एक्स्प्लोर

Chandrakant Patil  : आता चंद्रकांतदादा नाराज? पुण्याचे पालकमंत्रीपद गमावल्यानंतर मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

Chandrakant Patil And Ajit Pawar News : राज्यातल्या काही जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आज नव्याने वाटण्यात आली असून पुण्याचे पालकमंत्रीपद अजित पवारांना देण्यात आलं आहे. 

मुंबई:  पुण्याचे पालकमंत्रीपद (Pune) भाजपच्या चंद्रकांत पाटलांकडून (Chandrakant Patil) काढून घेऊन ते अजित पवारांना (Ajit Pawar) दिल्यानंतर आता चंद्रकांत पाटील नाराज असल्याची चर्चा आहे. चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांच्याशी एक तास चर्चा केली. यामध्ये पुण्याच्या पालकमंत्रीपदावरून त्यांच्याच चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

चंद्रकांत पाटील हे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष असल्याने ते त्यासंबंधित माहिती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटायला गेल्याचं त्यांच्या जवळच्या सूत्रांनी माहिती दिली. पण पुण्याच्या पालकमंत्रीपदाची आजच घोषणा झाली असून चंद्रकांत पाटलांकडून ते काढून घेऊन अजित पवारांकडे देण्यात आल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यावर चर्चादेखील केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

मंगळवारी अजित पवार नाराज असल्याची चर्चा होती. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक दिल्लीमध्ये वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर अजूनही त्यांना पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली नव्हती. त्यामुळे पालकमंत्रीपदाची जबाबदारी लवकर देण्यात यावी यासाठी राष्ट्रवादीकडून दबाब वाढत होता. 

पुण्याच्या पालकमंत्रीपदी अजित पवार

आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातल्या 12 नव्या पालकमंत्र्यांची घोषणा केली. त्यामध्ये पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी ही चंद्रकांत पाटलांकडून काढून घेण्यात आली आणि त्यांना सोलापूर आणि अमरावतीची जबाबदारी देण्यात आली. पुण्याच्या पालकमंत्रीपदी अजित पवार यांची वर्णी लागली. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. पण यानंतर चंद्रकांत पाटील हे नाराज असल्याची चर्चा होती. 

छगन भुजबळ नाराज?

दरम्यान, नाशिक, सातारा आणि सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये वाद कायम असल्याची माहिती आहे. या तीनही ठिकाणी राष्ट्रवादी आग्रही आहे. तर नाशिकच्या पालकमंत्रपदासाठी राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आग्रही होते. पण त्यांना पालकमंत्रीपद मिळालं नसल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे. 

सुधारित 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे

 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावरABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 19 January 2024Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget