एक्स्प्लोर

धुळे हत्याकांड : चिथावणी देणाऱ्या आणखी एका आरोपीला अटक

‘या प्रकरणात आतापर्यंत 26 आरोपींना अटक करण्यात आली आहे. अजूनही 15 आरोपींचा शोध सुरु आहे,’ अशी माहिती धुळे पोलीस अधीक्षक एम रामकुमार यांनी दिली आहे.

धुळे : धुळे जिल्ह्यातील राईनपाडा गावामध्ये घडलेल्या हत्याकांड प्रकरणात जमावाला चिथावणी देणाऱ्या दशरथ पिंपळसे या 35 वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. लहान मुलं पळवल्याच्या संशयावरुन काही दिवसांपूर्वी जमावाने राईनपाडा गावामध्ये पाच जणांची हत्या केली होती. ‘या प्रकरणात आतापर्यंत 26 आरोपींना अटक करण्यात आली आहे. अजूनही 15 आरोपींचा शोध सुरु आहे,’ अशी माहिती धुळे पोलीस अधीक्षक एम रामकुमार यांनी दिली आहे. प्रकरण काय आहे? मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरुन संतप्त जमावाने 1 जुलैला पाच जणांची हत्या केली होती. साक्री तालुक्यातील राईनपाडा या आदिवासी पाड्यावर ही खळबळजनक घटना घडली. राईनपाडा हे साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील आदिवासी गाव आहे. या गावाच्या आठवडे बाजारात काहीजण फिरत होते. हे फिरणारे लोक मुले पळवणारी टोळी आहे, असा संशय घेऊन 1 जुलै रोजी दुपारी त्यांना ग्रामपंचायतीच्या कार्यालयात डांबून मारहाण करण्यात आली. मृतांपैकी भारत शंकर भोसले, दादाराव शंकर भोसले, भारत शंकर मालवे, आप्पा श्रीमंत भोसले हे चौघेजण सोलापुरातील मंगळवेढा येथील राहणारे होते, तर राजू भोसले कर्नाटकमधील राहणारे होते. दरम्यान, महाराष्ट्रातील लातूर, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांतही मुलं पळवण्याच्या अफवेवरुन अनेकांना मारहाण करण्यात आली होती.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नरेंद्र मोदींच्या हाती वर्ल्डकप, महिला टीम इंडियासोबत गप्पा; पंतप्रधानांना दिलं खास गिफ्ट

धक्कादायक! संभाजीनगर फलकाखाली लघुशंका केल्याने युवकाला धमक्या, नेटीझन्सकडून ट्रोल; तरुणाची विहिरीत उडी

ऋतुराज गायकवाडची थेट उपकर्णधारपदी नियुक्ती, आफ्रिका दौऱ्यात मोठी जबाबदारी सोपवली, भारत अ संघात कोणाकोणाची निवड? 

Bihar Assembly polls 2025: पहिल्या टप्प्यातील 7 'बाहुबली' लढती; राजदचे तेजस्वी यादव, भाजपकडून मैथिली ठाकूरही मैदानातील ओपिनिंग बॅट्समन
पहिल्या टप्प्यातील 7 'बाहुबली' लढती; राजदचे तेजस्वी यादव, भाजपकडून मैथिली ठाकूरही मैदानातील ओपिनिंग बॅट्समन
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour Sachin Sawant : राहुल गांधींच्या मुळ प्रश्नांना निवडणूक आयोगाने उत्तर दिलं नाही
Zero Hour Rahul Gandhi Haryana : 'व्होटचोरी' नंतर आता 'सरकारचोरी';राहुल गांधींचा हल्लाबोल
Zero Hour Jayashree Shelke : ठाकरेंनी कर्जमाफी केली, पण फडणवीसांनी फक्त थाप मारली
Zero Hour Anil Bonde : ठाकरेंचा मराठवाडा दौरा राजकीय; भाजपच्या अनिल बोंडेंचा आरोप
Zero Hour Uddhav Thackeray Marathwada : ठाकरेंचा मराठवाडा दौरा, कर्जमाफीवरून पुन्हा आरोपांच्या फैरी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नरेंद्र मोदींच्या हाती वर्ल्डकप, महिला टीम इंडियासोबत गप्पा; पंतप्रधानांना दिलं खास गिफ्ट
नरेंद्र मोदींच्या हाती वर्ल्डकप, महिला टीम इंडियासोबत गप्पा; पंतप्रधानांना दिलं खास गिफ्ट
धक्कादायक! संभाजीनगर फलकाखाली लघुशंका केल्याने युवकाला धमक्या, नेटीझन्सकडून ट्रोल; तरुणाची विहिरीत उडी
धक्कादायक! संभाजीनगर फलकाखाली लघुशंका केल्याने युवकाला धमक्या, नेटीझन्सकडून ट्रोल; तरुणाची विहिरीत उडी
ऋतुराज गायकवाडची थेट उपकर्णधारपदी नियुक्ती, आफ्रिका दौऱ्यात मोठी जबाबदारी सोपवली, भारत अ संघात कोणाकोणाची निवड? 
ऋतुराज गायकवाडची थेट उपकर्णधारपदी नियुक्ती, आफ्रिका दौऱ्यात मोठी जबाबदारी सोपवली, भारत अ संघात कोणाकोणाची निवड? 
Bihar Assembly polls 2025: पहिल्या टप्प्यातील 7 'बाहुबली' लढती; राजदचे तेजस्वी यादव, भाजपकडून मैथिली ठाकूरही मैदानातील ओपिनिंग बॅट्समन
पहिल्या टप्प्यातील 7 'बाहुबली' लढती; राजदचे तेजस्वी यादव, भाजपकडून मैथिली ठाकूरही मैदानातील ओपिनिंग बॅट्समन
आकाशात सुपरमूनचे दर्शन, 13 टक्के मोठा, 30 टक्के तेजस्वी; पंगांगकर्ते सोमण नेमकं काय म्हणाले?

मोठी बातमी : ऋषभ पंतचं पुनरागमन, उपकर्णधारपदी नियुक्ती, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

Tata Bike : टाटा बाईक फक्त 18 हजारांमध्ये? टू व्हिलर मार्केटला हादरवणाऱ्या बातमीमागचं सत्य काय?
टाटा बाईक फक्त 18 हजारांमध्ये? टू व्हिलर मार्केटला हादरवणाऱ्या बातमीमागचं सत्य काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2025 | बुधवार

Embed widget