एक्स्प्लोर

coronvirus | राज्यात आज 1602 नवे कोरोनाबाधित, 44 जणांचा मृत्यू ; मृतांचा आकडा हजार पार

राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 1602 ने वाढला असून राज्यातील एकूण रुग्णसंख्या 27,524 आहे. तर दिवसभरात 44 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज 512 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील मृतांचा आकडा एक हजार पार गेला आहे.

मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या तब्बल 1602 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 27,524 असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज राज्यात 44 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी 25 जण मुंबई, 10 जण नवी मुंबई तर पुण्यातील 5, औरंगाबाद 2, पनवेल, कल्याण, डोंबिवलीमध्ये प्रत्येकी एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 1019 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 512 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 2 लाख 40 हजार 145 नमुन्यांपैकी 2 लाख 12 हजार 621 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 27, 524 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3 लाख 15 हजार 686 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 15 हजार 465 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 6059 कोरोना बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी 31 पुरुष तर 13 महिला आहेत. त्यातील 21 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 20 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. 3 रुग्ण 40 वर्षाखालील आहे. 44 रुग्णांपैकी 34 जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अति जोखमीचे आजार आहेत.

महाराष्ट्र एकूण रूग्ण – 27,524

मृत्यू - 1019

मुंबई महानगरपालिका- 16, 738 (मृत्यू 621)

ठाणे- 166 (मृत्यू 3 )

ठाणे महानगरपालिका- 1215 (मृत्यू 11)

नवी मुंबई मनपा- 1113 (मृत्यू 4)

कल्याण डोंबिवली- 424 (मृत्यू 4)

उल्हासनगर मनपा - 82

भिवंडी, निजामपूर - 39 (मृत्यू 2)

मिरा-भाईंदर- 248 (मृत्यू 2)

पालघर- 42 (मृत्यू 2 )

वसई- विरार- 295 (मृत्यू 11)

रायगड- 166 (मृत्यू 2)

पनवेल- 161 (मृत्यू 9)

नाशिक - 98

नाशिक मनपा- 60

मालेगाव मनपा - 649 (मृत्यू 34)

अहमदनगर- 55 (मृत्यू 3)

अहमदनगर मनपा - 15

धुळे - 9 (मृत्यू 2)

धुळे मनपा - 62 (मृत्यू 4)

जळगाव- 171 (मृत्यू 22)

जळगाव मनपा- 52 (मृत्यू 4)

नंदुरबार - 22 (मृत्यू 2)

पुणे- 182 (मृत्यू 5)

पुणे मनपा- 2977 (मृत्यू 166)

पिंपरी-चिंचवड मनपा- 155 (मृत्यू 4)

सातारा- 125 (मृत्यू 2)

सोलापूर- 9 (मृत्यू 1)

सोलापूर मनपा- 335 (मृत्यू 20)

कोल्हापूर- 19 (मृत्यू 1)

कोल्हापूर मनपा- 6

सांगली- 36

सांगली, मिरज, कुपवाड मनपा- 7 (मृत्यू 1)

सिंधुदुर्ग-7

रत्नागिरी- 83 (मृत्यू 3)

औरंगाबाद - 95

औरंगाबाद मनपा - 621(मृत्यू 19)

जालना- 20

हिंगोली- 61

परभणी- 1 (मृत्यू 1)

परभणी मनपा-1

लातूर -32 (मृत्यू 1)

उस्मानाबाद-4

बीड - 1

नांदेड - 5

नांदेड मनपा - 52(मृत्यू 4)

अकोला - 18 (मृत्यू 1)

अकोला मनपा- 190 (मृत्यू 11)

अमरावती- 5 (मृत्यू 2)

अमरावती मनपा- 87 (मृत्यू 11)

यवतमाळ- 99

बुलढाणा - 26 (मृत्यू 1)

वाशिम - 3

नागपूर- 2

नागपूर मनपा - 329 (मृत्यू 2)

वर्धा - 1 (मृत्यू 1)

भंडारा - 1

चंद्रपूर -1

चंद्रपूर मनपा - 4

गोंदिया - 1

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 1512 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून एकूण 14, 253 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 59.04 लाख लोकांचे सर्वेक्षण केले आहे.

संबंधित बातम्या :

Coronavirus | पुण्यासाठी दिलासादायक बातमी, अॅक्टिव केसेसपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या जास्त
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar accident: रांजणगाव फाट्यावर बिअरचा ट्रक उलटला, ट्युबर्गच्या बाटल्या गोळा करायला लोक गोण्या घेऊन पोहोचले
रांजणगाव फाट्यावर बिअरचा ट्रक उलटला, ट्युबर्गच्या बाटल्या गोळा करायला लोक गोण्या घेऊन पोहोचले
Nashik News : साधुग्रामच्या जागेवर चक्क रेस्टॉरंट, बॅक्वेंट हॉलची उभारणी? तपोवनातील 220 कोटी रुपयांचे टेंडर वादाच्या भोवऱ्यात, पर्यावरणप्रेमी संतप्त
नाशिकमधील साधुग्रामच्या जागेवर चक्क रेस्टॉरंट, बॅक्वेंट हॉलची उभारणी? तपोवनातील 220 कोटी रुपयांचे टेंडर वादाच्या भोवऱ्यात, पर्यावरणप्रेमी संतप्त
Jaykumar Gore: कोण तिजोरी, तर कोणी तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहे म्हणतंय, पण बँकच आमच्याकडे आहे; मंत्री जयकुमार गोरेंनी मित्र पक्षालाच डिवचलं
कोण तिजोरी, तर कोणी तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहे म्हणतंय, पण बँकच आमच्याकडे आहे; जयकुमार गोरेंची करमाळ्यात तुफान फटकेबाजी
Nitin Gadkari: 'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

chunkey Pandey Majha Katta : तिच्या वडिलांचा विरोध होता, चंकी पांडेंची लव्ह स्टोरी ऐका
Nitin-Kanchan Gadkari Majha Maha Katta : राजकारण कशाशी खातात मला माहित नव्हतं, कांचन गडकरी म्हणाले
Nitin Gadkari Majha Maha Katta : राजकारण वाईटाकडे का जातंय? नितिन गडकरींनी माध्यमांचं काम सांगितलं
Nitin-kanchan Gadkari Majha Maha Katta:मुलाने नितीन गडकरींचे पाय बांधले,कांचनाताईंनी सांगितला किस्सा
Mahayuti Politics : महायुतीचा सस्पेन्स, शिंदेंचा डिफेन्स! रविंद्र चव्हाणांच्या विधानाचं गूढ वाढलं! Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhajinagar accident: रांजणगाव फाट्यावर बिअरचा ट्रक उलटला, ट्युबर्गच्या बाटल्या गोळा करायला लोक गोण्या घेऊन पोहोचले
रांजणगाव फाट्यावर बिअरचा ट्रक उलटला, ट्युबर्गच्या बाटल्या गोळा करायला लोक गोण्या घेऊन पोहोचले
Nashik News : साधुग्रामच्या जागेवर चक्क रेस्टॉरंट, बॅक्वेंट हॉलची उभारणी? तपोवनातील 220 कोटी रुपयांचे टेंडर वादाच्या भोवऱ्यात, पर्यावरणप्रेमी संतप्त
नाशिकमधील साधुग्रामच्या जागेवर चक्क रेस्टॉरंट, बॅक्वेंट हॉलची उभारणी? तपोवनातील 220 कोटी रुपयांचे टेंडर वादाच्या भोवऱ्यात, पर्यावरणप्रेमी संतप्त
Jaykumar Gore: कोण तिजोरी, तर कोणी तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहे म्हणतंय, पण बँकच आमच्याकडे आहे; मंत्री जयकुमार गोरेंनी मित्र पक्षालाच डिवचलं
कोण तिजोरी, तर कोणी तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहे म्हणतंय, पण बँकच आमच्याकडे आहे; जयकुमार गोरेंची करमाळ्यात तुफान फटकेबाजी
Nitin Gadkari: 'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
Maharashtra Live blog: तुमच्याकडे तिजोरीची चावी असेल पण अख्खी बँक आमची आहे; जयकुमार गोरेंचा अजितदादांच्या राष्ट्रवादीला टोला
Maharashtra LIVE: तुमच्याकडे तिजोरीची चावी असेल पण अख्खी बँक आमची आहे; जयकुमार गोरेंचा अजितदादांच्या राष्ट्रवादीला टोला
Donald Trump : पुढच्या वर्षी G-20 परिषदेत दक्षिण आफ्रिकेला नो एंट्री, त्यांना मिळणार सर्व अनुदान थांबवणार, डोनाल्ड ट्रम्प संतापले
डोनाल्ड ट्रम्प यांचा दक्षिण आफ्रिकेला धक्का, पुढील वर्षी G-20 चं निमंत्रण नसणार, अनुदान थांबवणार
Girish Mahajan on Tapovan Trees: आम्ही प्रत्येक पावसाळ्यात अनेक झाडं लावतो, तपोवनची जागा शेकडो वर्षांपासून साधुग्रामसाठी आरक्षित: गिरीश महाजन
साधुग्रामसाठी तपोवनातील फक्त रोपटी तोडणार, दुसरीकडे नवी झाडं लावायला 15 हजार खड्डे खणतोय: गिरीश महाजन
Gaja Marne: कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
Embed widget