एक्स्प्लोर

IAS Pooja Khedkar : आईची जमिनीसाठी टगेगिरी अन् आएएस लेकीच्या वादाची मालिका संपता संपेना; पूजा खेडकरचा आणखी एक कारनामा समोर

नवी मुंबई पोलिसांनी राज्य सरकारला याबाबत माहिती दिली आहे. पूजा खेडकरने डीसीपी विवेक पानसरे यांना फोन करून ट्रान्सपोर्टर ईश्वर उत्तरावडे यांना सोडण्यास सांगितले होते.

Manorma and Pooja Khedkar : वादग्रस्त प्रोबेशनरी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या कारनाम्याची मालिका सुरुच असून दररोज धक्कादायक खुलासा होत आहे. चोरीच्या आरोपात अटक केलेल्या व्यक्तीला सोडण्यासाठी DCP दर्जाच्या अधिकाऱ्यावर दबाव आणल्याचे समोर आलं आहे. नवी मुंबई पोलिसांनी राज्य सरकारला याबाबत माहिती दिली आहे. पूजा खेडकरने डीसीपी विवेक पानसरे यांना फोन करून ट्रान्सपोर्टर ईश्वर उत्तरावडे यांना सोडण्यास सांगितल्याची घटना 18 मे रोजी पनवेल पोलिस ठाण्यात घडली होती. 

आरोप अत्यंत किरकोळ, सोडून द्या!

पूजा खेडकर यांनी डीसीपींना सांगितले की, उत्तरवाडे निर्दोष असून त्यांच्यावरील आरोप अत्यंत किरकोळ आहेत. खेडकर यांनी फोनवर स्वत:ला आयएएस घोषित केले होते. त्यावेळी डीसीपींना खात्री नव्हती की फोन करणारी महिला खरोखरच आयएएस अधिकारी आहे की तोतयागिरी करणारी. त्यावेळी नवी मुंबई पोलिसांनी दाद न दिल्याने उत्तरवाडे अद्याप न्यायालयीन कोठडीत आहेत.

नवी मुंबई पोलिसांनीही दखल घेतली

पूजा खेडकरची वादग्रस्त मालिकांमुळे पुण्यातून वाशिमला उचलबांगडी करण्यात आली आहे. स्वतंत्र केबिन आणि कर्मचाऱ्यांची मागणी करून वाद निर्माण केला होता. आयएएस अधिकाऱ्याच्या वागणुकीची माहिती नवी मुंबई पोलिसांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि गृह विभागातील एका वरिष्ठ कर्मचाऱ्याला दिली आहे. 

आयएएस पद मिळविण्यासाठी बनवाबनवी

दुसरीकडे, गृह विभागाच्या अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून डीसीपी पानसरे यांनी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना फोन कॉलबाबत दोन पानी अहवाल दिला. ज्यांच्याकडे गृहखात्याचा अतिरिक्त कार्यभार आहे. नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्यामार्फत हा अहवाल देण्यात आला. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील गैरव्यवहाराबरोबरच खेडकर यांच्यावर आयएएस पद मिळविण्यासाठी शारीरिक अपंगत्व आणि मागासवर्गीय कोट्याचा गैरवापर केल्याचाही आरोप आहे. दरम्यान, केंद्राने गुरुवारी महाराष्ट्र केडरच्या 2023 बॅचच्या आयएएस अधिकाऱ्याच्या उमेदवारीची छाननी करण्यासाठी एक सदस्यीय समिती स्थापन केली. या प्रकरणाची अतिरिक्त सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याकडून चौकशी केली जाईल, असे केंद्राने म्हटले आहे. पूजा खेडकरची आणि इतर माहितीची चौकशी करणार आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget