एक्स्प्लोर

देवेंद्र फडणवीस यांच्या स्पष्टीकरणावर एकनाथ खडसे म्हणतात..

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते एकनाथ खडसे यांच्यात सध्या आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. एकनाथ खडसे यांनी केलेल्या आरोपांवर फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलंय. आता यावर खडसे यांनी आपलं मत मांडलं आहे.

जळगाव : माझ्या वर आरोप झाल्यानंतर मी वारंवार माझी भूमिका पक्षाला सांगितली होती. मात्र, माझं पक्षात कोणी ऐकलं नसल्याने नाईलाजाने मला जनतेच्या दरबारात जावं लागलं, अस मत भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर व्यक्त केले आहे.

भाजप नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जाहीर टीका करुन संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली होती. यावर फडणवीस यांनी खडसे दाऊद प्रकरणात नव्हे तर भोसरी जमीन प्रकरणात अडचणीत आल्याचं म्हटलं होतं. यावर खडसे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की भोसरीची जमीन ही एमआयडीसीची नव्हती. आजही ती मूळ मालकाच्या नावावर आहे, मी महसूलमंत्री राहिलो असल्याने मला त्यातील कायदेशीर ज्ञान आहे, जी जमीन खरेदी करण्यात आली आहे. ती माझ्या पत्नीच्या नावाने खरेदी करण्यात आली आहे. तीही नियमानुसार शुल्क भरून खरेदी करण्यात आलेली आहे.

खडसेंवर गुन्हा माझ्यामुळे नाही तर न्यायालयाच्या आदेशानं दाखल झाला, फडणवीसांचं उत्तर

त्यात जाणीवपूर्वक मला त्रास देण्याचा प्रयत्न केला गेला. इतरांवर आरोप होताच त्यांना लागलीच क्लिन चिट देण्यात आल्या होत्या. मात्र, माझ्यावर आरोप सिद्ध झाले नव्हते तर मला एकट्याला क्लिन चिट का दिली गेली नाही. विधानसभेत सुद्धा शेवटच्या भाषणात मी सांगितलं होतं. मला आरोप घेऊन बाहेर जायचे नाही. मात्र, मला त्यावेळी ही विश्वासात घेतले गेले नाही. आता फडणवीस म्हणत आहेत एकत्रित चौकशी केली जाईल हे अगोदरच सांगितलं असतं तर मला आज महाराष्ट्रातील जनतेसमोर अस जावं लागलं नसतं.

काय आहे प्रकरण?

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन आरोप केल्यानंतर त्याला फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. एकनाथ खडसेंना मनीष भंगाळे प्रकरणात नव्हे तर MIDC जमीन खरेदीप्रकरणात मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांच्यावर गुन्हा माझ्यामुळे नाही तर उच्च न्यायालयाच्या आदेशानं दाखल झाला, असं फडणवीस म्हणाले.

'आमचा मुख्यमंत्री ड्राय क्लिनर होता, मग माझ्यावर एवढा राग का?', खडसेंचा फडणवीसांवर पुन्हा हल्लाबोल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : सोलापूरमध्ये 3 सरपंचांसह 14 ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई, जिल्हाधकाऱ्यांचा मोठा निर्णय
मोठी बातमी : सोलापूरमध्ये 3 सरपंचांसह 14 ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई, जिल्हाधकाऱ्यांचा मोठा निर्णय
Nawab Malik : समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
Kurla Bus Accident: अपघातानंतर बेस्टचालक संजय मोरे बसमधून कसा बाहेर पडला? 'तो' व्हिडीओ व्हायरल
अपघातानंतर बेस्टचालक संजय मोरे 'त्या' दोन बॅग घेऊनच आरामात बाहेर पडला, VIDEO व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Cabinet Expansion :मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचाच वरचष्मा,14 तारखेला मंत्रिमंडळ मिळणार?Kurla Special Report  : कुर्ला अपघातात मृत महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्या लंपास Video ViralKalyan Durgadi Malanggad Special Report : आनंद दिघे धर्मवीर कसे झाले?काय आहे मलंगगड दुर्गाडीची मोहीमParbhani : आंदोलक बेलगाम, निष्पापांची होरपळ; व्यावसायिकांचं हजारोंचं नुकसान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : सोलापूरमध्ये 3 सरपंचांसह 14 ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई, जिल्हाधकाऱ्यांचा मोठा निर्णय
मोठी बातमी : सोलापूरमध्ये 3 सरपंचांसह 14 ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई, जिल्हाधकाऱ्यांचा मोठा निर्णय
Nawab Malik : समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
Kurla Bus Accident: अपघातानंतर बेस्टचालक संजय मोरे बसमधून कसा बाहेर पडला? 'तो' व्हिडीओ व्हायरल
अपघातानंतर बेस्टचालक संजय मोरे 'त्या' दोन बॅग घेऊनच आरामात बाहेर पडला, VIDEO व्हायरल
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
Embed widget