant | महादेवी Nandani Math मध्ये परतणार, Ambani परिवाराचे आभार, SC मध्ये याचिका
Maharashtra Rain | वाशिममध्ये जीवघेणा प्रवास, पूल पाण्याखाली, रस्ता बंद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi : दिल्लीत झोपडपट्ट्यांवर 100 फुटी भिंत कोसळली, दोन चिमुरड्यांसह आठ जणांचा मृत्यू
दिल्लीत झोपडपट्ट्यांवर 100 फुटी भिंत कोसळली, दोन चिमुरड्यांसह आठ जणांचा मृत्यू
Solapur Crime Sharnu Hande: अपहरणकर्त्यांच्या दोन गटातला ‘तो’ वाद, पोलिसांच्या चतुराईमुळे वाचला शरणू हांडेचा जीव, अपहरणाचा थरारक प्रसंग, नेमकं काय घडलं?
अपहरणकर्त्यांच्या दोन गटातला ‘तो’ वाद, पोलिसांच्या चतुराईमुळे वाचला शरणू हांडेचा जीव, अपहरणाचा थरारक प्रसंग, नेमकं काय घडलं?
Who Is Haider Ali : इंग्लंडमध्ये महिलेवर अत्याचार, पोलिसांनी थेट मैदानातून उचलला, क्रिकेटला कलंक लावणारा 'तो' पाकिस्तानी खेळाडू कोण?
इंग्लंडमध्ये महिलेवर अत्याचार, पोलिसांनी थेट मैदानातून उचलला, क्रिकेटला कलंक लावणारा तो पाकिस्तानी खेळाडू कोण?
ICICI Bank : आयसीआयसीआय बँकेनं नियम बदलला, खात्यात किमान 50 हजार रुपये शिल्लक ठेवावे लागणार, नियम कुणाला लागू?
आयसीआयसीआय बँकेत मिनिमम बॅलन्स रक्कम वाढवली, 10 हजार नव्हे खात्यात 50 हजार शिल्लक ठेवावे लागणार
Rohit Pawar : महादेव मुंडे, संतोष देशमुखांना न्याय नाही, सामान्य लोकांनी मुद्दा हातात घेतल्यावर सरकारला जाग, ते दोघे हिंदू नव्हते का? रोहित पवारांचा सरकारला सवाल
महादेव मुंडे, संतोष देशमुखांना न्याय नाही, सामान्य लोकांनी मुद्दा हातात घेतल्यावर सरकारला जाग, ते दोघे हिंदू नव्हते का? रोहित पवारांचा सरकारला सवाल
2BHKसाठी तगादा, समजवायला सासू घरी येताच पतीचा सासूसमोर जिवे मारण्याचा प्रयत्न, संभाजीनगरमध्ये विवाहितेच्या छळवणुकीची संतापजनक घटना
2BHKसाठी तगादा, समजवायला सासू घरी येताच पतीचा सासूसमोर जिवे मारण्याचा प्रयत्न, संभाजीनगरमध्ये विवाहितेच्या छळवणुकीची संतापजनक घटना
'बापाच्या हातात बंदूक होती,  मेडिकल कॉलेजमध्ये माझ्या डोळ्यादेखत नवऱ्याच्या छातीत गोळी घातली, तो क्षणात मांडीवर कोसळला' आंतरजातीय विवाह केलेल्या लेकीची भयावह कहाणी
'बापाच्या हातात बंदूक होती, हुडी घालून आला, मेडिकल कॉलेजमध्ये माझ्या डोळ्यादेखत नवऱ्याच्या छातीत गोळी घातली, तो क्षणात मांडीवर कोसळला' आंतरजातीय विवाह केलेल्या लेकीची भयावह कहाणी
BJP on Sharad Pawar : विधानसभेपूर्वी 160 जागा जिंकून देण्याची ऑफर, शरद पवारांच्या सनसनाटी दाव्यावर भाजपची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
विधानसभेपूर्वी 160 जागा जिंकून देण्याची ऑफर, शरद पवारांच्या सनसनाटी दाव्यावर भाजपची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget