एक्स्प्लोर

Maharashtra Headlines 30th April : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर दुपारच्या बातम्या

राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील

राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... 

Jayant Patil on Maharashtra Future CM: महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचाच; राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या दाव्यानं खळबळ

Jayant Patil on Maharashtra Future CM: राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) सध्या प्रचंड उलथा-पालथ पाहायला मिळत आहे. अशातच सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) पायउतार होऊन राज्याला नवे मुख्यमंत्री मिळणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. अजित पवार (Ajit Pawar), जयंत पाटील (Jayant Patil), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) अशी अनेक नावे चर्चेत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या एका दाव्यानं राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचाच (NCP) होणार असल्याचं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी जयंत पाटील राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर जयंत पाटील यांनी आता केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत. वाचा सविस्तर 

डॉक्टरांच्या तात्पुरत्या बदल्यांवर कायमचे निर्बंध; राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने जारी केले निर्देश

Chhatrapati Sambhaji Nagar News : राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या (National Medical Commission) वैद्यकीय मूल्यांकन आणि मानांकन बोर्डचे सदस्य डॉ.जे.एल.मीना यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत प्राध्यापकांचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय सुरु करण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगच्या (नॅशनल मेडिकल कौन्सिल) इन्स्पेक्शन वेळी तात्पुरती बदली न करण्याचे परिपत्रक राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडून जारी करण्यात आले आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या तात्पुरत्या बदल्यांवर कायमचे निर्बंध घालण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने (Aurangabad Bench) दिले होते, त्यानंतर याची दखल घेत राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने केंद्रशासित प्रदेशातील सर्व वैद्यकीय शिक्षण विभागाला हे निर्देश दिले आहेत. वाचा सविस्तर 

Pune Traffic News: वाहतूक कोंडीत पुणे जगात सहाव्या क्रमांकावर; 10 किमी प्रवासासाठी किती वेळ लागतो?

Pune Traffic News: मागील काही दिवसांपासून (Pune Traffic News) पुण्यात (Pune News) वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यातच जागतिक वाहतूक कोंडीत पुणे जगात सहाव्या क्रमांकावर असल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. राहण्यासाठी योग्य आणि शिक्षणाचं माहेरघर असलेलं पुणे आता वाहतूक कोंडीत जगात 6 व्या क्रमांकावर आल्यानं पुणेकर चांगलेच चिंतेत पडले आहेत. येत्या काही दिवसांत पुण्यात वाहतूक कोंडी अजून वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाचा सविस्तर 

Bachhu Kadu : नाशिक मनपा आयुक्त मारहाण प्रकरण; आमदार बच्चू कडू यांच्या शिक्षेला स्थगिती 

Nashik Bachhu Kadu : आमदार बच्चू कडू (Bachhu Kadu) नाशिकच्या प्रकरणाबाबत मुंबई उच्च नायायालयाने (Mumbai High Court) दिलासा दिला आहे. काही वर्षांपूर्वी आमदार बच्चू कडू यांनी नाशिक महापालिका आयुक्तांवर हात उगारने भोवले होते. यानंतर या प्रकरणाबाबत काही दिवसांपूर्वी एका वर्षांची शिक्षा सुनावली होती. नाशिक सत्र न्यायालयाने सुनावलेल्या एक वर्षांच्या शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. वाचा सविस्तर 

Bhiwandi Building Collaps: भिवंडी दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल; मालक इंद्रपाल पाटील पोलिसांच्या ताब्यात

Bhiwandi Building Collaps: भिवंडीतल्या (Bhiwandi) वळपाडा परिसरात 3 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 22 जणांपैकी 14 जणांना बाहेर काढण्यात आलं असून अजूनही बचावकार्य सुरुच आहे. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसंच मुख्यमंत्री शिंदेंनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली आहे. इमारत दुर्घटनेप्रकरणी मालक इंद्रपाल पाटीलला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीतSpecial Report JP Nadda On RSS : संघावाचून आता अडत नाही, भाजप स्वत:च निर्णय घेतोNashik Lok Sabha : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, महाराजांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
Embed widget