एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नोटाबंदीमुळे महापालिका मालामाल, 2 दिवसात 340 कोटी जमा
मुंबई : 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यानंतर महापालिकांमध्ये कर भरण्यासाठी एकच गर्दी होऊ लागली. गेल्या दोन दिवसात जुन्या नोटांनी कररुपात मोठा पैसा महापालिकांकडे जमा झाला आहे. राज्यातील पालिकांच्या तिजोरीत दोन दिवसात 340 कोटींची भर पडली आहे.
कोणत्या महापालिकेत किती कर जमा?
कोकण विभाग
- मुंबई - 43 कोटी 7 लाख रुपये
- नवी मुंबई – 17 कोटी 16 लाख रुपये
- कल्याण डोंबिवली – 22 कोटी 44 लाख रुपये
- उल्हासनगर – 17 कोटी 8 लाख रुपये
- ठाणे – 14 कोटी 50 लाख रुपये
- भिवंडी – 7 कोटी 69 लाख रुपये
- पुणे – 41 कोटी 67 लाख रुपये
- पिंपरी चिंचवड – 15 कोटी 82 लाख रुपये
- कोल्हापूर – 3 कोटी 42 लाख रुपये
- सांगली – 5 कोटी 92 लाख रुपये
- सोलापूर – 9 कोटी 35 लाख रुपये
- नाशिक – 11 कोटी 7 लाख रुपये
- जळगाव – 5 कोटी 7 लाख रुपये
- धुळे – 5 कोटी 40 लाख रुपये
- नगर – 4 कोटी 6 लाख रुपये
- नागपूर – 9 कोटी 90 लाख रुपये
- अमरावती – 4 कोटी 46 लाख रुपये
- चंद्रपूर – 1 कोटी 47 लाख रुपये
- अकोला – 1 कोटी 65 लाख रुपये
- औरंगाबाद – 4 कोटी 42 लाख रुपये
- नांदेड – 5 कोटी 18 लाख रुपये
- लातूर – 3 कोटी 12 लाख रुपये
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement