एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Coronavirus | राज्यात 82 नवे रुग्ण, महाराष्ट्रात 2064 कोरोनाबाधित

राज्यात आज 82 नव्या रुग्णांची भर पडली आहे, त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा 2000 च्या पार गेला आहे. यापैकी एकट्या मुंबईत आज 59 नवे रुग्ण सापडले असून आतापर्यंत 1357 जणांना कोरोनाची लागण झाली.

मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या दोन हजारांच्या पार केली आहे. राज्यात आज 82 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 2064 वर पोहोचली आहे. यापैकी एकट्या मुंबईत आज 59 नवे रुग्ण सापडले असून आतापर्यंत 1357 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णाची जिल्हानिहाय आकडेवारी ठाणे मंडळ एकूण मुंबई महानगरपालिका - 1357 ( मृत्यू - 92) ठाणे - 11 ठाणे मनपा - 44 (मृत्यू - 3) नवी मुंबई मनपा - 45 (मृत्यू - 3) कल्याण डोंबवली मनपा - 46 (मृत्यू - 2) उल्हासनगर मनपा - 1 भिवंडी निजामपूर मनपा - 1 मीरा भाईंदर मनपा 42 (मृत्यू - 1) पालघर - 6 (मृत्यू - 1) वसई विरार मनपा - 22 (मृत्यू - 3) रायगड - 4 पनवेल मनपा - 8 (मृत्यू - 1) Corona Update | राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1982 वर, एकट्या मुंबईत 1298 रुग्ण नाशिक मंडळ नाशिक - 2 नाशिक मनपा - 1 मालेगाव मनपा - 27 (मृत्यू - 2) अहमदनगर 10 अहमदनगर मनपा -16 धुळे - 1 (मृत्यू - 1) जळगाव - 1 जळगाव मनपा - 1 (मृत्यू - 1) पुणे मंडळ पुणे - 7 पुणे मनपा -236 (मृत्यू - 30) पिंपरी चिंचवड मनप - 23 सोलापूर मनपा - 1 (मृत्यू - 1) सातारा - 6 (मृत्यू - 2) कोल्हापूर मंडळ कोल्हापूर - 1 कोल्हापूर मनपा - 5 सांगली - 26 सिंधुदुर्ग - 1 रत्नागिरी - 5 (मृत्यू - 1) औरंगाबाद मंडळ औरंगाबाद - 3 औरंगाबाद मनपा - 16 (मृत्यू - 1) जालना - 1 हिंगोली - 1 लातूर मंडळ लातूर मनपा- 8 उस्मानाबाद - 4 बीड - 1 अकोला मंडळ अकोला मनपा - 12 अमरावती मनपा -5 (मृत्यू - 1) यवतमाळ - 4 बुलढाणा - 13 (मृत्यू - 1) वाशिम - 1 नागपूर मंडळ नागपूर - 1 नागपूर मनपा - 27 (मृत्यू - 1) गोंदिया -1 इतर राज्ये / परदेश - 9 (मृत्यू - 1) राज्यात कोरोनामुळे 149 जणांचा मृत्यू कोविड-19 मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या 149 झाली आहे. राज्यात काल (12 एप्रिल) आज झालेल्या मृत्यूंमध्ये मुंबईत 16, पुण्यातील 3 तर नवी मुंबईतील 2 आणि सोलापूरच्या एका रुग्णाचा समावेश आहे. या मृत्यूंपैकी 13 पुरुष तर 9 महिला आहेत. 22 मृत्यूपैकी 6 जण हे 60 वर्षांवरील आहेत तर 15 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 60 या वयोगटातील आहेत. तर एकजण 40 वर्षांपेक्षा लहान आहे. मृत्यूमुखी पडलेल्या 22 पैकी 20 रुग्णांमध्ये (91 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. यापैकी एकाला मलेरिया देखील होता. महाराष्ट्राची तीन झोनमध्ये विभागणी होणार कोरोना रुग्णसंख्येनुसार महाराष्ट्राची तीन झोनमध्ये विभागणी करण्यात येणार आहे. 15 पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या जिल्हे रेड झोन, 15 पेक्षा कमी रुग्ण असलेले जिल्हे ऑरेंज आणि एकही रुग्ण नसलेले जिल्हे ग्रीन झोन म्हणजेच हरित पट्टयात समाविष्ट होतील. लॉकडाऊनसंदर्भात रेड झोनमधील जिल्ह्यांना कोणताही दिलासा मिळणार नाही. तर ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील जिल्ह्यांमध्ये खबरदारीची उपाययोजना करुन उद्योग आणि व्यवहार सुरु करण्याचे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. एकंदरीतच देशाता सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असल्याने सरकार सर्वोतापरी खबरदारी घेत आहे. कोणते जिल्हे कोणत्या झोनमध्ये? रेड झोन : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, सांगली, नागपूर, औरंगाबाद ऑरेंज झोन : रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली, लातूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशीम, गोंदिया ग्रीन झोन : सिंधुदुर्ग, धुळे, नंदूरबार, परभणी, नांदेड, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली संबंधित बातम्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Congress : सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
Maharashtra vidhan sabha election results: महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
Maharashtra Election Results 2024 : महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 : नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024Maharashtra Election Result 2024 :निवडणुकीत कोणते मुद्दे चर्चेत राहिले?Uday Tanpathakयांचं विश्लेषणMaharashtra Election Result 2024:सत्तेचा मार्ग विदर्भातून?जनता ठरवणार खरी शिवसेना, राष्ट्रवादी कोणतीMaharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
Maharashtra vidhan sabha election results: महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
Maharashtra Election Results 2024 : महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 : नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
Shivsena Thackeray Vs Shinde Camp: एकनाथ शिंदेचे सुरतला नेलेले 40 आमदार तरी निवडून येणार का? उद्धव ठाकरेंना मोठं यश
एकनाथ शिंदेचे सुरतला नेलेले 40 आमदार तरी निवडून येणार का? उद्धव ठाकरेंना मोठं यश
Mumbai Vidhan Sabha Result 2024: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? महायुती आघाडीवर, मविआ टेन्शनमध्ये
मोठी बातमी: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? भाजप-शिंदे गटाची मोठी आघाडी, मविआ टेन्शनमध्ये
Amit Thackeray: अमित ठाकरे सगळ्यांचे अंदाज चुकवणार? मतमोजणी सुरु होताच माहीम मतदारसंघात चमत्कार
अमित ठाकरे सगळ्यांचे अंदाज चुकवणार? मतमोजणी सुरु होताच माहीम मतदारसंघात चमत्कार
Maharashtra Election Result :  महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
Embed widget