एक्स्प्लोर

मी चहापाण्याला बसलो होतो, आरोपी अन् एपीआयचं बिल मीच दिलं, धनंजय देशमुखांचा CCTV वरून गौप्यस्फोट, म्हणाले..

काही दिवसांपूर्वी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते .

Dhananjay Deshmukh: मनोज जरांगे यांचा उपोषण आंदोलनाला धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी एक दिवसाचे उपोषण करत पाठिंबा दिल्यानंतर संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेला 50 दिवस उलटले असून कुटुंबाच्या वेदना कायम असल्याचं धनंजय देशमुख म्हणाले .पोलिसांच्या तपासावर समाधानही त्यांनी व्यक्त केले .दरम्यान या प्रकरणात सापडलेल्या सीसीटीव्ही फुटेजवर धनंजय देशमुख यांनी महत्त्वाचा गौप्यस्फोट केलाय. मी माझ्या मित्रांसोबत चहापानासाठी बसलो होतो .त्या ठिकाणी आरोपी आणि एपीआय आले .माझी आणि आरोपीची चर्चा झाली नाही .चहा पिल्यावर मी बिल दिले .मला कल्पना असती तर मी पोलिसांकडे गेलो असतो असं धनंजय देशमुख म्हणाले आहेत . काही दिवसांपूर्वी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या (CCTV) तपासादरम्यान एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते . बीड शहर पोलीस ठाण्यात धनंजय देशमुख यांना बालाजी तांदळे यांनी धमकवल्याचा आरोप मध्यंतरी करण्यात आला होता त्याच संदर्भातील एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते . परंतू हे सीसीटीव्ही नेमके कोणते आहे हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. (Santosh Deshmukh Case)

काय म्हणाले धनंजय देशमुख ?

संतोष देशमुख हत्या प्रकरणात एकीकडे वाल्मीक कराडला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे .कृष्णा आंधळेला वांटेड घोषित करण्यात आले आहे .या संपूर्ण प्रकरणानंतर दररोज नवनवे पुरावे तपास यंत्रणांना सापडत असून काही दिवसांपूर्वी सापडलेल्या सीसीटीव्हीवर धनंजय देशमुख बोलले आहेत . ते म्हणाले,'मी माझ्या मित्रांसोबत चहापानासाठी बसलो होतो.त्या ठिकाणी आरोपी आणि एपीआय आले.माझी आणि आरोपीची चर्चा त्या ठिकाणी झाली नाही.चहा पिऊन झाल्यावर मी बिल दिले.मला कल्पना असती तर मी पोलिसांकडे गेलो असतो.आरोपींनी त्यांचे टार्गेट पूर्ण केले.आपण मात्र चांगुलपणा केला होता.पण आरोपींनी घात केला.माझ्याकडे आलेल्या लोकांसाठी अतिथी देवो भवचा बोर्ड लावला आहे. कुणीतरी बाहेरच असलं तरी त्याला पाहून चार कासंरण आपलं काम आहे या भावनेतून मी साहेबांसाठी बिल दिले .असं धनंजय देशमुख म्हणाले . (Dhananjay Deshmukh)

संतोष देशमुख हत्येला 50 दिवस उलटले

दरम्यान, 'मनोज जरांगे यांच्या उपोषणाला धनंजय देशमुख यांनी एक दिवस उपोषण करत पाठिंबा दिला .संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेला 50 दिवस उलटले असून कुटुंबाच्या वेदना अजून कायम असल्याचं ते म्हणाले .पोलीस आपले तपासकाम मार्गी लावत असून तपास यंत्रणेवर त्यांनी समाधान व्यक्त केले .अजूनही कुटुंबाच्या वेदना तेवढ्याच कायम आहेत .आरोपींना अटक होत आहे त्यामुळे तपासात आशेचा किरण आहे .तपास यंत्रणेचे रोज एक एक काम सुरू आहे .तपास ज्या दिवशी पूर्ण होईल त्या दिवशीच मी व्यक्त होईल असेही ते म्हणाले .कुटुंब आणि गावाला भीती कायम आहे कारण आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत .पण सरकार गंभीर आहे फाशी दिल्याशिवाय थांबणार नाही' असा विश्वास त्यांनी दाखवला . (Santosh Deshmukh Case)

हेही वाचा:

Beed News: वाल्मिक कराडचा साथीदार बालाजी तांदळेचं CCTV फुटेज व्हायरल; पोलीस कोठडीतील विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसाठी ब्लँकेट खरेदीचा आरोप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prashant Koratkar Arrest  : प्रशांत कोरटकरला अटक, कुणाल कामराच्या गाण्यानं राजकीय घमासानMNS Gudi Padwa Melava Teaser  : मनसेचा गुढीपाडवा मेळाव्याचा टीझर प्रदर्शितKolhapur PolicePC : प्रशांत कोरटकरला कशी केली अटक? पोलिसांनी सांगितला A टू Z कहाणीJob Majha : MPSC मार्फत भरती, नोकरीची संधी? अटी काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
OTT Web Series: OTT वर येताच 'या' वेब सीरिजची धमाल; IMDb वर 9.2 रेटिंग, Must Watch लिस्टमध्ये लगेच अॅड करा रोमॅन्टिक ड्रामा
OTT वर येताच 'या' वेब सीरिजची धमाल; IMDb वर 9.2 रेटिंग, Must Watch लिस्टमध्ये लगेच अॅड करा रोमॅन्टिक ड्रामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
Ulhasnagar : कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
Embed widget