एक्स्प्लोर

हिंदुत्व ही कोणाचीच मक्तेदारी नाही : देवेंद्र फडणवीस

भारतात अराजकता निर्माण करण्याची ही योजना बाहेर आली आहे. हा प्रश्न आंतरराष्ट्रीय करुन जगात भारताला बदनाम करायचे हे सर्व कालच्या ट्वीटमुळे उघड झाले आहे.

नागपूर : हिंदुत्वाची मक्तेदारी काही भाजपाकडे नाही. देशातील आताची परिस्थिती पाहता लोकांना आता पर्याय हवा असल्याचे दिसते, असे वक्तव्य काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला प्रत्युत्तर दिले असून हिंदुत्व ही कोणाचीच मक्तेदारी नाही, असे फडणवीस म्हणाले.

"हिंदुत्व ही कोणाचीच मक्तेदारी नाही. हिंदुत्व जीवनात आणावे लागते, पण जेव्हा हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब हे जनाब बाळासाहेब ठाकरे होतात, जेव्हा शिवगान स्पर्धा ही बंद होते, अजान स्पर्धा होते तेव्हा असे बोलावे लागते. म्हणून त्यांनी सांगावे की त्यांनी हिंदुत्व का सोडले?" असा सवाल विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

फडणवीस म्हणाले, कालच्या ट्वीटनंतर कळले की कशा प्रकारे आंतरारष्ट्रीय षडयंत्र सुरू आहे. भारतात अराजकता निर्माण करण्याची ही योजना बाहेर आली आहे. हा प्रश्न आंतरराष्ट्रीय करुन जगात भारताला बदनाम करायचे हे सर्व कालच्या ट्वीटमुळे उघड झाले आहे.

शिवसेनेने इंधन दरवाढीविरोधीत मोर्चा काढण्याऐवजी राज्यातील कर कमी करावे. शिवसेनेने मोर्चे न काढता, नौटंकी न करता जे आम्ही केलं होतं ते करुन दाखवावं असे फडणवीस म्हणाले.

वीज बिलाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात मोगलाई आली असल्याची टीका देखील फडणवीसांनी  केली आहे.

भारतातील अनेक कलाकार दहशतीखाली या भूमिकेत,एकतरी कलाकार शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलला आहे?" संजय राऊत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident News : अपघातात अर्ध कुटुंब जागीच ठार, इतरांची मृत्यूशी झुंज सुरू; ट्रकची धडक, कारचा चक्काचूर, चौघांचा मृत्यू
अपघातात अर्ध कुटुंब जागीच ठार, इतरांची मृत्यूशी झुंज सुरू; ट्रकची धडक, कारचा चक्काचूर
''कसाबसारख्यालाही नियम, कायद्यानेच फाशी, म्हणून बदलापूरच्या नराधमालाही 24 तासांत फाशी देणं अशक्य''
''कसाबसारख्यालाही नियम, कायद्यानेच फाशी, म्हणून बदलापूरच्या नराधमालाही 24 तासांत फाशी देणं अशक्य''
PM Kisan Yojana : लाडक्या बहिणीला 3000 हजार, आता 'नमो किसान'चे 2000; एकाच घरात 5000 रुपये मिळणार
लाडक्या बहिणीला 3000 हजार, आता 'नमो किसान'चे 2000; एकाच घरात 5000 रुपये मिळणार
Saara Kahi Tichyasathi Marathi Serial Updates : 'सारं काही तिच्यासाठी' मध्ये येणार नवा ट्वीस्ट,श्रीनु-चारुला हळद लागणार अन् ओवी...
'सारं काही तिच्यासाठी' मध्ये येणार नवा ट्वीस्ट,श्रीनु-चारुला हळद लागणार अन् ओवी...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitin Raut : SC-ST उपवर्ग संदर्भात कोर्टाचा निर्णय संविधानाला तडे देणाराNitin Patil : राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नितीन पाटलांची पहिली प्रतिक्रियाNitesh Rane : गिरीश महाजनांसारखं धाडस संजय राऊतांनी दाखवावंKolhapur Swapnil Kusale Rally : कोल्हापूर पोलिसांची मुजोरी, एबीपी माझाच्या कॅमेरामनला धक्काबुक्की

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident News : अपघातात अर्ध कुटुंब जागीच ठार, इतरांची मृत्यूशी झुंज सुरू; ट्रकची धडक, कारचा चक्काचूर, चौघांचा मृत्यू
अपघातात अर्ध कुटुंब जागीच ठार, इतरांची मृत्यूशी झुंज सुरू; ट्रकची धडक, कारचा चक्काचूर
''कसाबसारख्यालाही नियम, कायद्यानेच फाशी, म्हणून बदलापूरच्या नराधमालाही 24 तासांत फाशी देणं अशक्य''
''कसाबसारख्यालाही नियम, कायद्यानेच फाशी, म्हणून बदलापूरच्या नराधमालाही 24 तासांत फाशी देणं अशक्य''
PM Kisan Yojana : लाडक्या बहिणीला 3000 हजार, आता 'नमो किसान'चे 2000; एकाच घरात 5000 रुपये मिळणार
लाडक्या बहिणीला 3000 हजार, आता 'नमो किसान'चे 2000; एकाच घरात 5000 रुपये मिळणार
Saara Kahi Tichyasathi Marathi Serial Updates : 'सारं काही तिच्यासाठी' मध्ये येणार नवा ट्वीस्ट,श्रीनु-चारुला हळद लागणार अन् ओवी...
'सारं काही तिच्यासाठी' मध्ये येणार नवा ट्वीस्ट,श्रीनु-चारुला हळद लागणार अन् ओवी...
बदलापूर पाठोपाठ पुणे, ठाणे, अकोल्यातही संतापजनक प्रकार; चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनेने महाराष्ट्र हादरला 
बदलापूर पाठोपाठ पुणे, ठाणे, अकोल्यातही संतापजनक प्रकार; चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनेने महाराष्ट्र हादरला 
मोठी बातमी ! सरकारी नोकरीत येणाऱ्या दिव्यांग उमेदवारांची होणार तपासणी; शासन निर्णय जारी
मोठी बातमी ! सरकारी नोकरीत येणाऱ्या दिव्यांग उमेदवारांची होणार तपासणी; शासन निर्णय जारी
Ankita Walawalkar Love Story : 16 व्या वर्षी प्रेमात पडली, 18 व्या वर्षी घर सोडलं अन् मग...; 'कोकणहार्टेड गर्ल'ची डोळे उघडणारी लव्ह स्टोरी
16 व्या वर्षी प्रेमात पडली, 18 व्या वर्षी घर सोडलं अन् मग...; 'कोकणहार्टेड गर्ल'ची डोळे उघडणारी लव्ह स्टोरी
Manoj Jarange: मनोज जरांगेंनी निर्णयाची वेळ पुढे ढकलली, विधानसभेचा प्लॅन गुप्त ठेवणार, इच्छूकांना केल्या महत्वाच्या सूचना
मनोज जरांगेंनी निर्णयाची वेळ पुढे ढकलली, विधानसभेचा प्लॅन गुप्त ठेवणार, इच्छूकांना केल्या महत्वाच्या सूचना
Embed widget