एक्स्प्लोर
Advertisement
साईंच्या दर्शनासाठी भेदभाव का? VIP दर्शन पद्धत बंद करण्याची मागणी
शिर्डी : शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी व्हीआयपी पद्धत आहे. ही व्हीआयपी दर्शनाची पद्धत बंद करण्यात यावी, यासाठी छत्रपती युवा संघटनेने आंदोलन केले.
समानतेची शिकवण देणाऱ्या साईंच्या शिर्डीत भाविकांमध्ये भेदभाव केला जातो. साईंबाबांच्या दर्शनासाठी गरीबांना रांगा लावाव्या लागतात. तर श्रीमंतांना पैशाच्या जोरावर थेट दर्शन घेता येतं. श्रीमंतांना सवलत देणारी ही व्हीआयपी दर्शन पद्धत बंद करावी, अशी मागणी छत्रपती युवा संघटनेनं केली आहे.
व्हीआयपी पासअंतर्गत दर्शनासाठी प्रतिमाणशी 200 रुपये, काकड आरतीसाठी 600 रुपये तर इतर आरत्यांसाठी 400 रुपये दर आकारला जातो. आता ही व्हीआयपी पद्धतच बंद करण्याची मागणी होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
पुणे
निवडणूक
निवडणूक
Advertisement