एक्स्प्लोर

Eknath Shinde : वाढता वाढता वाढे... एकनाथ शिंदेंच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या महिनाभरात दुप्पट

Eknath Shinde on Twitter : एकनाथ शिंदेंना गेल्या काही दिवसात सोशल मीडियातही तुफान प्रतिसाद मिळत आहे. त्यांचे फॉलोअर्स अवघ्या महिनाभरात तब्बल दुपटीनं वाढले आहेत.

Eknath Shinde on Twitter : सध्या अवघ्या जगाचे लक्ष हे महाराष्ट्राकडे आहे. आणि याचे कारण आहे एकनाथ शिंदे... (Eknath Shinde) शिवसेनेतून बंडखोरी करत बाहेर पडलेले नेते एकनाथ शिंदे यांच्या नावाला सध्या जगभरातून सर्च केले जात आहे. एकनाथ शिंदेंना गेल्या काही दिवसात सोशल मीडियातही  तुफान प्रतिसाद मिळत आहे. एकनाथ शिंदेचे  फॉलोअर्स अवघ्या महिनाभरात तब्बल दुपटीनं वाढली आहे.

शिवसेनेतून बंडखोरी करत बाहेर पडलेले नेते एकनाथ शिंदे यांचे  23 मे 2022 रोजी एकनाथ शिंदेंचे ट्विटर फॉलोअर्स 2 लाख 12 हजार होते. 29 जून 2022 रोजी एकनाथ शिंदेंचे ट्विटर फॉलोअर्स  4  लाख 30 हजार तर 2 जुलै 2022 शिंदेंचे फॉलोअर्स  5 लाख 51 हजार झाले. 

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री आहे. गेल्या काही दिवसात राज्यातल्या राजकारणात केंद्रस्थानी असलेलं नाव आहे.  याच एकनाथ शिंदेंना गेल्या काही दिवसात सोशल मीडियातही तुफान प्रतिसाद मिळत आहे. त्यांचे फॉलोअर्स अवघ्या महिनाभरात तब्बल दुपटीनं वाढले आहेत. बंडखोरीनंतर शिंदे पहिल्यांदा ट्विटरच्याच माध्यमातून  समोर आले. 21 जूनला बंड पुकारत एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह सुरतला पोहोचले त्यानंतर 10 दिवसात शिंदेंनी अनेक  ट्विट्स केले.


Eknath Shinde : वाढता वाढता वाढे... एकनाथ शिंदेंच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या  महिनाभरात दुप्पट

सोशल मीडियाचा वापर करून 2014 मध्ये मोदी सरकार सत्तेत आलं. आणि सोशल मीडियाची खरी ताकद कळाली. तेव्हापासून प्रत्येक पक्ष लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा पूरेपूर वापर करताना दिसतोय. एकनाथ शिंदेंनीही बंड पुकारल्यापासून सोशल मीडियात त्यांची चांगलीच चर्चा झाली. आणि त्यांचे फॉलोअर्स झपाट्यानं वाढले. 

कधीही ट्विटरवर अॅक्टिव्ह नसणाऱ्या शिंदेंनी गेल्या काही दिवसात ट्विट्सचा धडाकाच लावला. गुवाहाटीत बसून जे काही म्हणणं मांडायचं ते ट्विटरवरून...त्यामुळे शिंदे सोशल मीडियातही फॉर्मात आले.  फक्त शिंदेच नव्हे  तर शिंदेंसोबत असणाऱ्या आमदारांचीही  सोशल मीडियात प्रचंड चर्चा आहे. आमदार शहाजीबापू पाटील तर सोशल मीडिया किंग झाले.
आता मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदेंची लोकप्रियता आणखी वाढेल आणि सोशल मीडियातला त्यांचा दबदबाही वाढला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manikrao Kokate : कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
Virat Kohli Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Davos : दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 21 January 2024वाल्मीक कराड, सुदर्शन घुले, प्रतीक घुलेंचं एकत्रित CCTV फुटेज, केजचे निलंंबित उपनिरीक्षक राजेश पाटीलही कराडसह असल्याचं उघडSai Ali Khan Discharge : सैफ अली खानला Lilavati Hospital मधून डीस्चार्जABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 21 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manikrao Kokate : कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
Virat Kohli Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Davos : दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
Maharashtra Politics: शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला खिंडार, अतुल सावेंची खेळी, भाजपची ताकद वाढणार
छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला खिंडार, अतुल सावेंनी डाव टाकला, भाजपची ताकद वाढणार
पारनेर साखर कारखाना विक्रीप्रकरणी मोठी अपडेट, शेतकऱ्यांकडून एसआयटी चौकशीची मागणी, घोटाळ्याची व्याप्ती वाढणार? 
पारनेर साखर कारखाना विक्रीप्रकरणी मोठी अपडेट, शेतकऱ्यांकडून एसआयटी चौकशीची मागणी, घोटाळ्याची व्याप्ती वाढणार? 
Ski Resort Hotel Fire Accident : हाॅटेलला लागलेल्या 10 जणांचा होरपळून मृत्यू, 32 जखमी; जीवाच्या आकांताने अनेकांनी 11व्या मजल्यावरून उड्या मारल्या
हाॅटेलला लागलेल्या 10 जणांचा होरपळून मृत्यू, 32 जखमी; जीवाच्या आकांताने अनेकांनी 11व्या मजल्यावरून उड्या मारल्या
Embed widget